Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Fri, 11/26/2010 - 15:11

प्रतिक्रिया द्या
3070 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ग
गणेशा Fri, 11/26/2010 - 15:18 नवीन
जबरदस्त ...
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 11/26/2010 - 15:22 नवीन
एकदम झक्कास........
  • Log in or register to post comments
य
यकु Fri, 11/26/2010 - 15:52 नवीन
स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला
=) ) =) ) =) ) =) ) =) ) कवि एकदा असा तापला की शब्दांची हजामतच! भारी!
  • Log in or register to post comments
उ
उल्हास Fri, 11/26/2010 - 16:29 नवीन
खणखणीत कविता
  • Log in or register to post comments
उ
उल्हास Fri, 11/26/2010 - 16:31 नवीन
खणखणीत कविता नागपुरी तड्का मस्तच
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/26/2010 - 16:39 नवीन
शॉलिट्ट... :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 11/26/2010 - 16:48 नवीन
जळजळीत काव्य! नागपुरी तडका कसलं, सावजी आहे राव हे.
  • Log in or register to post comments
न
नंदू Fri, 11/26/2010 - 16:58 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 11/26/2010 - 18:16 नवीन
धन्यवाद सर्वांचे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 11/26/2010 - 18:18 नवीन
धारदार सुरीसारखी थंड आणि चरचरीत सत्य मांडणारी मस्त कविता. अगदी आतून उमटल्यासारखी सहज आणि लयबद्ध आहे. अजून येऊ द्या असे कसे म्हणू?
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 11/27/2010 - 05:44 नवीन
लय भारी. आवडेश! :)
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 11/27/2010 - 06:44 नवीन
गंगाधर-जी, कविता हा आपला प्रांत नव्हे. क्वचितच मी कवितांच्या वाटेला जातो. पण यात Son of India चा ('भारतपुत्रा'चा) उल्लेख होता म्हणून कुतुहलाने ही कविता वाचली. अगदी अस्सल 'सावजी' कविता आहे! सुंदर!! (नागपुरात अनेक नकली 'सावजी' आहेत असे माझे नागपूरचे सहकारी मला म्हणतात!) उलटून गेल्या पिढ्या तरी, लाळ घोटणे सरत नाही स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला मुजोर सारे अभय झाले, खाण्याकरिता मलई-साय वा, वा! शेवटी एक प्रश्न पडतो: इथे 'पूतना'मावशी कोण?
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Sat, 11/27/2010 - 11:10 नवीन
सावजी म्हन्जे काय ? आनि 'सावजी' कविता म्हन्जे काय ? क्रुपया प्लिज. सान्गा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
ग
गंगाधर मुटे Mon, 11/29/2010 - 18:39 नवीन
सावजी चिकन फ़ारच तेज आणि तडकेदार असते, अशी ऐकीव माहीती आहे. तोच संदर्भ असावा बहूतेक. :) जाणकारच यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
ग
गंगाधर मुटे Sat, 11/27/2010 - 16:03 नवीन
धन्यवाद सर्वांचे. सुधिरजी लिंकबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 11/27/2010 - 18:29 नवीन
झणझणीत!!! अतिशय रोखठोक आहे कविता! मस्तच!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 11/30/2010 - 07:14 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ग
गवि Tue, 11/30/2010 - 05:36 नवीन
नेहमीप्रमाणेच, मनापासून लिहिलेली आणि एकदम परफेक्ट.. तुमच्या कवितांमधे ताकदवान शब्द तर असतातच पण ओळी म्हणतानाही यमके, वृत्ते वगैरे एकदम मस्त चपखल असतात. ती वाघास दात नाही कविता अजून विसरलो नाही..
  • Log in or register to post comments
D
daredevils99 Tue, 11/30/2010 - 06:12 नवीन
राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला लोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय ...!! "मातोश्री"चे उत्तम वर्णन!
  • Log in or register to post comments
ज
जयवी Fri, 12/03/2010 - 10:08 नवीन
व्वा.....! एकदम दमदार काव्य......झणझणीत तडका.....जळजळीत वास्तव !!
  • Log in or register to post comments
P
Pearl Fri, 12/03/2010 - 11:17 नवीन
१दम आवडली.
  • Log in or register to post comments
म
मयुर Tue, 12/07/2010 - 07:26 नवीन
वा गंगाधराव, सुन्दर कविता खरच, एक नागपुरकर, मयुर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा