Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अळूवडी

ज
जागु
गुरुवार, 12/09/2010 - 11:08

प्रतिक्रिया द्या
16878 वाचन

💬 प्रतिसाद (42)
अ
अवलिया गुरुवार, 12/09/2010 - 11:10 नवीन
मेलो !
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 12/09/2010 - 11:11 नवीन
ठार मेलो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ट
टारझन गुरुवार, 12/09/2010 - 14:59 नवीन
गले मे खिचखिच होते ... म्हणुन आळुच्या वड्या आम्हाला आवडत नाही ... त्यामुळे जिवंत पण राहिलो (अजुन एक फायदा) :) - (नवी पाकृ) टाळु च्या काड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मुलूखावेगळी गुरुवार, 12/09/2010 - 17:21 नवीन
- (नवी पाकृ) टाळु च्या काड्या टाळु च्या एवजी अळुच्या काड्यान्चि हरभरा डाळ घालुन चान्गली भाजी होते. बर्याच जनाना माहित ही असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मुलूखावेगळी गुरुवार, 12/09/2010 - 17:21 नवीन
- (नवी पाकृ) टाळु च्या काड्या टाळु च्या एवजी अळुच्या काड्यान्चि हरभरा डाळ घालुन चान्गली भाजी होते. बर्याच जनाना माहित ही असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सूड गुरुवार, 12/09/2010 - 11:15 नवीन
तों पा सु
  • Log in or register to post comments
स
स्मिता. गुरुवार, 12/09/2010 - 12:10 नवीन
हे पाककृती टाकणारे एक तर अश्या छान पाकृ लिहितात आणि सोबतीला असे मोहात पाडणारे फोटो टाकतात!! हापिसात बसून हे असं वाचयलाच नको. उगाच तों पा सु :(
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/09/2010 - 12:12 नवीन
ख ल्ला स !! मार डाला.... आजकाल बाजारात हे उंडे आयते मिळतात. घरी आणुन मस्त कापायचे आणि गरम करुन वड्या खायच्या.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 12/09/2010 - 12:16 नवीन
आमच्याकडे अळूची पाने मिळत नाहीत त्यामुळे (दुर्दैवाने) फ्रोझन अळूवड्या खाव्या लागतात. माझा फ्रीझर पॅकेट्सने भरलेला असतो. असो. जागु, पुढल्यावेळी अळूवडी कराल त्यात करंदी टाका. भन्नाट लागते. खूप वर्षे होऊन गेली खाल्ल्याला. :(
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/09/2010 - 12:21 नवीन
जागु, पुढल्यावेळी अळूवडी कराल त्यात करंदी टाका. भन्नाट लागते.
सामान्य माणसाला कळेल असे बोला की हो रामसे चान तै ;) करंदी म्हणजे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली गुरुवार, 12/09/2010 - 13:56 नवीन
करंदी म्हणजे जवळा आणि कोलंबीच्या मधल्या साईझची पांढरी शुभ्र कोलंबीची बहीण. ;) जागुतै पुढली रेशीपी करंदीची हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
S
sneharani गुरुवार, 12/09/2010 - 12:18 नवीन
मस्तच आळूच्या वड्या!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी गुरुवार, 12/09/2010 - 12:46 नवीन
फोटु आणि पाकृ मस्तच आहे. पण एक शंका आहे. आळु खाजरा आहे की नाही हे कसे ओळखायचे? बाकी छोटी सुगरण मदत छान करीत असावे असे दिसते.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 12/09/2010 - 13:20 नवीन
चिण्ट्स्...वडिचा अळु काळपट असतो.... भाजिचा हिरवागार असतो. चिरताना हाताला खाज आली कि खाजरा समजावा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
च
चिंतामणी Sat, 12/11/2010 - 03:34 नवीन
धन्यु. परन्तु "जागु "च्या फोटोतील आळु हिरवागार दिसत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
स
सुनील गुरुवार, 12/09/2010 - 21:21 नवीन
पण एक शंका आहे. आळु खाजरा आहे की नाही हे कसे ओळखायचे? सोप्पय!! अळू खाऊन बघायचा. घशाला खाज आली तर समजायचे की अळू खाजरा आहे. नाहीतर नाही! @जागूतै पाकृ बाकी झक्कास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
ग
गणपा गुरुवार, 12/09/2010 - 12:54 नवीन
वॉव.. झक्कास. तळलेल्या अंळुवड्यां इतक्याच नारळाच्या दुधात आटवुन केलेल्या अळुवड्या पण ब्येष्ट. (इथे साध भाजीच अळु मिळत नाही वडीच कुठुन आणायच ?) :(
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 12/09/2010 - 13:15 नवीन
नारळाच्या दुधात आटवुन केलेल्या अळुवड्या ???? पहिल्यांदा ऐकतेय. गणपा भाउ रेसिपी. ताबडतोब. जागुताई खा खा लेकीच्या हातच्या वड्या खा ! धाट्या मोट्या व्हा! ही पद्धत मला नविन आहे , पण मस्त दिसते आहे. करुन पाहिन .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ग
गणपा गुरुवार, 12/09/2010 - 14:23 नवीन
पाककृती काही खास वेगळी नाही. फक्त तळण्या ऐवजी अळुवडीच्या तुकड्या (सधारण ३/४ इंच जाड्या) नारळाच्या दुधात बुडवुन मंद आचेवर दुध आटे पर्यंत शिजवाव्या. (चित्र देता येत नाही. कारण मुदलातल अळुच गायब आहे :( )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
र
रेवती गुरुवार, 12/09/2010 - 14:40 नवीन
या पाकृनंही "जीव घेतला"! पण गणपासाहेब, तुम्ही जर परसात केळीचे खुंट वाढवू शकता तर अळू का नाही? भारतीय ग्रोसरीत अळकुड्या मिळत असल्या तर आणून मातीत लावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ग
गणपा गुरुवार, 12/09/2010 - 14:54 नवीन
>>भारतीय ग्रोसरीत अळकुड्या मिळत असल्या तर आणून मातीत लावा. भारी आयडियाए. एवढ शिंपल कस सुचल नाही मला ? आता त्या अळकुड्यांचा शोध घेतला पाहिजे. अथवा जर कुणी इथे भारतातुन येणार असेल त्याच्या सोबत मागवल्या पहिजेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्रियाली गुरुवार, 12/09/2010 - 15:00 नवीन
अळूची पाने हाताच्या पंज्याच्या आकाराची आली. :( त्यामुळे इंडियन स्टोरात मिळणार्‍या अळकुड्या आणि अळू (भाजीचा किंवा वडीचा) यांचे कंद एकच का असा प्रश्न पडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
परिकथेतील राजकुमार Fri, 12/10/2010 - 07:29 नवीन
अळूची पाने हाताच्या पंज्याच्या आकाराची आली.
तू काकडीच्या वड्या कर :P करंदीच्या माहितीबद्दल धन्यवाद. पण पेशवाई थाटाच्या आळुवडीत करंदी काय अग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
य
योगप्रभू गुरुवार, 12/09/2010 - 18:46 नवीन
बहुतेक गावांत आळू हे परसात लावतात आणि त्याच्या आळ्यात घरातील खरकट्याचे पाणी जाऊ देतात, तसेच आळूच्या मुळाशीही घरातले खरकटे फेकतात. याचे कारण म्हणजे आळू खरकट्यावरच चांगला पोसला जातो. पुण्यात हल्ली तयार आळूवड्या मिळतात. जोशी स्वीट्सच्या वड्या अप्रतिम. महाग पडतात, पण त्यांनी सर्व काळजी घेतलेली असते. खाजरा आळू नसतो. कोथिंबिरीच्या वड्या मात्र आमचे अर्धांग 'बेस्ट इन क्लास' करते. कोथिंबीर निवडण्याचे काम अर्थातच माझे. पुण्यातील कार्यालयात लग्नात अळूची भाजी (फतफतं) असेल तर मी अनमान करत नाही. 'हाण सख्याहरी' म्हणून आडवा हात मारतो. लेखन आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती गुरुवार, 12/09/2010 - 19:57 नवीन
पुण्यातील कार्यालयात लग्नात अळूची भाजी अगदी अगदी. खरं तर लग्नाचा जुन्याकाळचा बेत मला अजूनही आवडतो. जिलबी, मठ्ठा, अळूची भाजी, मसालेभात वगैरे.;) आजकाल असा मेन्यु असला कि लोक नाक मुरडतात म्हणे (ऐकीव)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू
र
रेवती गुरुवार, 12/09/2010 - 14:22 नवीन
अल्ला जीव घेतला!;) फारफार आवडता प्रकार आहे. सगळे फोटू मस्त! छोटी सुगरण आवडली. मीही अश्याच करते फक्त एक बदल म्हणजे बेसनाचे प्रमाण थोडे कमी आणि त्याऐवजी कणिक घालायची. आमच्या इथे चक्क अळूची पानं कधितरी मिळतात मग अळूची पातळ भाजी किंवा वड्या करते. तरी फ्रोझन वड्या हा पर्याय आहेच.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/09/2010 - 15:28 नवीन
अहाहा... माझा आवडता खाद्य पदार्थ !!! :) ठाण्याला खंडेलवालकडची अळुवडी यकदम ब्येस्ट लागते बघा. :) (सुरळीच्या वड्यांचा प्रेमी)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 12/09/2010 - 16:27 नवीन
हाय हाय हाय!!! बापरे!! अशक्य आहेत सगळे फोटो. आणि तळलेला कांदा आणि खोबरे टाकून मी नव्हत्या केल्या कधी. आता भारतात गेले की करेन. पटेल मध्ये आळू मिळते पण बर्‍याचदा खाजरे च असते.. त्यामुळे मी ही प्रियाली प्रमाणे फ्रोजनच आणते.. :)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 12/09/2010 - 16:41 नवीन
पटेलमध्ये अळू मिळते हा प्रवाद मी अमेरिकेत सर्वत्र ऐकला आहे पण प्रत्यक्षात शिकागो किंवा इंडी इथल्या पटेल्समध्ये मला कधीही अळू दिसले नाही. :( :( गरवी गुजराथच्या फ्रोझन अळूवड्या फस्क्लास असतात असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
र
रेवती गुरुवार, 12/09/2010 - 18:26 नवीन
आमच्या इथेही इंडीयन ग्रोसरीत कधीही अळू दिसायचा नाही पण चायनीज दुकानात असतो. गरवी गुजराथची प्रॉडक्ट्स् गेल्या तीनचार महिन्यांपासून आमच्या इथे दिसायला लागलीत. अळूवड्या मी भगवतीच्या आणते. गरवीच्या बघते मिळतात का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्राजु गुरुवार, 12/09/2010 - 20:31 नवीन
अगं खरंच मिळतो अळू पटेलात. आणि अगदी ५-६ मोठी पाने असतात. (त्यातली २ तरी फाटकी असतात) पण आजपर्यंत जितक्या वेळेला आणला तितक्यांदा तो खाजराच निघाला. चिंच घालूनही खाज गेली नाही अळूची. ;) आमच्याकडे फ्रोजन मध्ये दीप किंवा स्वाद च्या मिळतात पात्रा. अशोका च्या पाहिल्यात. दीपच्या सगळ्यात आवडल्या या तिन्हीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
र
रेवती गुरुवार, 12/09/2010 - 21:00 नवीन
इंडीयन ग्रोसरीच्या बाबतीत तुम्ही ब्वॉ लकी! आम्ही आपले इनोवाले.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
न
निवेदिता-ताई गुरुवार, 12/09/2010 - 16:44 नवीन
॒पटेल मध्ये आळू मिळते पण बर्‍याचदा खाजरे च असते.. त्यामुळे मी ही प्रियाली प्रमाणे फ्रोजनच आणते.. अग आळू खाजरे असते म्हणुनच त्यात चिंच कोळ असतो...आळू घशात खाजत नाही. अहाहा..............बाकी पाककॄती एकदम मस्त.
  • Log in or register to post comments
प
पिंगू गुरुवार, 12/09/2010 - 16:47 नवीन
आज पहिला ह्या धाग्याचं दर्शन घेतलं. मन सुखावलं आणि जीभ चाळवली. बाकी माझा वीकांताचा हाच मेन्यू असल्याने चिंता नाही... - (अळुवडी प्रेमी) पिंगू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/09/2010 - 17:34 नवीन
एक नंबर..!
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 12/09/2010 - 21:18 नवीन
भारतीय दुकानात अळू मिळाला नाही तरि टारो रूट्स आणी टारो लिव्हज चायनीज दुकानात मिळतात.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 12/10/2010 - 07:24 नवीन
जे ठार मेले आहेत त्यांना पहीला अमृत. जिवंत व्हा. जे वाचलेत त्यांनी एकदा खाउन बघाच. प्रियाली बघेन करुन करंदीच्या अळूवड्या. खिम्याच्याही करतात. योगप्रभु. माझी आई ह्या झाडांना चिंचेचा पाला खत म्हणून खालायची बुध्याभोवती. मी हल्ली ताक घालते. त्यामुळे पाण अगदी तजेलदार होतात. तसच ह्याला शेणखत घातल तर खाजरी होतात. चिंतामणी, आळूची देठे बघा काळी असतात. इतर अळूंची हिरवी किंवा पांढरट असतात. बाकी सगळ्या सगळ्यांचे खुप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sat, 12/11/2010 - 07:04 नवीन
सुंदर!! अळूवडी मध्ये एक वेगळीच नजाकत आहे.. दिसायलाही सुंदर अन् चवीलाही स्वादिष्ट!!
  • Log in or register to post comments
भ
भानस Sat, 12/11/2010 - 17:36 नवीन
लगेच करायला हव्यात पण इतक्या स्नोमध्ये अळूची पाने कुठे मिळायची, :( . म्हणजे फ्रोजन आणून तात्पुरते समाधान करावे लागणार...
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sat, 12/11/2010 - 20:12 नवीन
भौ/ताई (नावावरून आणि परीचयात काहिही लिहीलेले नाही म्हणून) समजले. तुम्हाला काय म्हणायचे ते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भानस
र
रेवती Sun, 12/12/2010 - 19:07 नवीन
त्या तै आहेत. भाग्यश्री तै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
ज
जागु Sun, 12/12/2010 - 16:48 नवीन
आशिष, भानस धन्यवाद. चिंतामणी मी परिचय लिहीते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा