Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आवळ्याचे लोणचे----

न
निवेदिता-ताई
Sun, 12/12/2010 - 17:40

प्रतिक्रिया द्या
6898 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
पैसा Sun, 12/12/2010 - 18:06 नवीन
आताच तोंडाला पाणी सुटलंय. मी काल आवळे आणलेत. पण मोहरी फेसून पाकृ कुठे मिळत नव्हती. उद्या करतेच!
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 12/12/2010 - 18:09 नवीन
कर ग उद्याच...आणी दे इकडे पाठवुन...चव घेउन सांगीन कसे झालेय ते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
भ
भानस Sun, 12/12/2010 - 23:53 नवीन
तोंपासु... :) लगेच करावेसे वाटतेय पण.... इतक्या स्नोमध्ये आता कुठून आणावे.... :( फोटो दिला आहेस का गं बरोबर... ( का फक्त मलाच दिसत नाहीये?? )
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 12/13/2010 - 22:28 नवीन
डाळ फ़ेसुन घ्यावी म्हणजे नक्की काय? आणि मग पाण्यासहीत घालायची का लोणच्यात?
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Tue, 12/14/2010 - 06:01 नवीन
हो थोडे पाणी घेउन चांगली गुळगुळीत होईपर्यंत फ़ेसायची..मोहरी डाळ..त्यामूळेच चविष्ट होते लोणचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
आ
आंसमा शख्स Tue, 12/14/2010 - 05:17 नवीन
लहानपणी फार खायचो. एका मित्राच्या घरी मिळायचे म्हणून दर उन्हाळात त्यांच्या कडे सारखा जायचो. आवडले आता करून पाहतो.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/14/2010 - 06:46 नवीन
फोटु ?? धाग्याचा निषेध !!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 12/14/2010 - 16:32 नवीन
Image removed. पण मी कालच केलंय म्हणून अजून खार नाही सुटला.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा