Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मरण्यात अर्थ नाही

ग — गंगाधर मुटे, Sun, 12/05/2010 - 06:48

प्रतिक्रिया द्या
2305 वाचन

💬 प्रतिसाद (10)
अ
अवलिया Sun, 12/05/2010 - 06:50 नवीन
क्या बात है ! सुरेख !!
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 12/05/2010 - 08:05 नवीन
अगदी अस्सेच म्हणतो! प्रत्येक शेर ख ण ख णी त!! क्लास. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
स्वानन्द Sun, 12/05/2010 - 08:16 नवीन
वा वा मस्तच! कवितांच्या सहसा वाटेला न जाणारा मी चुकून इथे आलो आणी थक्क झालो. मस्तच. खूप छान लिहीले आहे. पुलेशु.
  • Log in or register to post comments
म
मयुरेश साने Sun, 12/05/2010 - 08:45 नवीन
हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही क्या बात ...लाजवाब ..प्रत्येक शेर अस्खलित..बहारदार..
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 12/05/2010 - 08:52 नवीन
मस्त... थोडी थट्टा करावी म्हणुन उघडला धागा पण.. ;) प्रत्येक शेर छान..आवडली कविता.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 12/05/2010 - 11:53 नवीन
आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही सुंदर... ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही अ प्र ति म . . . :)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 12/06/2010 - 02:46 नवीन
प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा. :)
  • Log in or register to post comments
S
sneharani Mon, 12/06/2010 - 07:48 नवीन
अगदी मस्त गझल. सुरेख!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 12/06/2010 - 07:53 नवीन
ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही सुरेख.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 12/06/2010 - 08:36 नवीन
व्वा !! वीररस कसा ओसांडुन वाहत आहे .. :) मस्त हो गमु. अवांतर : कवितेचे नाव "मारण्यात अर्थ नाही"असं चुकुन वाचलं .. पण नंतर चुक उमगली ... मग नंतर याचं विडंबण होऊ शकतं असं वाटलं .. पण पुन्हा चुक उमगली की मारण्यात काही अर्थ नाही :) - कवितक कुरुजी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा