Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

किनारा

श — शैलेन्द्र, Sat, 11/27/2010 - 11:05

प्रतिक्रिया द्या
1921 वाचन

💬 प्रतिसाद (8)
म
मनीषा Sat, 11/27/2010 - 12:06 नवीन
खूपच छान ! होतीस तुच साक्षी रक्तातल्या खुणेची, गेली जिरुन जेंव्हा तगमग या मनीची, आली प्रचंड भरती मग उधान सागराला, गेला भिजुन अवघा तृषार्त तो किनारा. सुरेख कविता .
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 11/29/2010 - 05:28 नवीन
धन्यवाद मनीषा.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 11/29/2010 - 10:49 नवीन
अतिषय सुंदर काव्य .. आवडले मनापासुन
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 11/30/2010 - 11:34 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 11/30/2010 - 12:42 नवीन
कविता आवडली. गोंडस व काहीशा एकसुरी प्रेमकाव्यांपेक्षा जिवंत शृंगाराच्या अनुभवाचं चित्रण केलेलं आहे. असेच धीटपणे विषय हाताळत राहा. वृत्तावर थोडी मेहेनत घेतली तर नादमयता वाढून या कवितेला अधिक बहार येईल.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 12/23/2010 - 14:55 नवीन
"वृत्तावर थोडी मेहेनत घेतली तर नादमयता वाढून या कवितेला अधिक बहार येईल." अगदी मनापासुन मान्य, वृत्त शाळेत असताना, ऑप्शनला टाकले होते, आता शिकायला लागेल.... हा विषय मांडायचा बराच काळ मनात होत, थोडासा संकोच होता.. पण शेवटी धाडस केल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ब
बेसनलाडू Wed, 12/01/2010 - 19:58 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
श
शैलेन्द्र Fri, 12/03/2010 - 05:06 नवीन
वृतांची माहीती अंतरजालावर मीळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा