Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डबल क्रंच खर्डी खाखरा..!!

ग
गवि
Mon, 12/06/2010 - 06:01

प्रतिक्रिया द्या
9684 वाचन

💬 प्रतिसाद (28)
स
सुप्रिया Mon, 12/06/2010 - 06:37 नवीन
प्रिंटआउट काढली आहे. घरी खाकरे पण आहेत. आजच करून बघते. - सुप्रिया
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Mon, 12/06/2010 - 10:12 नवीन
ईकडे पण का.. मस्तच आजच बनेल पदार्थ...
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Mon, 12/06/2010 - 10:43 नवीन
पाकृ फोटो सगळेच छान. पण शुगरफ्री कशाला???? कितीशी साखर लागणार आहे चवीसाठी. हे काय श्रीखंड आहे का?
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 12/06/2010 - 11:00 नवीन
तोंड लाळावले. -गमनबिहारी
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 12/06/2010 - 11:42 नवीन
गमन"बिहारी" ? गमनमराठी तरी म्हण टार्झनभौ.. नपेक्षा मनसे माझ्या मागे लागेल रे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/06/2010 - 11:06 नवीन
वाह एकदम खर्डा पाकृ हो ! अवांतर :-
मिरच्यांची संख्या दुस-या दिवशी सुट्टी आहे की हापिसला जायचे आहे त्यावर आणि आपापल्या भौगोलिक पार्श्वभूमीनुसार ठरवून घ्यावी.
ह्या वाक्यात 'भौगोलिक' हा शब्द आला नसता तर वाक्य अजुन अर्थवाही झाले असते असे आमचे मत आहे. ;)
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 12/06/2010 - 11:40 नवीन
येकदम मान्य.. अर्थवाही आणि कदाचित "प्रवाही.." ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ध
धमाल मुलगा Mon, 12/06/2010 - 13:13 नवीन
कोटीच्या(वर) कोटी ! :D बरं, आमच्यासारख्या वेड्यंना खाकरा हा प्रकार आवडत नाही. तर त्याला पर्यायी काय वापरता येऊ शकेल सायबा? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 12/06/2010 - 13:18 नवीन
मलाही आवडत नाही एरवी. पण असा मस्त लागतो. आल्टर्नेट हवाच तर जिरापुरी/शेवपुरीची कडक पण खुसखुषीत चपटी पुरी ट्राय करावी. नायतर मग टेन्शन क्यों लेनेका, मोनॅको खानेका. छोटे छोटे चकणे होतील..(!!!!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Mon, 12/06/2010 - 13:25 नवीन
पर्फेक्ट पर्याय दिलात :) >>छोटे छोटे चकणे होतील..(!!!!!!) हा हा हा!!! कधी भेटताय द्येवा? आम्ही स्वहस्ते छोटे छोटे चकणे बनवुन देऊ तुम्हाला. ;) अवांतरः पुरीच्या विशेषणात 'चपटी' शब्द वाचून डोळे पाणावले आणि घसा कोरडा पडला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
च
चिंतामणी Mon, 12/06/2010 - 18:35 नवीन
पुरीच्या विशेषणात 'चपटी' शब्द वाचून डोळे पाणावले आणि घसा कोरडा पडला =)) =)) =)) =))=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
छ
छोटा डॉन Tue, 12/07/2010 - 07:26 नवीन
>>आमच्यासारख्या वेड्यंना खाकरा हा प्रकार आवडत नाही. तर त्याला पर्यायी काय वापरता येऊ शकेल सायबा? :) बरं, मग 'लस्सी' देऊ का साह्येब ? ;) अवांतर : आयला पाकृ कडकच आहे असे दिसतेय, ते खाकरा वगैरे विकत आणायचे शारिरीक आणि आर्थिक कष्ट सोडले तर नावे ठेवायला जागा नाही. झकासच :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
क
कुंदन Tue, 12/07/2010 - 07:32 नवीन
पन्हे दे रे , पुणेरी आहे ना तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ग
गवि Tue, 12/07/2010 - 07:53 नवीन
आयला पाकृ कडकच आहे असे दिसतेय >>> कडक नाही हो डॉन्राव.. कुरकुरीत.. ते खाकरा वगैरे विकत आणायचे शारिरीक आणि आर्थिक कष्ट सोडले तर >>>> ते बियर वगैरे आणायचे शारिरीक आणि आर्थिक कष्ट कसे जाणवत नाहीत फारसे म्हणतो मी ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
न
नगरीनिरंजन Mon, 12/06/2010 - 11:07 नवीन
चविष्ट चटकदार चमचमीत!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 12/06/2010 - 12:07 नवीन
निम्ननिर्दिष्ट?????? पहिल्यांदा वाचला हा शब्द भाउ? काय अर्थ हो? परांचा ' पराचा कावळा' करणारा प्रतिसाद अतिशय आवडला. आणि एक आणि एक्...ते दाढी एल्या सारख स्प्रेड कश कलाच?
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 12/06/2010 - 12:17 नवीन
निम्ननिर्दिष्ट?????? पहिल्यांदा वाचला हा शब्द भाउ? काय अर्थ हो? मलाही न ठावे ताइ..म्याही पैल्यांदाच लिवला. ते दाढी एल्या सारख स्प्रेड कश कलाच? ब्लष घ्यून नै का कलतो अपन् तश्शच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पंदना Mon, 12/06/2010 - 12:50 नवीन
मी नाय ना कलत! मी ताई नाई का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 12/06/2010 - 12:56 नवीन
होक्कि तै.. ख्रचकि .. म तु द्तान्ना ल्वते न ब्लशन पेस्त. तस लाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्वच्छंदी_मनोज Mon, 12/06/2010 - 16:07 नवीन
मस्तच पाकृ.. एका वाटीत जेझरले तरी चालेल... शब्द एकदम मनाला भिडला
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 12/06/2010 - 16:37 नवीन
गगनविहारी भारी पर्याय दिलास. चिंतेत होतो सकाळच्या नाश्त्यासाठी. - (खाकराप्रेमी) पिंगू
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Tue, 12/07/2010 - 01:59 नवीन
मस्त जमतो. आवडला! तळलेल्या शिळ्या पोळ्यांचेही उत्तम खाकरे बनतात. त्यावर लावायला मजा आली हा प्रकार. करून पाहिल्यावर प्रतिसाद दिल्याने उशीर झाला. :)
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 12/07/2010 - 02:18 नवीन
मस्त! खर्ड्यात थोडा आल्याचा तुकडा टाकल्यास मस्त स्वाद येतो!
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 12/07/2010 - 07:21 नवीन
बायको सुखि आहे तुम्चि!
  • Log in or register to post comments
आ
आचारी Wed, 12/08/2010 - 08:06 नवीन
मस्त !! पण इथे कोणि खाकरा कसा करयचा हे सान्गु शकेल का?
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 12/08/2010 - 08:08 नवीन
इंदुबेन आहेत का इथे? शोधायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आचारी
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 12/09/2010 - 22:54 नवीन
मस्त! करुन बघतो आणि प्रतिसाद देतो!
  • Log in or register to post comments
आ
आंसमा शख्स Tue, 12/14/2010 - 05:41 नवीन
वेळेला भाकरी आनि मिरची पन मस्त लागते. फक्त मिरची मिठ आणि लसून ताजा मळ्यातला आणि तिथेच दगडावर वाटून घ्यायचा. एक्दम मस्त लागते. भूक लागलेली पायजे फक्त.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा