Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Tasty yummy Snacks 1 : Instant Onion Rava Dosa

P
Pearl
Wed, 12/01/2010 - 09:28
  • चविष्ट स्वादिष्ट नाष्टा २: सोप्पी कणकेची धिरडी

Book traversal links for Tasty yummy Snacks 1 : Instant Onion Rava Dosa

  • चविष्ट स्वादिष्ट नाष्टा २: सोप्पी कणकेची धिरडी ›

प्रतिक्रिया द्या
5623 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
पिंगू Wed, 12/01/2010 - 10:43 नवीन
फोटो पाहिजेच... आणि काय हे.. शिर्षक इंग्रजीमधून आणि पाककृती मराठीमधून.. दोन्ही मराठी केलं तर चांगल होईल.. - पिंगू
  • Log in or register to post comments
P
Pearl Wed, 12/01/2010 - 11:07 नवीन
चविष्ट स्वादिष्ट नाष्टा १: झटपट कान्दा रवा दोसा आता खुष का :) (आधीच लिहिलेल्या लेखाचे नाव बदलता येत नसल्याने ही २/३ पदार्थांची सेरीज उर्फ मालिका आंग्ल भाषेतील नावानेच लिहिण्यात येईल, याची नोंद घ्यावी :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
P
Pearl Wed, 12/01/2010 - 10:58 नवीन
फोटो upload करण्यास येथे access नाही. पेन्ड्राइव्ह disabled आहे. घरी नेट नाही. विकेन्ड ला (महत्वाच्या कामांसाठी सुद्धा) नेट ला जायला वेळ नाही. असे हे फोटोचे कोडे सोडवा. उत्तर सांगा. त्यानुसार फोटो चढवला जाईल :-)
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 12/01/2010 - 11:02 नवीन
नको नको..फोटो नको. जीभ खवळते फोटो बघून. रेसिपी वाचून सुरुवात झालीच आहे. णिशेद. :-)
  • Log in or register to post comments
P
Pearl Wed, 12/01/2010 - 11:12 नवीन
हा.. हा.. जीभ खवळते हे मात्र नक्की खरे आहे. विशेषतः श्री. गणपा यांच्या पाकक्रुतींचे फोटो पाहून. I just love the he decorates the dish and the presentation.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Wed, 12/01/2010 - 12:02 नवीन
फोटो बघून जीव आणि जीभ जाळून घेण्यात एक मजा असते.. ती हिरावून घेऊ नका.. - खादाड पिंगू
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sat, 12/04/2010 - 09:35 नवीन
फोटु टाकला असता तर अजून छान छान वाटले असते. एक सुचना. रवा ताकात भिजवा. डोसा/उत्तपा हलका होतो आणि चवसुद्धा छान लागते. प्रयोग करून बघा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा