Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नारळाचे सान्दण

अ
अम्रुताविश्वेश
Fri, 12/03/2010 - 01:58

प्रतिक्रिया द्या
3512 वाचन

💬 प्रतिसाद (8)
च
चिंतामणी Fri, 12/03/2010 - 04:20 नवीन
पण एक सांग. "चिमूटभर केशर दूधामधे भिजवून" म्हणजे कोणत्या दूधात भिजवायचे? नारळाच्या की गाय/म्हशीच्या दुधात.
  • Log in or register to post comments
अ
अम्रुताविश्वेश Fri, 12/03/2010 - 05:14 नवीन
गाय/म्हशीच्या दूधात. :)
  • Log in or register to post comments
अ
अब् क Fri, 12/03/2010 - 06:16 नवीन
फोटो??????????????????????????? बाकि मस्त!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 12/03/2010 - 11:42 नवीन
मस्तच! एकदम टिपिकल कोकणी! फोटो दिसत नाहीये पण.. :( अवांतर : आमच्या मातोश्री फणसाचं सांदण करतात ते ही असंच! सांदण हा प्रकारच झकास आहे!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 12/03/2010 - 16:27 नवीन
मस्तच!! धनंजय यांनीही २ वर्षापूर्वी ही सांदणाची पाकृ दिली होती.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 12/03/2010 - 17:28 नवीन
होम सिक व्हायला लावणारी पाकृ! रवा नारळाच्या दुधात भिजवण्यापूर्वी किंचित भाजून घ्यावा. मग कुकरचीदेखिल गरज नाही कुठलेही (झाकण असलेले) सॉस पॅन पुरेल.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sat, 12/04/2010 - 13:27 नवीन
खुप दिवस ऐकुन होते आज कृती समजली , धन्स अमृता!
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 12/05/2010 - 05:13 नवीन
या मध्ये आंब्याचा रस घालून पण सांदण बनवतात. कृती हीच..फक्त आंब्याचा रस वापरावा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा