Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मास्तरांच्या छडीसारखे कठोर दिवस !!...

प — प्रकाश१११, Tue, 12/07/2010 - 08:44

प्रतिक्रिया द्या
2406 वाचन

💬 प्रतिसाद (7)
व
विजुभाऊ Tue, 12/07/2010 - 08:52 नवीन
वयोमानानुसार छडी कठोर रहात नाही. तिच्या आठवणीं इतके मऊ आणि नरम दुसरे काही असत नाही धरण सुद्धा पुर्वीएवढे भरत नाही. धरण फुटल्याचे दु:ख नसते.... फुटण्यापूर्वी ते भरलेले नसते याचे राहून राहून वाईट वाटत असते. अवांतरः प्रभुमास्तरानी बाकी ज्ञानात यात भर घालावी
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 12/07/2010 - 09:09 नवीन
=)) =)) =)) विजुभाऊ एकदम फ्लॉलेस =)) बाकी छडी लागे छमछम विद्या येई घम घम ची उकल आम्हाला आज एवढ्या वर्षांनी शाळा सोडल्यावर झाली !! - छडीभाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विंजिनेर Wed, 12/08/2010 - 13:59 नवीन
अतीषय हिन आनी हळकट प्रतिसाद. :D. लगे रहो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
स्पंदना Tue, 12/07/2010 - 12:20 नवीन
>>>कधीतरी सर्कस यायची वर्षातून एकदा रात्रीचा सर्च-लाईट फिरायचा मिट्ट काळोखात कधी कधी रस्त्याने हत्ती फिरायचा मोठ-मोठ्या बाम्बुवर्ती जोकर चालायचा>> हे हे सार विसरल होत हो!! धन्यवाद आठवण करुन दिल्या बद्दल. कित्ती दुर पर्यंत फिरायचा तो लाईट. प्रकाश खरच मनापासुन धन्यवाद ! एक अगदी विस्मरणाच्या खोल कप्प्यात गेलेली गोष्ट आठवुन दिलीत तुम्ही. कविते बद्दल काय बोलु. छानच!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/07/2010 - 12:23 नवीन
प्रकाशराव कवितेतले आपल्याला काय कळत नाही, पण ते शिर्षक वाचुन मात्र फिस्सकन हसलो एकदम. माफ करा.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 12/08/2010 - 09:42 नवीन
छान कविता .. खुप आवडली
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 12/08/2010 - 13:12 नवीन
सहामयीचा रिझल्ट लागताच. आम्हीही सहामईच म्हणायचो.. तीनमई, सहामई, घटक चाचणी.. जगच परत उभं केलंत भोवती. पावसातल्या कुडकुडत चाललेल्या शाळेतून घरी येण्याच्या वाटेसकट. उत्तम कवीपॉवर.. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा