Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........

म — मयुरेश साने, Tue, 11/30/2010 - 17:04

प्रतिक्रिया द्या
1955 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
प्राजु Tue, 11/30/2010 - 17:08 नवीन
अतिशय सुरेख!! शब्दच नाहीत! जुना रदीफ़ काफिया ! मुशायरा नवा पुन्हा तशा नवीन भेटती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा....... जिवंत मी ! असा कसा? मरून संपलो तरी ? अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........ हे जास्ती आवडले..
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 11/30/2010 - 19:09 नवीन
सुंदर कविता.. पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा? मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा वा
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 11/30/2010 - 20:02 नवीन
साने भाउ मस्त जमलि आहे कविता...आवडली
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 11/30/2010 - 21:52 नवीन
सुंदर कविता! मस्तच जमली आहे!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 12/01/2010 - 00:01 नवीन
वा! आवडली!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 12/01/2010 - 04:14 नवीन
आई ग! बरच प्रभुत्व दिसतय शब्दांवर! मला काव्य बांधायला कधिच नाही जमल अन तुम्ही अगदी लघु गुरु पर्यंत .. वाव्व!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 12/01/2010 - 04:35 नवीन
जरी तुझ्या सवेच मी ! तुझ्याच आसपास मी उगाच वाट पाहती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा....... वा... :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Wed, 12/01/2010 - 05:05 नवीन
पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा? मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा मस्त जमलीय एकदम आवडली.!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 12/01/2010 - 10:50 नवीन
पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा? मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा जिवंत मी ! असा कसा? मरून संपलो तरी ? अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........ अतिशय छान
  • Log in or register to post comments
म
मयुरेश साने Wed, 12/01/2010 - 18:31 नवीन
आभार आभार आभार
  • Log in or register to post comments
क
काव्यवेडी गुरुवार, 12/02/2010 - 09:09 नवीन
व्वा !!! सुन्दर कविता !! खूप आवडली.
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 12/02/2010 - 16:25 नवीन
मला कशास भेटती ? तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा तुझ्या परीच वागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा... .. वा ! सुरेख !
  • Log in or register to post comments
ज
जयवी Fri, 12/03/2010 - 10:05 नवीन
क्या बात है...............एकदम जबरी !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा