Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तो कवी..ती कवियित्री..

क — कानडाऊ योगेशु, गुरुवार, 12/09/2010 - 18:14

प्रतिक्रिया द्या
1969 वाचन

💬 प्रतिसाद (8)
य
योगप्रभू गुरुवार, 12/09/2010 - 19:01 नवीन
कवियित्री असे लिहिल्याबद्दल शाळेत मराठीच्या बाईंनी माझा कान ओढला होता. 'कवयित्री' लिहायचे असे बजावून सांगितले. त्यावर वैतागून मी म्हणालो, 'हा काय त्रास आहे! परटाची परटीण, कुंभाराची कुंभारीण, गुरवाची गुरवीण तर मग कवीची कवीण का नाही?' त्यावर दुसरा कान ओढून बाई म्हणाल्या, 'या सगळ्याजणी त्या त्या बलुतेदारांच्या बायका आहेत. पण कवयित्री म्हणजे कवीची बायको, असे नाही. कविता लेखन करणारी महिला ही कवयित्री म्हणून ओळखली जाते.' :)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 12/09/2010 - 19:16 नवीन
कडक! आवडलेच! मस्तच लिहिलंय. विषयही उत्तम! 'रणांगणावरील शृंगार' आणि 'शृंगारातील रण' दोन्ही कल्पना भारी!
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 12/09/2010 - 19:40 नवीन
मस्त आहे कविता!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 12/09/2010 - 21:49 नवीन
मस्त कविता.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 12/09/2010 - 23:23 नवीन
तुमच्या सगळ्या कविता आवडतात.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 12/09/2010 - 23:38 नवीन
मजा आली.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 12/10/2010 - 04:22 नवीन
तिच्या कवितेत किणकिणतो..रात्रभर चुडा.. त्याच्या कवितेत किरकिरतो..सदा रातकिडा.. हा हा हा !
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 12/10/2010 - 08:34 नवीन
योग्या जबरी एकदम ... पुन्हा तुझ्या कविता वाचायला मिळत आहे हे खुप मोठे भाग्य आहे गड्या .. येवुदे आनखिन
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा