इतिहास
💬 प्रतिसाद
(18)
ग
गणेशा
Wed, 12/08/2010 - 15:24
नवीन
एकदम मस्त
सर्व खुप मस्त लिहिले आहेच..
"स्वप्नांचा इतिहास" हे खास करुन जास्त मनात भिडले ...
लिहित रहा .. वाचत आहे
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 12/08/2010 - 15:03
नवीन
वा वा! मस्त!
- Log in or register to post comments
प
प्रकाश१११
Wed, 12/08/2010 - 16:45
नवीन
अन
तरीही मला जपतोयस,
वास्तवाच्या दाहक उन्हात ,
सावली होतोयस.
एव्हढ्या वेगवान जगात
घटकाभर थांबुन
मला डोळे मिटुन
स्वप्न बघायला
संधी द्यायची
धडपड करतोस .
अरे वा !! छान नि मस्त लिहिलेस .आवडले !!
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 12/09/2010 - 03:47
नवीन
कविता आवडली.
(जाणकार)बेसनलाडू
- Log in or register to post comments
ग
गुंडोपंत
गुरुवार, 12/09/2010 - 04:32
नवीन
छान!
हल्ली आमचे केशवसुमार दिसत नाहीत कुठे?
ते नाही तर नाही पण चतुरंग खोडसाळ वगैरे मंडळीही कुठे अंतर्धान पावली आहेत ते नारोशंकरालाच माहिती.
- Log in or register to post comments
प
पियुशा
गुरुवार, 12/09/2010 - 05:51
नवीन
वा व्वा मस्तच !
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 12/09/2010 - 06:56
नवीन
रचना आवडली :)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/09/2010 - 07:06
नवीन
वा ! मस्त !!
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/09/2010 - 07:16
नवीन
छान ग मस्त ग
- Log in or register to post comments
S
sneharani
गुरुवार, 12/09/2010 - 07:19
नवीन
मस्तच!!
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
गुरुवार, 12/09/2010 - 09:27
नवीन
"आयुष्याच्या वाटचालीत
खुप खुप पुढ गेल्यावर
कधी तरी आपण माग वळु,
सगळी वाटचाल डोळे भरुन निरखु,
तेंव्हा मी तुला
प्रत्येक वळणावरच्या
स्वप्नांचा
इतिहास
ऐकवीन."
सुंदर, चित्रदर्शी
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 12/09/2010 - 13:43
नवीन
धन्यवाद !
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 12/09/2010 - 13:47
नवीन
एकदम कविता वगैरे? आणि तीही एकदम अशी झकास? उदाहरणार्थ वगैरे म्हणायचं झालं तर थोरच आहेस. :)
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 12/09/2010 - 14:14
नवीन
अय्यो धमु! मी मुळची कवितेतलीच आहे. ललीत एका गुरु महाराजांनी डोक खाउन लिहायला लावल्यान सुरु केल.
आणी हो थोरच म्हणायच आहेना? ते 'कोसला' मधल? की 'थेर'?
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 12/09/2010 - 15:35
नवीन
तू मला बरोब्बर कोसला! :D
- Log in or register to post comments
र
रन्गराव
गुरुवार, 12/09/2010 - 17:25
नवीन
लई भारी :)
- Log in or register to post comments
स
सुहास..
Fri, 12/10/2010 - 14:10
नवीन
_/\_
आ व ड ले मु क्त क !!
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 01/11/2011 - 14:55
नवीन
अहाहा. क्या बात है. :)
- Log in or register to post comments