Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंगाई

ध — धनंजय, गुरुवार, 12/09/2010 - 20:41

प्रतिक्रिया द्या
2301 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ब
बेसनलाडू Fri, 12/10/2010 - 01:56 नवीन
(ड्रायवर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 12/10/2010 - 04:20 नवीन
हे हायकु आहे का? जे काय असेल ते आवडल.
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Fri, 12/10/2010 - 04:30 नवीन
हायचारोळी प्रकार आवडला. पण # शृंगार # शांतरस असे का वर्गीकरण आहे? यात काही द्वयर्थी अपेक्षित आहे का? म्हणजे "दमलायस रगड आहेत पापण्या जड तर येऊ दे डुलकी घे शांत निजून" ही मनसोक्त शृंगारानंतरची क्लांत अवस्था म्हणायची की मायेने, काळजीने प्रेमाची सूचना?
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 12/10/2010 - 10:08 नवीन
ही मनसोक्त शृंगारानंतरची क्लांत अवस्था म्हणायची की मायेने, काळजीने प्रेमाची सूचना? दोनकडवी एकामागोमाग एक वाचल्याने, अंमळ इडिपस कॉम्प्लेक्स सारखे काही तरी वाटले. असो. कुणीतरी समजवून सांगा बॉ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
N
Nile Fri, 12/10/2010 - 10:24 नवीन
एक सवारी भितीने जीव घेणारी तर एक सवारी जीव जाईपर्यंत दमवणारी. (दोन पैकी एकच जीव). -()सदाशीव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
ब
बेसनलाडू Sat, 12/11/2010 - 20:47 नवीन
हायकूच्या अंगाने जाणारी चारोळी म्हणून यांना हायरोळ्या म्हणावेसे वाटते. यावरून आमच्या आवडत्या कायरोळ्यांची आठवण होते. बरेच दिवस झाले खाल्ल्या नाहीत; आता केल्या पाहिजेत. (आचारी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
र
राघव Fri, 12/10/2010 - 06:37 नवीन
आवडले! :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 12/10/2010 - 10:00 नवीन
शब्दांनी तयार केलेला "स्त्री" चा आकार आवडला.. अवांतर : असेच शब्दांनी आकार करायचे मध्ये मध्ये खुप सवय झाली होती .. आठवले ते . .धन्यवाद
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 12/11/2010 - 20:23 नवीन
प्रतिसादांत दिलेले वेगवेगळे अर्थसंदर्भ पटण्यासारखे वाटतात. सर्वांचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा