Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिरची लोणचे..

न
निवेदिता-ताई
Fri, 12/10/2010 - 03:27

प्रतिक्रिया द्या
7495 वाचन

💬 प्रतिसाद (19)
न
नितिन महाजन Fri, 12/10/2010 - 04:15 नवीन
तोंडाला आत्ताच पाणी सुट्ले आहे. मस्त.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 12/10/2010 - 04:19 नवीन
आहा! काय चव येते जेवणाला या लोणच्यान !
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Fri, 12/10/2010 - 04:24 नवीन
अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटले. या वयात झेपेल की नाही ही गोष्ट वेगळी!
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 12/10/2010 - 05:24 नवीन
गुंडोपंत....................थोडे खा हो लोणचे...मग झेपेल.... :) :-) :smile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
५
५० फक्त Fri, 12/10/2010 - 06:43 नवीन
निवेदिता ताई, हे लोणचे जबराच लागते आणि आपण दिलेली पद्धत सोपी आहे. अतिशय धन्यवाद. @श्री. गुंडोपंत - हे लोणचे करताना थोडे काम वाढवुन कोणत्याही वयाला झेपेल असे लोणचे करता येते. मिरच्या बारीक न चिरता त्या उभ्या चिरायच्या आणि शक्य तेवढ्या बिया काढुन घ्यायच्या, पण अगदी सगळ्याच नको. आणि थोड्या लोणच्यात नेहमीप्रमाणे लिंबाचा रस पिळा. थोडे लोणचे पुर्ण न पिकलेले पण फार आंबट नाही, संत्रे पिळुन करा, हे लोणचे खुप जास्त दिवस टिकत नाही. २-३ दिवस टिकते पण याची सुद्धा चव प्रचंड जबरा असते. हर्षद.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 12/10/2010 - 06:51 नवीन
निवेदीता ताई मस्तच. मी कालच एक मिरचीच लोणच खाल्ल गणपतीपुळेवरुन आणलेल होत ते. त्यात लसुणही ठेचुन टाकलेला होता खुप छान लागल ते पण.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 12/10/2010 - 07:31 नवीन
फोडणीच्या दहीभातासोबत हे खाण्याच्या कल्पनेने तोंडाला रुमाल लावून पाणी आवरावे लागले. तयार लोणच्याचा फोटो दिसत नाही तो? तो असता तर वाट लागली असती..कामातून मन उडालं असतं.. झक्क आणि चटकदार. :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 12/10/2010 - 09:47 नवीन
किंवा अगदी तुपात कालवून पोळीशी खायलाही अव्वल!! (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
निवेदिता-ताई Fri, 12/10/2010 - 13:41 नवीन
थांब देते उद्या तयार लोणच्याचा फोटो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
निवेदिता-ताई Sun, 12/12/2010 - 17:52 नवीन
हा घ्या लोणच्याचा फोटो...आजच खाण्यासाठी काढले होते...लगेच फोटू काढला. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
प
परिकथेतील राजकुमार Fri, 12/10/2010 - 08:21 नवीन
हाSSSSSSSSSSSSSSSSSह !! Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Fri, 12/10/2010 - 12:48 नवीन
आम्ही याच्यात आल्याचे बारीक तुकडे टाकतो. व थोडी आंबे हळद. ( अगदी थोडी)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 12/10/2010 - 15:49 नवीन
सही... मला तर मिरची लोणचे आणि भाकरी खायला प्रचंड आवडतं.. आता घरून येताना हे घेउन येतोच.. - (लोणच्यापायी लोचा करणारा) पिंगू
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 12/10/2010 - 22:44 नवीन
तयार लोणाच्याचा फोटो येईपर्यंत प्रतिक्रियेसाठी जागा राखून ठेवत आहे.. ;)
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Fri, 12/10/2010 - 23:11 नवीन
मिरची लोणचे झकास मला कढी भाताबरोबर आवडते खायला
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Fri, 12/10/2010 - 23:11 नवीन
मिरची लोणचे झकास मला कढी भाताबरोबर आवडते खायला
  • Log in or register to post comments
क
कुक Sun, 12/12/2010 - 09:17 नवीन
माझी आई कारले व मिरची चे मिक्स लोणचे बनवते . लिब पण घालते त्यात छान लागतो
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 12/12/2010 - 12:31 नवीन
कृती सोपी आहे. लोणचे आवडते. पण हाय हाय मिर्ची ऊह ऊह मिर्ची उफ़ उफ़ मिर्ची फ़ूह फ़ूह मिर्ची
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 12/12/2010 - 12:48 नवीन
मिरचीच्या लोणच्याने जेवणाला मस्त रंगत येते. माझी फर्माईश आहे आवळ्याच्या मोहरी फेसलेल्या लोणचाची पाकृ. बाजारात सध्या छान आवळे आहेत. बोल कधी देतेस?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा