Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिरगाव ची मुले बी बी सी वाहीणी वर

श
शनआत्तार
Wed, 12/01/2010 - 16:47
🗣 22 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4013 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ग
गणेशा Wed, 12/01/2010 - 17:24 नवीन
आपल्या शाळेस भेट देण्यास नक्की आवडेल .. लिहिलेली माहीती ही खुप छान आहे. मला बी.सी.एस. ला गेल्यावरच संगणकावर बसता आले होते (आधी कसलाच क्लास केला नव्हता अआणि शाळा खुप छान होती पण संगणक प्रशिक्षण त्यावेळेस नगण्य होते)...आणि मग कसे टाइप करायचे हे त्यापुढे शिकलो. आपल्या मुलांची ही प्रगती पाहुन आनंद वाटला ..
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी गुरुवार, 12/02/2010 - 01:11 नवीन
आपल्या शाळेस भेट देण्यास नक्की आवडेल .. असेच म्हणेन. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी प्रोत्साहन देणारा प्रकल्प.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
य
यकु Wed, 12/01/2010 - 18:33 नवीन
अत्तार गुर्जींचे अभिनंदन! क्लिप नाही का बीबीसीवरची? अवांतरः तुमच्या विद्यार्थ्यांना मिसळगावच्या सहलीला आणा ना एकदा.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 12/01/2010 - 18:35 नवीन
अगदी मनापासून अभिनंदन!
  • Log in or register to post comments
व
विलासराव Wed, 12/01/2010 - 18:41 नवीन
आपले आणी आपल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
स
संकेत Wed, 12/01/2010 - 18:45 नवीन
अभिनंदन - शाळेचे, गुर्जींचे आणि विद्यार्थ्यांचे.
  • Log in or register to post comments
क
क्रेमर Wed, 12/01/2010 - 19:03 नवीन
आत्तारसरांच्या कामाचे नेहमीच कौतुक वाटते. तुम्हा सर्व संबंधितांचे अभिनंदन. कृपया नवीन उपक्रमांची माहिती मिपावर देत रहावी.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 12/01/2010 - 21:32 नवीन
पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
प
प्रियाली गुरुवार, 12/02/2010 - 17:58 नवीन
+१. मुले, शिक्षक, शाळा सर्वांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्राजु Wed, 12/01/2010 - 19:06 नवीन
खूप खूप अभिनंदन! मुलांचे आणि शाळेतल्या शिक्षकांचे सुद्धा! :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 12/01/2010 - 19:40 नवीन
कौतुकास्पद!!!
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता गुरुवार, 12/02/2010 - 02:53 नवीन
श्री. अत्तार सर, सिस्टर सिटी च्या धरतीवर आमच्या शिक्षणविषयक संस्थेतर्फे मी एक सिस्टर स्कूल हा कार्यक्रम सुरू करतो आहे. कृपया आपल्याशी संपर्क साधण्यासाठी योग्य वेळ तसेच संपर्क क्रमांक व्यनीतून कळवाल का ? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 12/03/2010 - 04:28 नवीन
अत्तार सर, धन्यवाद. आपला नंबर मिळाला, जानेवारीत आमच्या शाळेची मीटिंग होईल तेव्हा आपल्याला आमच्या शाळेचे प्रिन्सिपॉल फोन करतील. त्या आधी मी आपल्याशी बोलून सिस्टर-स्कूल स्कीमविषयी चर्चा करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मदनबाण गुरुवार, 12/02/2010 - 04:10 नवीन
वा... आनंद वाटला. :) आपल्या या कामाचे खूप कौतुक वाटले आणि मुलांचे सुद्धा. असेच नव नविन प्रकल्प आपण राबवावे हीच सदिच्छा व्यक्त करतो... अवांतर :--- हल्लीच क्रांती शहा यांचे विचार ऐकायची संधी मिळाली होती ;त्यांची या लेखामुळे परत आठवण आली. http://en.wikipedia.org/wiki/Kranti_Shah
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 12/02/2010 - 04:41 नवीन
मनापासुन अभिनंदन.
  • Log in or register to post comments
अ
अब् क गुरुवार, 12/02/2010 - 07:07 नवीन
मनापासुन अभिनंदन.!!!!!!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 12/02/2010 - 07:50 नवीन
अर्रे वा! मस्त बातमी! सर्वांचे मनापासून अभिनंदन! :)
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार गुरुवार, 12/02/2010 - 10:09 नवीन
मनापासून अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार गुरुवार, 12/02/2010 - 10:10 नवीन
मनापासून अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 12/02/2010 - 17:12 नवीन
मनापासून अभिनंदन
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 12/03/2010 - 03:11 नवीन
आपले आणि आपल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन! तुम्ही नेहमीच मुलांसाठी तळमळीने काम करताना दिसता.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 12/03/2010 - 04:31 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा