कलादालन

खिचडी : दिवाळी निमित्त सहकाऱ्यांनी सादर केलेले एक छोटे नाटक.

Primary tabs

दिवाळी निमित्त एकत्र जमून आमच्या कंपनीतील काही सहकार्यांनी मनोरंजनासाठी 'खिचडी' हे नाटक सादर केले. फिल्मी संवाद, घरगुती कुरबुर, विमान प्रवास आणि ऑन-सायीटला जाण्याची इच्छा ह्या सगळ्यांची खिचडी घेऊन आपल्याला १०-१५ मिनिटे दिलखुलास हसविण्यासाठी (त्यांच्या परवानिगीने) मी हे नाटक आपल्या समोर ठेवत आहे. सादर करत आहेत, 'ढपाळ आणि सुबुद्धी परिवार'. Image removed." alt="" /> आवडले तर आपल्या प्रतिक्रिया रुपी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर द्यायला विसरू नका.