मंगळ सुत्र
💬 प्रतिसाद
(66)
ल
लॉरी टांगटूंगकर
Tue, 11/30/2010 - 07:05
नवीन
मग लवकर होण्यासाठी ?आणि मुलांसाठी काय??
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Tue, 11/30/2010 - 07:09
नवीन
मुलांसाठी किंवा मूल लवकर होण्यासाठी भातुकली किंवा घर-घर खेळताना डायपर, लाळेरे वगैरे घालावे. झालंच तर एखाद्या लहानग्याच्या दुधाच्या बाटलीची बोथीही चोखण्यासाठी घ्यावी (ह. घ्या.)
(बालक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर
Tue, 11/30/2010 - 12:52
नवीन
अरे येड्या ,मुल लवकर होण्यासाठी नव्हे .
मुल(male)या अर्थाने वापरत होतो .
आणि लग्न लवकर होण्यासाठी असे विचारत होतो.
वेड्यासारखे हसणारा
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 12/02/2010 - 13:31
नवीन
या वर आपणास काय वाटते........
यूयूत्सु ना विचारा
- Log in or register to post comments
व
विवेक मोडक
Tue, 11/30/2010 - 07:26
नवीन
>मूल लवकर होण्यासाठी भातुकली किंवा घर-घर खेळताना डायपर, लाळेरे वगैरे घालावे<
संदर्भासकट स्पष्टीकरण द्यावे.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Tue, 11/30/2010 - 09:07
नवीन
मुलिंचे लग्न उशीरा होते असा समज आहे..
म्हन्जे कधि ३० वर्शा नन्तर का साठ वर्शा नन्तर ?
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 11/30/2010 - 09:13
नवीन
>>>मुलिंचे लग्न उशीरा होते असा समज आहे..
उशीरा म्हणजे मुल झाल्यानंतर का?
- Log in or register to post comments
य
यकु
Tue, 11/30/2010 - 09:14
नवीन
=)) =)) =)) =)) =)) =))
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Tue, 11/30/2010 - 09:15
नवीन
मुल झाल्यावर लग्न कर्न्याचि गरजच काय ?
- Log in or register to post comments
व
विलासराव
Tue, 11/30/2010 - 09:20
नवीन
पोरं सांभाळायला नको का कुणी?
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/01/2010 - 10:32
नवीन
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Wed, 12/01/2010 - 10:44
नवीन
ह्यात एवढं गडाबडा लोळुन हस्ण्यासारखं काय होतं ?
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/01/2010 - 11:14
नवीन
मला विनोद समजला हे दाखवण्याचा मी क्षीण प्रयत्न केला. तुम्हाला नसेल समजला तर हसू नका, किंवा दाखवण्यापुरते हसा किंवा कसेही*!
*श्रेयअव्हेर: मेघना
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Wed, 12/01/2010 - 11:36
नवीन
वोक्के.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 11/30/2010 - 13:02
नवीन
मूल होण्यासाठी लग्न करतात असे कोणी सांगितले तुम्हाला?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 11/30/2010 - 09:26
नवीन
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Tue, 11/30/2010 - 09:29
नवीन
असं काहिहि नाहिये..
मोलाचा दागिना..आणि त्यात सौभाग्यालंकार्...तो लहान मुलींकडुन खेळता खेळता तुटला जाउ नये..किंवा हरवला जाऊ नये..म्हणुन घालुन दिले जात नसावे..आणि मग त्यामागे उगाचच काहितरी कार्यकारणभाव लावायचा म्हणुन हे लग्न उशिरा होत वगैरे असाव!...
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Tue, 11/30/2010 - 11:45
नवीन
लग्न झाले तरी मंगळसूत्र घालणे म्हणजे संकट का वाटते हे कळतंय बहुतेक.....
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 11/30/2010 - 11:55
नवीन
हो ना !! दुसरं लग्न प्लॅन केलं असलं एखादीनं, तर त्याला उगाच नाट लागू नये म्हणून लग्न झालं तरी घालत नसाव्यात बहुधा.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Tue, 11/30/2010 - 12:01
नवीन
आज मंगळसूत्र घालणे संकट वाटतंय
उद्या बांगड्या घालणे, नथ घालणे, पैजण घालणे, हे घालणे, ते घालणे, काहिहि घालणे म्हणजे संकटच वाटेल की !
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 11/30/2010 - 12:28
नवीन
नथ उतरवणे हे देखील बर्याच लोकांना संकटाचे जाते असे मिपावरील जेष्ठ जाणकार म्हणतात.
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Tue, 11/30/2010 - 12:35
नवीन
नथ उतरवणे हा वाक्प्रचार कशामुळे आला असावा?
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Tue, 11/30/2010 - 12:42
नवीन
नाकात दम आल्यामुळे??
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Tue, 11/30/2010 - 12:44
नवीन
दमा असलेल्यांनी नको तिकडे नाके खुपसावीत का?
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Tue, 11/30/2010 - 13:03
नवीन
>>दमा असलेल्यांनी नको तिकडे नाके खुपसावीत का?
अवश्य. पण तत्पूर्वी "नथ उतरवणे " (नथीचा अडथळा होतो म्हणून ) आवश्यक असावे..
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Tue, 11/30/2010 - 13:10
नवीन
तसे अडथळे अनेक असतात.
फक्त नथीचा इश्श्यु का असा प्रश्न होता.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Tue, 11/30/2010 - 12:45
नवीन
पूजेच्या पथ्यात सांगितल्याप्रमाणे पूजा सुरू करण्यापुर्वीच्या व पूजा करतानाही करावयाच्या आचमनांत नथीचा अडथळा होतो म्हणून नथ उतरवावी लागते.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Tue, 11/30/2010 - 12:48
नवीन
http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20100121064246AAAbWHV
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 11/30/2010 - 13:05
नवीन
>>>नथ उतरवणे हे देखील बर्याच लोकांना संकटाचे जाते असे मिपावरील जेष्ठ जाणकार म्हणतात.
नथ उतरवण्याची बोली तगडी असते बाप्पा !
लाला खेमचंद (शिमेट के ब्यापारी)
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Tue, 11/30/2010 - 15:08
नवीन
आघाडीवर लढण्याची सवय असणार्याने असे नथीतून तीर मारण्याचे काय कारण आहे ? हा कुणाच्यातरी दम्बाजीचा परिपाक दिसतो.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 12/01/2010 - 06:51
नवीन
जौ दे भौ, नका मेंदूला शिणवु.
आघाडीवर लढणे आणि जी-टॉकवर लेस्बियन असल्याचे सांगत चाट करणे ह्यात खुप फरक आहे :)
- Log in or register to post comments
स
स्पा
Tue, 11/30/2010 - 12:13
नवीन
उद्या बांगड्या घालणे, नथ घालणे, पैजण घालणे, हे घालणे, ते घालणे, काहिहि घालणे म्हणजे संकटच वाटेल की !
उद्याचा काय बोलताय राव.......
हे सगळं आधीच सोडलं होत....
शेवटचा number मंगळसूत्राचा होता
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Tue, 11/30/2010 - 12:11
नवीन
एखाद्याचा केवढा पचका होऊ शकतो...
उदा. : जिच्यासाठी --- "राबलो" तिचे लग्न झाल्याला --- वर्षे झाली आहेत हे जेव्हा कळते....
(--- च्या जागी आपल्याला हवा तो time-frame)
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Tue, 11/30/2010 - 12:14
नवीन
आच्रट
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/01/2010 - 10:36
नवीन
कोणाला कशाचं तर ध्येयहीनांना मंगळसूत्राचं!
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Wed, 12/01/2010 - 17:49
नवीन
घेतलं, घेतलं.....
अति झालं आणि हसू आलं...
म्हणून चांगलच हसून घेतलं....
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Tue, 11/30/2010 - 12:20
नवीन
असते बाबा कुणाकुणाला घाई
त्याला काय करणार?
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Tue, 11/30/2010 - 12:46
नवीन
त्यामुळे जी पंचाईत होते, त्याचे काय हा प्रश्न आहे..!!
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 12/02/2010 - 13:46
नवीन
असते बाबा कुणाकुणाला घाई
घाईची लागेपर्यन्त कशाला थांबायचे?
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 11/30/2010 - 13:07
नवीन
मुलीचे लग्न "लवकर" होणे हे तिच्या सौंदर्यावर अवलंबून असून ते दुर्दैवाने नसल्यास मंगळसूत्रघालण्याचे टाळले काय किंवा त्याउलट बापाचे जानवे घातले काय, लवकर लग्न होणार नाही.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 11/30/2010 - 13:13
नवीन
असं नाय काय. ती बिच्चारी ऐश्वर्या राय बघा. ३४व्या वर्षी लग्न झाले तिचे. झाले तेव्हा पण किती कटकटी निर्माण झाल्या होत्या माहिती आहे ना? तिने बहुधा आईचे मंगळसुत्र आणि वडिलांचे जानवे दोन्ही घातले असावे लहानपणी.
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Tue, 11/30/2010 - 13:34
नवीन
लग्नाआधी आईचे मंगळसुत्र , मुंजीआधी वडिलांचे जानवे घातले असावे. त्यात तो ग्रह, म्हणून लग्नाच्या बाबतीत (टंगळ) मंगळ झाले असावे. फारच त्रांगडं....
- Log in or register to post comments
य
योगी९००
Tue, 11/30/2010 - 16:23
नवीन
तिने बहुधा आईचे मंगळसुत्र आणि वडिलांचे जानवे दोन्ही घातले असावे लहानपणी.
आणि तरूणपणी सलमान आणि विवेक ओबेरॉय यांचे जानवे घातले असावे..
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 11/30/2010 - 16:34
नवीन
सलमान कधीही शर्ट घालत नसल्याने आणि घातलाच तर क्षणोक्षणी काढत असल्यामुळे जानवे उघड दिसायला हवे होते नाही का?
- Log in or register to post comments
य
योगी९००
Tue, 11/30/2010 - 17:00
नवीन
सलमान कधीही शर्ट घालत नसल्याने आणि घातलाच तर क्षणोक्षणी काढत असल्यामुळे जानवे उघड दिसायला हवे होते नाही का?
त्याचे जानवे जर ऐश्वर्याने घातले असेल तर ते कसे काय दिसणार..?
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Tue, 11/30/2010 - 17:07
नवीन
सलमान आणि जानवे??????
>>त्याचे जानवे जर ऐश्वर्याने घातले असेल तर ते कसे काय दिसणार..?
नाहीच दिसणार, कारण ऐश्वर्याने जानवे घातलेलेच नाहीये..
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 11/30/2010 - 17:13
नवीन
hmm. Tathy aahe.
sadhya niruttar..
Aishwarya chyaa baabateet ase kase bolanar..
Aselahee tine jaanave ghatalele buva. Naahi disat apalyaala neet.
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Tue, 11/30/2010 - 13:52
नवीन
हा हा हा ...........सगळ्या पोस्टस वाचल्या.............लय भारी.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/30/2010 - 15:47
नवीन
कुलकर्णी काका थोडे दिवस शांत होते.
- Log in or register to post comments
ई
ईन्टरफेल
Tue, 11/30/2010 - 16:40
नवीन
ज्यांच्या मुली लग्नाच्या
हैत त्यांनी
ईचार करावा ?
मग सजझल
जावई काय ?
आसतो ते ?
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »