कलादालन

रांगोळ्या

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. माझ्या सोसायटीतील एक अनामिक कलाकाराने काढलेल्या काही रांगोळ्या. त्या कलाकाराला शुभेच्छा !
स्पंदना

आले आले शेवटी फोटो.
थोडे कट करायला हवेत का?

छान आहेत अन तुमच्या चिकाटीला ही दाद द्यायला हवी.

टारझन

तुळसाबोय आवडली ... :) ती काहीशी अशी वाटते.

मस्त कलंदर

कुणी संपादक आहेत का, फोटोजची साईज थोडी कमी केली तर मस्त दिसतील.

आणि हो, अपर्णासारखी मी ही तुमच्या चिकाटीला खरेच दाद देते!!! रांगोळ्या आवडल्या.

जागु

रांगोळ्या सुंदरच आहेत. पण फोटोची साइझ थोडी लहान पाहीजे मग मजा येईल पाहायला.

पैसा

रांगोळ्या छान आणि फोटो पण छान, फक्त त्यांची उंची जरा जास्त आहे, त्यामुळे फोटोची साईज जरा कमी केली तर मजा येईल.

अब् क

सर्व रांगोळ्या आवड्ल्या !!!!!सर्व रांगोळ्या आवड्ल्या !!!!!

बेसनलाडू

पहिली विशेष आवडली.
(रांगोळीप्रेमी)बेसनलाडू