Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक (दुर्दैवी) फरक.....................

ग
गांधीवादी
गुरुवार, 11/25/2010 - 08:56
🗣 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3372 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ग
गणेशा गुरुवार, 11/25/2010 - 09:45 नवीन
पहिला फरक मान्य आहे .. सगळीकडे वेगळॅए परिस्तीती असते .. परंतु दुसरा दारु पिउन गादि चालवणे तसेच कुठल्याही गुन्ह्या साठी भारतात ही कडक शिक्षा हवी असेच वाटते .. पण फक्त वाटुन आज पर्यंत काहीच झाले नाही .. हि सुद्धा एक खंत आहे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 11/25/2010 - 19:27 नवीन
दुसरा दारु पिउन गादि चालवणे ही गोष्ट तर बरेच लोक करतात. एका दारुड्याची गादी दूसरा चालवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
इ
इंटरनेटस्नेही Fri, 11/26/2010 - 10:16 नवीन
आज काय दारु पिऊन गाडी चालवायला बंदी, उद्या जायफळ घातलेलं दुध पिऊन गाडी चालवायला पण बंदी करतील.. तसं असेल दारु विकत घेतानच वाईन शॉप / बार मध्ये कारची चावी जमा करायची आणि नंतर ती कलेक्ट करायची सोय असायला पाहिजे.. ना रहेगी चाबी, ना चलेगी गाडी! - (सुजाण) इंटेश ड्रायव्हर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
छ
छोटा डॉन गुरुवार, 11/25/2010 - 09:50 नवीन
दुवा आणि माहितीबद्दल धन्यवाद :) दुवा मजेशीर आहे. आता ह्यावर इतर 'तज्ज्ञ' आणि जाणकारांची मते वाचायला आवडतील. आम्ही पर्सनली व्यनी करुन त्यांना ह्या चर्चा दुवा देत आहोत. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी गुरुवार, 11/25/2010 - 12:07 नवीन
एक नुकतीच आलेली बातमी. चीनमध्ये साठ हजार अश्‍लील संकेतस्थळे बंद भारतात सुद्धा असे निर्णय घेतले जावेत हि इच्छा. योग्य वयात आल्यावर त्या बाबतीती शिक्षण जरूर दिले जावे, पण इथेसुद्धा बिबत्सपणा बंद व्हावा. हीच मनोमनी इच्छा. मुलांचे संगणक आणि मायाजाला वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यात अश्लील संकेत स्थळांची भर पडत असेल तर त्यांच्या वाढत्या आसक्तीवर कोण नियंत्रण ठेवणार ?
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 11/25/2010 - 14:03 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
व
वेताळ गुरुवार, 11/25/2010 - 15:02 नवीन
परवाना मिळतो का ह्याची पण चौकशी करा.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Fri, 11/26/2010 - 11:01 नवीन
७५,००० रुपयांसाठी आत्महत्या करायला लागणाऱ्या देशातील, एक सामान्य नागरिकाकडून असा प्रश्न येणे स्वाभाविक आहे. >> चीन मध्ये कायम रहाण्याचा परवाना मिळतो का ह्याची पण चौकशी करा. एक मित्राला विचारले, त्याच्या जुजबी माहितीनुसार असा परवाना मिळत नाही, जितके दिवस तिथे काम कराल तितके दिवसांचाच परवाना मिळतो. एकदा प्रवेश करून दोन-तीन वर्षे राहिल्यानंतर पुढे असे दोन-दोन वर्षाचे परवाने सहज मिळू शकतात. पण कायम स्वरूपी परवाना मिळत नाही. तज्ञांनी योग्य माहिती पुरवावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वेताळ Fri, 11/26/2010 - 14:41 नवीन
भारतात जे फुकट स्वातंत्र्य मिळते ते चीन देश्यात मिळत नाही. तिथे सरकार विरुध्द बोलल्यास रणगाड्याखाली चिरडुन मारतात. तिथे मेल्यानंतर कुटुंबाला पैशे मिळुन काय फायदा. कशाचीही तुलना तुम्ही कसे करता राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गांधीवादी Fri, 11/26/2010 - 15:17 नवीन
>>तिथे सरकार विरुध्द बोलल्यास रणगाड्याखाली चिरडुन मारतात. इथे मारत नाहीत असे म्हणायचे आहे का ? बर ते जाऊद्या, वेताळ भाऊ, मी चिन्यांच्या सत्तेचे समर्थन करीत नाही. त्यांचे दिसलेले काही चांगले गुण उचला.........इतकंच म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वेताळ Fri, 11/26/2010 - 14:41 नवीन
भारतात जे फुकट स्वातंत्र्य मिळते ते चीन देश्यात मिळत नाही. तिथे सरकार विरुध्द बोलल्यास रणगाड्याखाली चिरडुन मारतात. तिथे मेल्यानंतर कुटुंबाला पैशे मिळुन काय फायदा. कशाचीही तुलना तुम्ही कसे करता राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 11/25/2010 - 15:25 नवीन
परवाना मिळतो का ह्याची पण चौकशी करा. --------------------------------------------- दादा इथेच रहा..मी.पा चे कसे होणार आपल्या शिवाय?... त्यातुन सोंड डावि कडे कि उजवि कडे असे रहस्यमय धागे अस्ल्याने मि.पा..चिन मधे ब्यान होणार
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 11/26/2010 - 05:06 नवीन
अश्या खुपश्या अपघाती विमा पॉलिसी आहेत, त्या अपघाती मृत्यु पश्चात भरपुर रकमेची नुकसान भरपाई देतात. मग काय चंगलच चंगळ.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 11/26/2010 - 05:48 नवीन
किती विमाधारकांना याचा लाभ झाला आहे? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ग
गवि Fri, 11/26/2010 - 08:15 नवीन
धागा उत्तम. अवांतर : जाते थे जापान पहुंच गये चीन.. अशी धाग्याचा विषय आणि प्रतिक्रियांची दिशा झाली आहे.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 11/26/2010 - 08:57 नवीन
सर्व मृत आत्म्यांना शांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा