Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्त्री-पुरुष समानता आणि स्त्री-पुरुष कायद्यातील विषमता

न
निमिष सोनार
गुरुवार, 12/02/2010 - 11:22
🗣 19 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7476 वाचन

💬 प्रतिसाद (19)
इ
इरसाल गुरुवार, 12/02/2010 - 13:08 नवीन
चला !!!!!!! तुम्हीसुद्धा आता तलवार काढलीच आहे तर पुढील रणधुमाळी वाचायला मजा येणार हे निश्चित झाले
  • Log in or register to post comments
P
Pearl Fri, 12/03/2010 - 09:46 नवीन
1) >>>मुलीनेसुद्धा वडिलांना सांभाळायला हवे. तसे होत नाही. बरेचदा मुली तयारही असतात आई-वडिलांना सांभाळायला, in fact त्यांना मनापासून वाटत असते की माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी इतके कष्ट घेतले आहेत, भरपूर प्रेम दिले आहे, लाड केले आहेत सो मला त्याना नक्कीच सांभाळायचे आहे or i want them to stay with me. (which is actually not allowed in our so called ekatra kutumb paddhat :-O . Anyways forget about staying together with wifes mom-dad point for time being.) पण हे ९९.९९% जावयांना मान्य नसते. मी अशा कित्येक मुली पहिल्या आहेत की ज्यानी यासाठी लग्न केले नाहिये कारण लग्न ठरवायच्या वेळेस त्यांनी आपल्या भावी नवर्‍याला सांगितले की माझ्या आई-वडिलांची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मी त्यांना सांभाळणार आहे. is it fine? तेव्हा १००% भावी नवर्‍यानी नाही असे सांगितले. so त्या मुलींनी मग लग्न नाही केले. हीच गोष्ट जेव्हा मुलाच्या आई-वडिलांबद्दल असते तेव्हा कोणत्याही भावी नवरीला त्याबाबत विचारले जात नाही. ते इतके implied मानले जाते की नवर्‍याचे आई-वडिल आहेत. त्याना सांभाळायला पाहिजेच. 2) >>>पण सूनेला संपत्तीत वाटा नाही असे कसे काय? हो. ना. Its surprising. Actually मी पण वाचले आहे की सासर्‍यांच्या नावावर घर असेल तर सुनेचा त्या घरावर काही अधिकार नसतो. किती funny आहे हे. म्हणजे सासू, सासरे, सून, मुलगा हे एकत्र रहात असतील आणि उद्या मुलाचे काही बरे वाईट झाले तर सर्व जबाबदार्‍या पार पाडून, राहत्या घरावर खर्च करुनही सूनेला काय मिळणार... तर ... nothing. तिच्या हाती धुपाटणेच राहील. अशा वेळी जर काही कारणाने सासू, सासर्‍यांशी कही वाद झाले तर they can easily tell her to leave their house. 3) >>>पण सूनेला संपत्तीत वाटा नाही असे कसे काय? >>>मग मुलाचा अपघाती म्रूत्यू झाल्यास सुनेला मग सासऱ्याचा संपत्तीत काहीच मिळणार नाही असे समजायचे का? मी अशी case पाहिली आहे की जेथे तरुण मुलाच्या लग्नानंतर ३/४ वर्षांनी त्याचे निधन झाले, तर सूनेला आणि नातवाला घरी राहू देणे तर दूरच पण त्याच्या विम्याचे पैसे पण नाही दिले. (विमा पोलिसीवर nominee म्हणून सासू, सासर्‍यांचे नाव होते आणि मुलाने लग्नानंतर ते बदलण्याची तसदी घेतली नव्हती किंवा त्याला तशी गरज वाटली नव्हती.) आज त्या बिचार्‍या single working mom ला(thank god. she is at least a working women) नवीन घरापासून ते मुलाच्या education पर्यंत सगळे एकटीला पार पाडायचे आहे. सुदैवाने her mom dad are there to support her. ४) अजून १ गोष्ट, आता मला सांगा ही वरील घटना वाचून किंवा otherwise ही जर एखाद्याच्या बायकोने असे suggest केले की नवर्‍याच्या विमा पोलिसीवर nominee म्हणून सासू, सासर्‍यांचे नाव असेल तर ते update करुन (वा ते काढून) तिचे नाव टाकावे, तर नवरे लोक त्यावर कसे react करतील, नवरे लोकांच्या त्यावर काय प्रतिक्रिया असतील. ५) समजा एका मुलाच्या आई-वडिलांनी छोट्या खोलीत राहून अपार मेहनत घेऊन, खूप खस्ता खाऊन, प्रसंगी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्या मूलाला शिकवले, मोठे केले आणि त्या मूलाने नंतर नोकरी करुन स्वत:चे घर घेऊन तो आई-वडिलांना आपल्यासोबत रहायला घेउन गेला, तर उद्गार येतात की, "व्वा! क्या बात! पोराने नाव काढले बघा. आई-वडिल किती नशीबवान. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले बर का." आणि हेच जर समजा एका मुलीच्या आई-वडिलांनी छोट्या खोलीत राहून अपार मेहनत घेऊन, खूप खस्ता खाऊन, प्रसंगी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्या मूलीला शिकवले, मोठे केले आणि त्या मूलीने नंतर नोकरी करुन तिने स्वत:चे घर घेतले. तर इथपासूनच प्रश्न सुरू होतात १) ती आई-वडिलांना आपल्यासोबत रहायला घेउन गेली, तर लग्नानंतर नवर्‍या मूलाला त्याच्या सासू सासर्‍यांसोबत रहाणे मान्य आहे? २) समाजातून उद्गार येतात की, "मुलगी चांगली शिकली. पण आई-वडिलांनी स्वतःच्या म्हातारपणाची काहीच कशी सोय केली नही." ३)आई-वडिलांनी म्हटले जाते की "हे घर तुमचे कसे. हे तर तुमच्या जावयाचे." हे झाले मुलीने घर घेतले तर, पण most of the times मुली घर न घेण्याचे प्रेफर करतात कारण घर घेतले म्हणजेच कर्ज घेणे आले आणि डोक्यावर कर्ज तेही माहेरच्या घराचे असेल तर अशा मुलीशी लग्न कोण करणार. सो ती घर घेत नाही. मग उद्गार, १) आई-वडिलांचे काहीच कसे saving नाही. आई-वडिलांनी स्वतःच्या म्हातारपणाची काहीच कशी सोय केली नही. २) मुलीला शिकवली खरी पण आता लग्नासाठी पैसा कूठून आणणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
स
सूर्यपुत्र गुरुवार, 12/02/2010 - 13:10 नवीन
स्त्री-पुरुष समानता आहे, किंवा असावी असे जर आपण असे म्हणत असू, तर बसमध्ये सुद्धा अमुक भाग हा फक्त स्त्रियांसाठी असे म्हणणे सुद्धा चुकीचे नाही का? जर काही कायदे निर्माण केल्यामुळे एकाला फेवर आणि दुसर्‍याला धक्का असे केले तर कायदे मोडण्याचे प्रमाण अर्थातच वाढणार नाही का??
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/02/2010 - 13:18 नवीन
आदरणीय युयुत्सु कुठे आहेत ?
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 12/02/2010 - 14:07 नवीन
आदरणीय युयुत्सु कुठे आहेत ?
४९८अ कायद्याबद्दल पेपरांत बातम्या झळकल्या त्या वाचल्या का? वाचल्या असल्यास वरील प्रश्न विचारणार नाहीस परा. युयुत्सु सेलिब्रेट करत असावेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
विनायक प्रभू गुरुवार, 12/02/2010 - 13:19 नवीन
लोकसंख्येत वाढ होउन राहीली आहे रे परा.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/02/2010 - 13:21 नवीन
आता समानता दूर झाली आणि विषमता एकत्र आली की लोकसंख्येत वाढ होणारचना गुर्जी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
वेताळ गुरुवार, 12/02/2010 - 13:30 नवीन
हा मला फावल्या वेळेत सारखा प्रश्न पडतो.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 12/02/2010 - 13:37 नवीन
ह्या प्रश्नाचे उत्तर शुन्यात गेल्यावरच कळते.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/02/2010 - 15:44 नवीन
खी खी खी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 12/02/2010 - 13:41 नवीन
सोनार साहेब. ईथे बोलुन काहीच फायदा होणार नाही. कोर्टात पेटीशन का नाही दाखल करत? तुम्ही लढा द्या.युयुत्सुंचा जोरदार पाठिंबा आहे तुम्हाला.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/02/2010 - 13:48 नवीन
कोर्टात पेटीशन का नाही दाखल करत?
सासुरवाडीत प्रिंटाऔट देऊन येउ काय रे ह्या तुझ्या प्रतिसादाची ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 12/02/2010 - 13:53 नवीन
परा तु माझा खर्रा खर्रा मित्र किनै..:P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
५
५० फक्त गुरुवार, 12/02/2010 - 19:07 नवीन
मग आतापासुनच प्रोटेक्शन ऑफ मॅन अग्नेस्ट द मिस युज ऑफ सच अनफेअर अ‍ॅक्ट्स हि चळवळ सुरु करावी लागेल. कोणताही कायदा हा दुधारी तलवार असतो, जसा तो एखाद्याला वाचवतो तसांच आणि तेंव्हाच तो दुस -याचा जिव पण घेतो. आणि सरकार जेंव्हा फक्त तलवारींचेच उत्पादन करणार असेल तर ढाली / तलवारी कोणितरी बनवायलाच हव्यात ना. अशा जीव घेणा-या कायद्याविरुद्ध उभं राहणं हे नॅसर्गिक न्यायाने बरोबरच आहे. इथं जीव घेणं हे फक्त शारिरीक नाही तर मानसिक व आर्थिक पण आहे. जर स्त्रिया हे कायदे आक्रमण हाच उत्तम बचाव म्हणुन वापरणार असतील तर पुरुषांनां सुद्धा या उत्तम बचावाची संधी मिळायलाच हवी. "भारत हा मजबूत कुटुंबव्यवस्था आणि विविध प्रकारचे नातेसंबंध यामुळे ओळखला जातो. तथाकथित पाश्चिमात्त्य संस्कृतीमुळे आधीच काही नातेसंबंधांत दुरावा निर्माण होत आहे. त्यात वेगवेगळे कायदे करून सरकार किंवा न्यायालय आणखी ते नातेसंबंध बिघडविण्यात हातभार लावत आहे." - शंभर टक्के सहमत श्री. सोनार.-- ह्या पेक्षा सरकारने आपल्या विविध खात्यांचा कारभार कसा सुधारता येईल ते पाहावे. आई वारल्यानंतर घरातली पुरुष मंड्ळी स्मशानात जाउन येईपर्यंत आईचे दागिने आणि साड्या यावरुन भावजयीशी वाद घालणा-या मुली मी पाहिल्या आहेत. हर्षद.
  • Log in or register to post comments
न
निमिष सोनार Fri, 12/03/2010 - 04:02 नवीन
"आई वारल्यानंतर घरातली पुरुष मंड्ळी स्मशानात जाउन येईपर्यंत आईचे दागिने आणि साड्या यावरुन भावजयीशी वाद घालणा-या मुली मी पाहिल्या आहेत." चर्शाद यांचे वरील म्हणणे अगदी बरोबर. यापेक्षाही वाईट पद्धतीने बाया वागतात. सवडीने उदाहरणे देईनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
न
नेत्रेश Fri, 12/03/2010 - 01:38 नवीन
सोनार साहेब, तुमचे बरेचसे मुद्दे चुकीचे / चुकिच्या गृहितीकावर आधारीत आहेत. काही अर्धवट / ऐकीव माहीतीवर आधारीत आहेत. अधीक आणी अचुक माहीती तुम्हाला कोणताही कुटुंव न्यायालयात प्रॅक्टीस करणारा वकीलच देउ शकेल. भारतातील कायदे हे जर बाकी (तथाकथीत पुढारलेल्या) देशांच्या तुलनेत खुपच पुरुश धार्जीणे आहेत. तुम्ही जर अमेरीकेतील कायदे पाहीलेत (जगातील पहीली लोकशाही म्हणुन) तर भारतातील कायदे कीती पुरुषांच्या बाजुचे आहेत हे तुम्हाला समजेल. आणी आपले कायदे पुरुश धार्जीणे असण्याचे कारण म्हणजे अविभक्त कुटुंब पद्धती. भारतात अजुन तरी पोटगी ही खरोकरच स्त्रीचे जेमतेम पोट भरेल एवढीच मीळते, कारण नवर्यावर आई, वडिल आणी बाकी कुटुंबाची जबाबदारी असते / येईल म्हणुन. विश्वास ठेवा, आत्तचे कायदे खुप सौम्य आहेत. जसजशी विभक्त कुटुंब पद्ध्ती वाढत जाइल तसे हे कायदे (पाशवी स्त्री संघटनांच्या दबावाखाली :) ) आणखी कडक, पुरुषांवर अन्याय करणारे होतील. आपण सर्व गोष्टींत अमेरीकेचे अनुकरण करत आहोतच. या बाबतीत ही नक्कीच करु. तेव्हा राजा, सावध रहा. रात्र, दिवस, सगळेच वैर्याचे आहे.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 12/03/2010 - 06:19 नवीन
निमिष सोनार, तुझी (माझ्यापेक्षा वयाने लहान आहेस म्हणून) जवळपास सर्वच निरीक्षणे त्या त्या संदर्भात बरोबर आहेत. थोडा खोल गेलास तर असं लक्षात येईल की या सर्व कायदेशीर असमानते मागे काही तत्त्वे 'मार्गदर्शक' तत्वे आहेत, जी कायदा करताना स्वीकारली जातात. जसे "woman is to be protected at all costs". स्त्री ही अजूनही पुरुषाच्या 'मालकीची' आणि म्हणून 'सांभाळ करायची' वस्तू म्हणून कायदा बघतो... आणि याला खुद्द स्त्रीवादीही प्रत्यक्ष उत्तेजन देतात. पुरुषांच्या होणा-या छळाची दखाल आता माध्यमे घेऊ लागली आहेत. ही त्यातल्या त्यात स्वागतार्ह बाब आहे.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 12/03/2010 - 06:51 नवीन
हांग आश्शी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
प
परिकथेतील राजकुमार Fri, 12/03/2010 - 07:01 नवीन
सौ सोनार की, एक ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा