जा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत)
💬 प्रतिसाद
(3)
ग
गणेशा
Fri, 12/10/2010 - 10:03
नवीन
अतिशय सुरेख गवळण आहे ही .. आवडली
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Fri, 12/10/2010 - 12:29
नवीन
धन्यवाद,
आपुलकीने भावना कळविल्या त्याबद्दल आभारी आहे.
१९८० चे दरम्यान मी लिहिलेल्या फ़क्त ६ गौळणी आहेत.
या गौळणी आंतरजालावर सलगपणे टाकल्यात कारण काही मंडळींनी हा
प्रकार समजून घेण्यासाठी तशी सुचना केली होती.
मला आनंद वाटतोय की या निमित्ताने काही कवी मंडळी गौळण लिहायला लागल्या
आहेत.
या निमित्ताने मला असे जाणवले की हा काव्यप्रकार तसा फ़ारच अपरिचित आहे. असो.
आज टाकली ती जुन्यापैकी शेवटली गौळण.
आता जेव्हा नवी लिहिन तेव्हाच.
३० वर्षानंतर आता केव्हा गौळण माझे हातून लिहिली जाईल माहित नाही.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 12/10/2010 - 21:32
नवीन
ही सुद्धा खूप सुरेख आहे..
फारच छान.
- Log in or register to post comments