Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भरला बांगडा- (माझा म्हंटल असत पण राहु दे .)

स
स्पंदना
Mon, 11/29/2010 - 06:13

प्रतिक्रिया द्या
16904 वाचन

💬 प्रतिसाद (44)
ध
धमाल मुलगा Mon, 11/29/2010 - 06:23 नवीन
अपर्णे, कुठे फेडशील गं हे पाप? भर सोमवारी, सक्काळसक्काळी हे असं काहीतरी समोर आणलंयस, आता आम्हाला कसलं जेवण गोड लागतंय? हा भरला बांगडा आता दिसभर डोळ्यापुढं भांगडा करत राहणार. :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 11/29/2010 - 06:27 नवीन
+ १ >>हा भरला बांगडा आता दिसभर डोळ्यापुढं भांगडा करत राहणार. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
श
श्रावण मोडक Mon, 11/29/2010 - 20:19 नवीन
­धमु, तू ­ओळखतोस यांना? मग सुपारी ­घेतोस? म्हणजे दोन्ही. ­एक ­आ­धी ­­घे. ­एक जेव­णानंतरचीही. विचार करून सांग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Wed, 12/01/2010 - 15:30 नवीन
अमेरिकेची वारी कोण स्पॉन्सर करत असेल, तर पुढचं बोलण्यात अर्थ आहे. नसेल तर, ही चर्चा करणंही व्यर्थ आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ब
बॅटमॅन Mon, 08/05/2013 - 11:57 नवीन
काय चारोळी आहे वाह!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
य
यकु Mon, 11/29/2010 - 06:42 नवीन
निम-मांसाहारी लोकांसाठी मासा तेवढा बाजूला काढून ताटं मांडा म्हणजे झालं! :) तर्री झकास दिसत असली तरी आम्हाला त्या मांसात दात खुपसायची बिशाद नाही अजून. :(
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 11/29/2010 - 07:34 नवीन
तुम्ही मासे खात नाही? हाय रे दैवा.. आपण काय गमावतोय याचीही तुम्हास कल्पना नाही..अरेरे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
य
यकु Mon, 11/29/2010 - 08:13 नवीन
नाही ना नचिकेतजी. खायचा प्रयत्न केलाय - पण जमलेलं नाही अजून. मजा गमावतोय हे मान्य, पण आम्ही कोकणपुत्र नाही ना! :( जाताजाता मासे खाणार्‍यांवरची ही पाणचट चारोळी. मंगेश पाडगावकरांनी केलेली. कोकणातला बामण समुद्रावर बसून संध्या करी मासा दिसला की जानव्यानं धरी मासा म्हणे रे पळून जायन बामण म्हणे रे तळून खायन ;-) ;-) ;-) नक्की शब्द आठवत नाहीत. पण अशीच आहे ती चारोळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 11/29/2010 - 08:14 नवीन
पापलेट खावा आणि सुरुवात करा. काहीतरी खोबरेलात तळलेलं सुखट किंवा तत्सम खाल्लं असाल्..म्हणून नाही जमलं.. ते ही झकासच्..पण आधी पापलेट. या धाग्याच्या लेखकांस विनंती: कमी वासाचे मासे सुचवा एकनाथजींना प्रथमावताराच्या प्रथमाहारासाठी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
य
यकु Mon, 11/29/2010 - 08:19 नवीन
सुचवा - सुचवा. इथल्या सुगरणींच्या भरवशावर आमच्याइथल्या "मालवणी गजाली" त जाऊन येतो. एडव्हान्समध्ये थांक्यू! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 11/29/2010 - 08:23 नवीन
नाय नाय्..मुम्बैस येवून खावा. तुमच्या संभाजीनगरास पोहोचेपर्यंत सर्वच मासे "वासा"चे होतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
य
यकु Mon, 11/29/2010 - 08:28 नवीन
बर. पुढच्या टायंबाला "औट ऑफ ब्ल्यू" मध्ये बसू मग. येता का? नाथसागरात पापलेट आणि सुगरणींनी सुचवलेले मासे मिळतील की नाही कोण जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ध
धमाल मुलगा Mon, 11/29/2010 - 09:14 नवीन
मासे हा धडा हवं तर नंतर अभ्यासाला घे, आधी खेकड्याचं कालवण/ खेकड्याचं सूप ह्याची चव तर घेऊन पहा..मग आपोआप एकेक करत सरावशील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 11/29/2010 - 16:36 नवीन
धमू राजे, आवरा स्वतःला. अहो बिगरीत असताना दहावीचा पेपर नका टाकू. यशवंत, सुरुवात गवि म्हणाले त्याप्रमाणे पापलेट. नंतर सुरमई, हलवा. कोलंबी हा चांगला पर्याय आहे सुरुवातीला. बांगडा, छोटे मासे आणि इतर खास मासे यांपासून लांब रहा पहिले काही महिने. कोलंबी वगळता शेलफिश पण टाळा. खेकडा, lobster, तिसऱ्या वगैरे. खात्रीचे हॉटेल निवडा. मासे ताजे पाहिजेत. किंवा उत्तम म्हणजे मासेखाऊ मित्राकडे जा. बाकी मुद्दे हळू हळू येतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ग
गवि Mon, 11/29/2010 - 18:35 नवीन
कमी वासाचे मासे सुचवा "यशवंत एकनाथजींना" प्रथमावताराच्या प्रथमाहारासाठी.. Aivaji Yashwant type karaayache raahoon gele aani phakt Ekanathji ase vaaky rahile. Mee yaa najarchuki saathi aatyantik manaapaasoon maafi magat aahe Yashwant. Aapalya adaraneey vadilanchyaa baabteet anavadhaanaane typo error mhanoon ka hoinaa pan mase khane asa ullekh jhala.. Sorry again..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
च
चिंतामणी Mon, 11/29/2010 - 19:38 नवीन
या धाग्याच्या लेखकांस विनंती: कमी वासाचे मासे सुचवा एकनाथजींना प्रथमावताराच्या प्रथमाहारासाठी.. या धाग्याच्या लेखकांस विनंती: कमी वासाचे आणि कमी काट्याचेमासे सुचवा यशंवतजीना प्रथमावताराच्या प्रथमाहारासाठी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
य
यशोधरा गुरुवार, 12/02/2010 - 07:41 नवीन
बिनवासाचे आणि कमी काट्याचे - पापलेट, हलवा, मुडदुशा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
व
विजुभाऊ Mon, 11/29/2010 - 07:46 नवीन
मासे मांसाहारी नाहीत हो. कुठल्याही बोंगाली बोंधूला विचारा तो हेच सांगेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
च
चिंतामणी Mon, 11/29/2010 - 19:39 नवीन
फक्त बंगाल काय घेउन बसलात. माझ्या माहितीप्रमाणे युरोपात मासे "व्हेज सदरात येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ग
गवि Mon, 11/29/2010 - 07:18 नवीन
रविवारला सहा दिवस बाकी असताना.. छळ, दुष्टता, क्रौर्य..:-) (आवडला लेख..)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 11/29/2010 - 07:28 नवीन
बांगडा मस्तच गं आमंत्रण स्विकारले आहे .
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 11/29/2010 - 09:18 नवीन
ठार मेलो !
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 11/29/2010 - 16:19 नवीन
सर्वांचे आभार. यशवंत माझ्या मते सुरवात सुरमाईन करा. काय चव असते म्हणुन सांगु! माझा अतिशय आवडता मासा. धमु खेकड्याची आठवण करुन दिल्याबद्दल निषेध!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 11/29/2010 - 17:26 नवीन
कठीण आहे माझं. ! मलाही जरा धडे द्या रे... मासे खाण्याचे! :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 11/30/2010 - 14:46 नवीन
भयालीदेवींकडे उत्त्तम धडा मिळतो या विषयावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मिसळभोक्ता गुरुवार, 12/02/2010 - 03:14 नवीन
हे हे हे.. चूक आहे.. अगदी चुकीची माहिती. आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे. असे धडे वगैरे काहीही मिळत नाहीत, कारण की त्या बिजी असतात :-()
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
य
यकु Mon, 11/29/2010 - 20:11 नवीन
आग्रहाबद्दल सर्वांना थैंक्यू! :) पहा बरं, उगाच बायका सुगरण असतात असा गैरसमज पसरवून ठेवलेला असतो ! कित्ती लोकांनी मस्त मार्गदर्शन केलं आहे. अवांतरः माशांची पाककृती टाकताना एखादीनं/एखाद्यानं तरी मासे कसे खावेत? हे लिहीलंय का आजपर्यंत? लिहा राव. आमच्यासारख्या हौशी मांसाहारींना फार फायदा होईल.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 11/30/2010 - 01:11 नवीन
वा, वा, नुस्ते (कोकणीतला श्लेष अभिप्रेत ;)) फोटो बघूनच 'आमोद सुनासि आले'! आमटीची पाकृही मस्तच. बांगड्याच्या आमटीत तिरफळं घातली की एक वेगळा मिरमिरीत स्वाद येतो, तो मत्स्याहारींनी चुकवू नये असाच.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 11/30/2010 - 01:43 नवीन
मस्त! कधी येऊ जेवायला?
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Tue, 11/30/2010 - 05:21 नवीन
अपर्णा तै.. तोडलंत!! एकदम सट्टाक पाकृ.. कोकन्याला अजून काय हवंय हो.. भरलेला बांगडा, गरमागरम चुलीवरची भाकर अन् कडक कांदा.. बस्स.. स्वर्ग, स्वर्ग म्हणतात तो हाच!!
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 11/30/2010 - 07:00 नवीन
अपर्णा मी येते ग जेवायला तुझ्याकडे, बांगडा सांभाळुन ठेव.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 11/30/2010 - 07:09 नवीन
या जागुताई अवश्य या! प्राजु ,आशिष, न नि, नंदन तुम्ही पण या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
च
चिंतामणी Tue, 11/30/2010 - 12:52 नवीन
या जागुताई अवश्य या! प्राजु ,आशिष, न नि, नंदन तुम्ही पण या! पार्शिलीटी केल्याबद्दल निषेध. इथे प्रतिक्रीया लिहीणार बरेच जण आहेत. पण निमंत्रण फक्त मोजक्यांनाच (कोण म्हणाले शेलक्यांना????????) निषेध निषेध निषेध
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Tue, 11/30/2010 - 14:50 नवीन
चि. भाऊ.. वाद निर्माण केलात तर्र अपर्णा तै त्याच भरलेल्या बांगड्याच्या काट्याने हाणेल हं.. जपून.. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 11/30/2010 - 17:12 नवीन
जागुतै आणि अपर्णाचे हे धागे पाहून मी मत्स्याहारी होणार लवकरच!;)
  • Log in or register to post comments
आ
आचारी Tue, 11/30/2010 - 17:23 नवीन
११/२ ह्ळद म्हणजे ५.५ चमचे का? बाकी पा.क्रु मस्तच !! तोन्डाला पाणी सुटले ताई
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 11/30/2010 - 18:05 नवीन
११/२ म्हणजे दीड चमचे (१+१/२) असावे. (अंदाजपंचे)बेसनलाडू ५.५ चमचे हळदीने बांगड्याला बेसनलाडवाचा रंग येईल :) चव तर वेगळाच मुद्दा! (पिवळाधमक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आचारी
स
संदीप चित्रे Wed, 12/01/2010 - 15:13 नवीन
हे फोटू आणि रेसिपी म्हणजे त्रास आहेत, अपर्णा ! एकदा इष्ट कोस्टाची वारी करून इथल्या बांगड्यांची रवानगी इष्ट कोस्टावरच्या मिपाकरांच्या पोटात कर :)
  • Log in or register to post comments
द
दिपक गुरुवार, 12/02/2010 - 07:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Fri, 12/10/2010 - 02:36 नवीन
पाणी सुटले जिभेला बाकी एवढ्या १०/ १२ मिरच्या युरोपियन पूर्ण वर्षात खात नाही .त्यामुळे आमची बॉंब
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 08/04/2013 - 16:45 नवीन
माताय.......... इकडे अफ्रीकेत हे असले माशे मिळतात कुठे ते पहायला हवे. इकडे रिबलेट्स वगैरे मिळते पण ते आपल्यासाठी खाद्य या सदरात कुठे मोडते?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 08/04/2013 - 17:33 नवीन
विजुभाऊ रिबलेट्स हा मटणाचा प्रकार आहे. माशांचा नाही. गुगलून पाहता असेच कांहीसे सापडले. कोवळ्या बोकडाच्या पाठीच्या बरगड्यांचे तुकडे ह्यात वापरतात. कधी खाल्ले नाहीत पण बार्बिक्यू मेनूतील फेवरीट आयटम दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
त
त्रिवेणी Sun, 08/04/2013 - 17:57 नवीन
अवांतर- परवा लालन सारंग यांच्या मासेमारी त फिश खाल्ले, मस्त मस्तच होते
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Mon, 08/05/2013 - 11:39 नवीन
अर्पे, मार हि डालोगे ….
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा