Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुणा कुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा ??

प — प्रकाश१११, Fri, 12/10/2010 - 06:05

प्रतिक्रिया द्या
1240 वाचन

💬 प्रतिसाद (1)
ग
गणेशा Fri, 12/10/2010 - 08:39 नवीन
शाळेमध्ये गेलो नि मित्र आमचा आदर्श झाला ओठाचे वर्तुळ करून शीळ घालणारा लखू आमचा हिरो झाला कशी गिर गिर घालायचा मस्त शीळ कोठल्यातरी सिनेमाचे गाणे मस्त सोडायचा मस्त मस्त कसा स्वप्न बघायचा मान असा झटकायचा आम्ही बघतच बसायचो ओठ गोलगोल करून फक्त आम्ही हवाच सोडायचो शीळ अशी कधी घालता आलीच नाही मला मग तोंड पाडून आंम्ही अगदी गप्प बसायचो ह्या आदर्शाचा मग आम्ही नादच सोडला लखुचा आदर्श ? आम्ही हवेत सोडून दिला मस्त एकदम ,,, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला कोण ना कोण खुप भारी वाटत राहतात ... आणि आपण ही असल्या काही गोष्टी करु शकु म्हणुन प्रयत्न करतोच .. मस्त वाटले ..अजुन थोडे "आदर्श" लिहा ना पुढचे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा