Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिरडे - डाळिंब्यांची उसळ - प्रकार -२

भ
भानस
Sun, 12/12/2010 - 23:49

प्रतिक्रिया द्या
4181 वाचन

💬 प्रतिसाद (15)
च
चिंतामणी Mon, 12/13/2010 - 03:54 नवीन
बरोबर आमसुलाचे सार जरूर करावे. त्याचीसुद्ध पाकृ द्या
  • Log in or register to post comments
भ
भानस Wed, 12/15/2010 - 17:51 नवीन
आभार चिंतामणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
न
निवेदिता-ताई Mon, 12/13/2010 - 04:15 नवीन
मस्तच.......पाकॄ.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Mon, 12/13/2010 - 06:13 नवीन
खल्लास! जीवघेणा फटु.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 12/13/2010 - 06:46 नवीन
कोकणात असताना नैसर्गिकरित्या या प्रकाराची चटक लागली. अजूनही कधीमधी मातृकृपेने याचा लाभ होतो, त्यामुळे आयुष्य समाधानी आहे. उत्तमच... धन्यवाद..
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 12/13/2010 - 09:12 नवीन
फोटो कातील आहे आणि रेसिपी नेहमी प्रमाणे भन्नाट. :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 12/13/2010 - 22:17 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
र
रेवती Mon, 12/13/2010 - 13:33 नवीन
भारी फोटू!
  • Log in or register to post comments
क
कौशी Mon, 12/13/2010 - 16:17 नवीन
मस्त रेसीपी....हा फोटो दिसत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/13/2010 - 20:54 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Mon, 12/13/2010 - 21:43 नवीन
आईशप्पथ कसला जीवघेणा फोटू आहे.. खल्लास!!!
  • Log in or register to post comments
आ
आंसमा शख्स Tue, 12/14/2010 - 05:27 नवीन
एक्दम मस्त लागते... गरम भाकरी बरोबर खायची. गूळ नाही घालायचा पन
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Tue, 12/14/2010 - 20:21 नवीन
गुळ का घालतात हे माहीत आहे का? कडव्या वालांना उग्रपणा असतो. गुळाच्या वापराने ते नॉर्मल होतातच. फक्त गोड चविसाठी नाही वापरतात गुळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स
म
मदनबाण Wed, 12/15/2010 - 03:47 नवीन
वाचतोय बरं !!! :)
  • Log in or register to post comments
भ
भानस Wed, 12/15/2010 - 17:54 नवीन
निवेदिता-ताई, विजिनेर, गगनविहारी, गणपा, बेसनलाडू, रेवती, कौशी, प्राजु, मेघवेडा, आंसमा व मदनबाण सगळ्यांचे खूप आभार. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा