Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विमानतळावर सुरक्षा सुची

र
रणजित चितळे
Sat, 12/11/2010 - 07:02
🗣 34 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6583 वाचन

💬 प्रतिसाद (34)
प
प्रसाद_डी Sat, 12/11/2010 - 07:23 नवीन
रॉबर्ट वाढरा या देशा चा जावई आहे... आहो काय हे चितळे साहेब.....
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 12/11/2010 - 07:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_डी
ट
टारझन Sun, 12/12/2010 - 15:20 नवीन
माझं णाव टाकलेलं ... पण मीच णको म्हणालो , उगाच कशाला गांधी घराण्याशी आपल्याला काही संबंध ठेवायचे नाहीत बॉ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
न
नितिन थत्ते Sat, 12/11/2010 - 10:05 नवीन
राष्ट्रस्पाउस आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_डी
श
शाहरुख Sat, 12/11/2010 - 08:16 नवीन
>>शेवटचे नाव रॉबर्ट वाढरा नामक ईसमाचे आहे. बोर्ड रंगवणारा पेंटर असेल कदाचित ! :-) बाकी यादी असेल तर द्या की इथे..उत्सुकता आहे !
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sat, 12/11/2010 - 08:31 नवीन
सुची देतो मिळाली की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
न
नितिन थत्ते Sat, 12/11/2010 - 08:37 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
श
शाहरुख Sat, 12/11/2010 - 08:57 नवीन
धन्यवाद ! या बातमीचा आधार घेऊन सदर गोष्टीचा सौम्य निषेध व्यक्त करतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
र
रणजित चितळे Sat, 12/11/2010 - 10:16 नवीन
थत्ते साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद. इतक्या पटकन तुम्ही यादी शोधुन ती दिल्या बद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिंतामणी Sat, 12/11/2010 - 10:34 नवीन
पण एक शंका आहे. हिंदीतील यादीत २३ पदे/नावे आहेत. परन्तु इंग्लीशमधील यादीत ३१ दिसत आहेत. हा फरक काय आहे??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
पिवळा डांबिस Sun, 12/12/2010 - 04:26 नवीन
वाचून लई मज्जा आली! आता यातील किती लोकांविरुद्ध कोर्टात केसेस दाखल आहेत? नाय, सहज शंका आली म्हणुन विचारतो!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
ग
गांधीवादी Sat, 12/11/2010 - 08:34 नवीन
Robert Vadra is an Indian businessman notable as the husband of Priyanka Gandhi and a member of the Nehru-Gandhi family by marriage http://en.wikipedia.org/wiki/Robert_Vadra
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 12/11/2010 - 08:43 नवीन
त्याच दुव्यावर ही माहिती आहे. He, along with other VIPs like HH the Dalai Lama and the Chief Justice of India, has been exempted from frisking at airports The list of such VIPs was compiled and forwarded to the concerned authorities by the government on 26 September 2005. Others on the list include the President, the Prime Minister, former Presidents and PMs and SPG protectees[4]. This move has come under scrutiny since more important entities on the warrant of precedence, like the Chiefs of Army, Navy and Air Force staff are not extended this waiver. However, BCAS Commissioner S R Mehra declined comment[5].
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
द
देवदत्त Sat, 12/11/2010 - 08:37 नवीन
साधारण २१ पदांची नावे आहेत त्या सुचीत. पदांची नावे असताना इसमाचे नाव कसे आले? की सर्व पदांसमोर त्या त्या पदावर सद्य व्यक्ती कोण आहे ते लिहिले आहे?
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 12/11/2010 - 08:54 नवीन
श्री राहुल गांधीचे मेव्हणे व श्रीमती प्रियंका गांधी चे पती आहेत. इतर २२ पदावरील लोक वारंवार बदलत असतात. वडार साहेब आहे तिथेच राहणार आहेत.म्हणुन त्याचे नाव दिले असेल.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 12/11/2010 - 10:09 नवीन
इतर २२ पदावरील लोक वारंवार बदलत असतात. वडार साहेब आहे तिथेच राहणार आहेत.म्हणुन त्याचे नाव दिले असेल.
किंवा वरच्या २२ पैकी कुठल्याही पदावर ते हवे तेंव्हा विराजमान होउ शकत असतील म्हणुन देखील त्यांचे नाव दिले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
च
चिंतामणी Sat, 12/11/2010 - 10:55 नवीन
वडार साहेब ????? :( ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
र
रेवती Sat, 12/11/2010 - 15:24 नवीन
वेताळसाहेब, वडार साहेब आहे तिथेच राहणार आहेत. येथे वडेरा किंवा वधेरा असे नाव हवे. आपण उल्लेखलेले नाव हे विशिष्ठ जमातीचे आहे. मिपा धोरणानुसार अश्या प्रतिसादास परवानगी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
न
नितिन थत्ते Sat, 12/11/2010 - 10:22 नवीन
यादीत रजनीकांतचे नाव का नाही?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 12/11/2010 - 10:34 नवीन
देवळात देवाचे नाव नसते. देणगीदारांची नावे असतात चाचा. बादवे आत्ताच आलेला एक समस असे सांगतो की भारताचे नविन रुपायाचे सिंबॉल हे म्हणे रजनीकांतची सही आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिंतामणी Sat, 12/11/2010 - 10:57 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
आ
आळश्यांचा राजा Sun, 12/12/2010 - 13:51 नवीन
लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर इत्त्यादीं चे नाव येऊ शकते का
थत्तेसाहेबांनी वर फोटोस्वरुपात दिलेल्या यादीनुसार भारतरत्न पुरस्कारित व्यक्ति यात येतात (१४ नंबरवर). लता मंगेशकर अर्थातच येतात. @ देवदत्त -
This move has come under scrutiny since more important entities on the warrant of precedence, like the Chiefs of Army, Navy and Air Force staff are not extended this waiver.
त्याच यादीनुसार, २४ नंबरला फुल जनरल (ऑर इक्विव्हॅलंट) आहेत. तसेच, रॉबर्ट वधेरा यांच्याप्रमाणेच व्यक्तिनामाने उल्लेख केलेले दलाई लामा आहेत. (इथे दलाई लामा हे पदनाम मानलेले नसून श्री. कुंदन यांनाच दलाई लामा म्हणलेले असावे असे वाटते.) बाकी रॉबर्ट वधेरांचे नाव इथे या यादीत कसे आणि का यावर चर्चा चालू द्यात! (वाचक)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 12/12/2010 - 14:24 नवीन
(इथे दलाई लामा हे पदनाम मानलेले नसून श्री. कुंदन यांनाच दलाई लामा म्हणलेले असावे असे वाटते.) हे पदनामच आहे. तुम्ही गुगलुन बघीतलेत तरी तेथे असेच दिसेल. He is Holiness the 14th Dalai Lama. विकीपेडीया काय म्हणते हे बघा. The Dalai Lama is a Buddhist leader of religious officials of the Gelug or "Yellow Hat" branch of Tibetan Buddhism. The name is a combination of the Mongolian word Далай "Dalai" meaning "Ocean" and the Tibetan word བླ་མ ་"Blama" (with a silent b) meaning "chief" or "high priest." "Lama" is a general term referring to Tibetan Buddhist teachers. http://en.wikipedia.org/wiki/Dalai_Lama
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
आ
आळश्यांचा राजा Tue, 12/14/2010 - 18:04 नवीन
दलाइ लामा हे पदनामच आहे. वाद नाही. म्हणूनच कंस टाकून 'इथे' आणि 'वाटते' असे शब्द वापरले होते. असे वाटण्याचे कारण दलाइ लामा हे भारतातील सांविधानिक वगैरे पद नाही. या चौदाव्या दलाई लामांनंतर होणारे सगळे दलाई लामा याच देशात तळ ठोकून राहणार आहेत (आणि त्या सर्वांनाच अशी सवलत दिली जाईल) असेही मानण्याचे कारण नाही. त्यामुळे सध्या दलाई लामा या रुपात/ पदावर कार्यरत वगैरे असलेल्या हिज होलीनेस श्री कुंदन यांच्यासाठी ही सवलत दिलेली असावी असे मला वाटते. असे नसण्याची शक्यता आहेच. त्यामुळे गल्लत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
न
नेत्रेश Tue, 12/14/2010 - 03:15 नवीन
कारण आता स्मग्लर, अतिरेकी आणी समाजकंटकही आपले नाव कायदेशिर रित्या बदलुन रॉबर्ट वडेरा करतील आणी ही सुट मीळवतील.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 12/14/2010 - 05:21 नवीन
नाही. रॉबर्ट वधेरा एकटा गेला तर त्याची तपासणी होणार आहे. "व्हेन अ‍ॅकंपनीड बाय एस पी जी प्रोटेक्टीज" असे लिहिले आहे. एस पी जी प्रोटेक्टीज म्हणजे ज्यांना एस पी जी प्रोटेक्शन आहे असे. म्हणजे बहुधा प्रियांका, सोनिया, राहूल इत्यादि असावेत. त्यांच्याबरोबर असतील तरच सूट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
आ
आंसमा शख्स Tue, 12/14/2010 - 04:29 नवीन
हे चुकीचे आहे. सुरक्षा ही सर्वांना सारखी असली पाहिजे. त्यात कुणाचे अपवाद कशाला? हा मुद्दा वर्तमानप्त्रात आणि चॅनलवर दिला पाहिजे.
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Tue, 12/14/2010 - 08:14 नवीन
हे चुकीचे आहे. अजिबात नाही. सुरक्षा ही सर्वांना सारखी असली पाहिजे. या न्यायाने उद्या तुम्ही असेही म्हणाल भिंगवडी बुद्रुक म्धील टुकारवाडी च्या शिक्षण सेवकालाही पंतप्रधानां साराखी सुरक्षा पाहिजे. त्यात कुणाचे अपवाद कशाला? कारण प्रत्येकाचा दर्जा वेगळा असतो. हा मुद्दा वर्तमानप्त्रात आणि चॅनलवर दिला पाहिजे. लोल्स! मिपा वर दिलात ना, पुरे झालं. :D - मुंबई प्रदेश अध्यक्ष, मिसळपाव दुर्ल़क्षित पँथर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स
च
चिंतामणी Tue, 12/14/2010 - 08:22 नवीन
त्यात कुणाचे अपवाद कशाला? कारण प्रत्येकाचा दर्जा वेगळा असतो. रॉबर्ट वढ्राचा दर्जा वेगळा म्हणजे काय आणि कसा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
इ
इंटरनेटस्नेही Tue, 12/14/2010 - 10:35 नवीन
रॉबर्ट वढ्राचा दर्जा वेगळा म्हणजे काय आणि कसा आहे? ते एक सीक्रेट आहे.. आम्ही नाही सांगणार जा! ;) सिरीयस : आंसमा ताई म्हणतात त्यातुन असे ध्वनीत होते की त्या सर्व २३ लोकांना सामान्यजनांच्या अ‍ॅट पार वागणूक द्यायला हवी. मुंबई प्रदेश अध्यक्ष, मिसळपाव दुर्ल़क्षित पँथर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
स
स्पा Tue, 12/14/2010 - 10:38 नवीन
इंटेश बुवांचा म्हनं पटतंय ब्वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
द
देवदत्त Tue, 12/14/2010 - 08:55 नवीन
हर्ष भोगलेंनाही हेच आधीपासून म्हणायचे होते. किंवा मग मिपावर वाचून त्यांनीही आज सकाळी हा मुद्दा उचलला. ;) http://twitter.com/bhogleharsha/status/14521798037086209
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Tue, 12/14/2010 - 12:03 नवीन
सदर यादीत मिसळपाव.कॉम चे संपादक व मालक यांचा उल्लेख नसल्याबद्दल त्रिवार निषेध व्यक्त करतो. (सर्व संबंधितांनी हलकेच घ्यावे ही विनंती.) - मुंबई प्रदेश अध्यक्ष, मिसळपाव दुर्ल़क्षित पँथर.
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 12/14/2010 - 12:56 नवीन
छ्या............. :) मगतर आपल्या मिपा दुर्लक्षित पान्थर च्या संस्थापकांचा सुद्धा समावेश व्हायला हवा होता
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा