Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मौनाचं वादळ

ज — जयवी, गुरुवार, 12/02/2010 - 15:36

प्रतिक्रिया द्या
2930 वाचन

💬 प्रतिसाद (18)
प
प्रकाश१११ गुरुवार, 12/02/2010 - 15:41 नवीन
उगाच गहिवर, आवंढा घशात कोंडलेला श्वास, सैरभैर मनात मन कसं पिसं झालंय आज कुठतरी खोलवर दुखतंय आज छान कविता आवडली मनापासून !!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 12/02/2010 - 16:07 नवीन
छान ! पापण्यांची होते झालर ओली रडवेली होते देहाची बोली कबुली कशाची द्यावी आज कुठतरी खोलवर दुखतंय आज
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 12/02/2010 - 16:32 नवीन
सयींचं व्याकुळ, आठव मोहळ उरात कल्लोळ, मौनाचं वादळ .. खूपच छान ! कविता आवडली
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/02/2010 - 16:47 नवीन
कविता आवडली...
  • Log in or register to post comments
म
मयुरेश साने गुरुवार, 12/02/2010 - 18:40 नवीन
काय बाय सांगु..कस्स ग सांगु मलाच माझी वाटे लाज.. काही तरी होउन गेलय आज..... या गीताची आठवण झाली....
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 12/02/2010 - 19:11 नवीन
कल्पक, परिणामकारक. मात्र : **"पापण्यांची होते झालर ओली" सारख्या समर्थ रूपकानंतर "रडवेली होते देहाची बोली" सारखी बेजान खोगीरभरती करायला नको होती. यापेक्षा परिणामकारक ओळ जमू शकली असती, अशी कवयित्रीबद्दल खात्री आहे.**
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 12/03/2010 - 11:24 नवीन
मात्र(त्रे)सह सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्राजु गुरुवार, 12/02/2010 - 19:44 नवीन
सयींचं व्याकुळ, आठव मोहळ उरात कल्लोळ, मौनाचं वादळ कोरडा श्रावण, भिजवे आज सुरेख!
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 12/03/2010 - 00:52 नवीन
क्लास! मस्त लिहिलंय! :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 12/03/2010 - 01:01 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 12/03/2010 - 04:56 नवीन
लहान मुलांच्या कवितांना मिळालेला साज. वेदांतल्या ऋचांना देखील तीन स्वर लाअगतात. त्यापेक्षा कॉम्प्लेक्स हवी कविता. नाही का ?
  • Log in or register to post comments
प
पंगा Fri, 12/03/2010 - 05:40 नवीन
'रेलगाडी, रेलगाडी, झुकझुक झुकझुक, झुकझुक झुकझुक, पीछेवाले ठेसन बोले "रुकरुक रुकरुक! रुकरुक रुकरुक!"' या 'कविते'त नेमके काय वाईट आहे? (शोधायचाच झाला, तर गहन अर्थही सापडेल त्यात! 'आयुष्य पुढे चालतच राहते, आणि कोणीही कितीही म्हटले, तरी फिरून मागे वळता येत नाही', वगैरे वगैरे.)
त्यापेक्षा कॉम्प्लेक्स हवी कविता. नाही का ?
फारा वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एक जाहिरात येत असे. एक साधी, एकहाती काढायला सोपी (आणि एकहातीच काढलेली) अशी एका व्यक्तीची रेखाकृती. आणि मग पंचलाईन. "या माणसाची थोरवी त्याच्या साधेपणात होती." असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
श
शैलेन्द्र Fri, 12/03/2010 - 05:05 नवीन
"उगाच गहिवर, आवंढा घशात कोंडलेला श्वास, सैरभैर मनात मन कसं पिसं झालंय आज" खुप छान..
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 12/03/2010 - 06:46 नवीन
सुरेख !
  • Log in or register to post comments
ज
जयवी Fri, 12/03/2010 - 10:02 नवीन
धन्यवाद मित्रांनो :) मला स्वतःला कॉम्प्लेक्स कविता नाही आवडत. कविता साधी, समजायला सोपी असायला हवी असं माझं मत आहे.
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 12/03/2010 - 14:17 नवीन
कविता आवडली. आणि काही संबंध नाही तरी नवीन कार्यक्रमाचे नांव आठवले 'खुपते तिथे गुप्ते'
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Fri, 12/03/2010 - 18:25 नवीन
अप्रतिम कविता,, खूप आवडली..!!!
  • Log in or register to post comments
ब
बद्दु Sun, 12/05/2010 - 12:41 नवीन
कविता मनापासुन आवडली. आणि हो..कविता साध्या सोप्या शब्दातच असावी म्हणजे रसग्रहण सोपे जाते. नाहीतर शब्दांचे अवडंबर माजविणे काय कठीण आहे? याउलट आपले म्हणणे साध्या सोप्या शब्दात व्यक्त करणे आणि ते पद्य स्वरुपात मांडणे यातच कसोटी आहे..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा