Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुम्हाला अमेरीका कशी वाटते?

श
शुचि
Mon, 12/13/2010 - 00:25
🗣 77 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12299 वाचन

💬 प्रतिसाद (77)
व
वेताळ Mon, 12/13/2010 - 07:33 नवीन
नर्‍या हलकट आहेस लेकाच्या.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 12/13/2010 - 08:07 नवीन
दुसर्‍याने कसे वागवे ते सांगुन स्वतः वाटेल तसे वागणारा दीड शहणा देश
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Mon, 12/13/2010 - 08:58 नवीन
सगळीकडचे पैशेवाले असंच वागतात अस नाही का वाटंत तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 12/13/2010 - 10:08 नवीन
हॉलिवुड सिनेमातुन दिसली तिच अमेरीका आम्हास माहित आहे...मोठे रस्ते... वेगवान गाड्या..कसिनो.....मुक्त वातावरण..ऐश्वर्य..सुबत्ता...सुंदर व मन मोकळ्या मुली....बिकिनी....प्रशस्त घरे.. जर अशीच असेल तर कुणाला नाहि आवडणार अमेरिका???
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 12/13/2010 - 11:01 नवीन
बराय तुम्ही हॉलिवुड डायरेक्टर नाहीत ... नाय तर एका डायलॉक मधे चित्रपट संपावला असता =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 13:56 नवीन
तुमिच हॉलिवुड डायरेक्टर झालात तर, बाप्रे, . . . . किबोर्डच फुटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
छ
छत्रपती Mon, 12/13/2010 - 12:35 नवीन
तिकदे गेल्याखिरी कसे सन्गनर बाइ तुल्.अमरेका कची वातले. आमे रानत रअहतो बिदी पेतो. हुरदा खतो. लइ थन्दी पदली ह्य वर्सई. आमल्ल बुन्ग पात्व म्न्ग आमे मिसलपाव भगुन्यात गालुन आनतो तिकदे तरी मारुन. मग आमे दगा कादु 'तुमले मिस्ल्पाव कचा वत्ते'.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 12:54 नवीन
कन्च्या गावातलि भाषा हाय व्ह्य रं हि, कायबी कल्ला नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छत्रपती
छ
छत्रपती Mon, 12/13/2010 - 13:02 नवीन
अरेरेरे नर्या तुल मराथी कल्त नाय क्म? येदच दिस्तय्....थोदा असुध हे ...सुदरुन गे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
प
पर्नल नेने मराठे Mon, 12/13/2010 - 13:04 नवीन
आचरटपणाचा कळस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छत्रपती
छ
छत्रपती Mon, 12/13/2010 - 13:20 नवीन
काकु कोन्ला अच्र्त मन्ल्या तुमे?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 13:35 नवीन
ओ मॅडम , म्या तक्रार करल काय तुमचि, अशि दादागिरी चाल्नार नाय, सान्गुन ठेवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 13:34 नवीन
बर बाबा सुधरुन घेतो अरे पन हे हिन्दि आहे का मराथी ते तरि सान्ग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छत्रपती
छ
छत्रपती Mon, 12/13/2010 - 13:42 नवीन
अरे दादा तुज खरद्व्ही पग कि. आता येथ वद नकु. मनतरी रगावले आम्ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
न
नरेशकुमार Mon, 12/13/2010 - 13:51 नवीन
आयला त्या मन्त्र्यान्च्या, घाबरु नगस, भादरुन टाकु एकेकाला. . . . बर आत तु बोल्तोस म्हनुन वद नग. चुप चुप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छत्रपती
स
सूर्यपुत्र Mon, 12/13/2010 - 16:33 नवीन
>>येदच दिस्तय्....थोदा असुध हे ...सुदरुन गे. "गे"तलं... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छत्रपती
इ
इंटरनेटस्नेही Mon, 12/13/2010 - 13:14 नवीन
मस्त धागा. =)) =)) कार्यबाहुल्यामुळे दीर्घ प्रतिसाद काही काळानंतर देईन! परा, टारझन, स्पा यांच्याशी बाडीस. - ॠषिकेश इंटेश, मिपा दुर्लक्षित पँथर.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 12/13/2010 - 13:16 नवीन
अ कंट्री गॉन म्याड अशी वाटते.
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Mon, 12/13/2010 - 15:02 नवीन
लेखिका आणि गवि दोघांचेही माइंड्मॅप्स मस्त... अमेरिका कधी बघीतली नसल्यानं उत्तर देउ शकत नाही.बाकी चुचुला व्हिसा पाठवणार असलीस तर मीही येइन म्हणते तिच्याबरोबर..
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 12/13/2010 - 15:07 नवीन
छान चर्चा चाललीय्...चालू दे... (अधून-मधून उसगावकर) सुनील
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 12/13/2010 - 15:23 नवीन
जे जे मित्र - नातेवाईक अमिरेकेत राहतात/किंवा काही दिवस राहुन आले आहेत त्यांच्या तोंडुन जी माहीती मिळते तसेच राजकारणातुन जी अमेरिका दिसते असे दोन्ही माहिती घेवुन्च आमचे चित्र बनत असते .. -- तुम्हीच एका धाग्यात सांगितले की शाळेचा असा पृओब्लेम आहे की चाकु वगैरे ... मग आमच्या पुढे तेच चित्र तयार झाले .. कोणॅए काय सांगितले की लगेच तसे चित्र ... अमेरिके बद्दल सध्यातरी आमच्या मित्रांना/नातेवाईकांना जे वाटते तेच चित्र आमच्याकडे उमटते ..
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Tue, 12/14/2010 - 23:26 नवीन
अमेरिका हि निर्वासितांची भूमी आहे .पण हे निर्वासातीत आपला देश सोडून जेव्हा ह्या देशात येतात त्यात काही हुशार असतात काही मेहनती पण एक गोष्ट सर्वात समान असते असते .ती म्हणजे महत्वाकांक्षा ह्या भूमीला स्वप्नांचा देश म्हणतात .कारण अमेरिकन ड्रीम पाहणे व साकारणे ह्या साठी लागणारे सर्व घटक सोयी व सर्वात महत्वाचे सरकारचे धोरण असते .भारतात कारकुनी करणाऱ्या माझ्या आजोबांच्या पिढीतील दुसरी पिढी तिथे गेली .व कष्टाने व सन्मार्गाने करोड व अब्जपती झाले .ह्याचे श्रेय त्यांना मिळण्या इतकेच ह्या देशाला त्यांच्या संस्कृतीला जाते .जी कार्मावादाचा पुरस्कार करते .व प्रगती साधते .प्रगती साधल्यावर चंगळवाद आला व त्यचे दुष्परिणाम म्हणजे कुमारी माता/ अमली पदार्थ /आत्मकेंद्री व्यक्तिमत्व / असुरक्षित भावविश्व /एकलेपणा नीती मूल्यांचे अवमूल्यन (ह्या तील बहुसंख्य गोष्टी आता भारतात येत आहेत कारण प्रगती हि चंगळ वादाची सख्खी बहिण आहे .) ह्यांच्या राजकारणी लोकांनी व्यापारी लोकांसाठी जगभरात अशांतता मांडली आहे कारण संयुक्त राष्ट्र संघाला दुय्यम स्थान देऊन जगाचे पोलीस बनत आहेत .पेट्रोल व नैसर्गिक वायू व अविकसित देशाची नैसर्गिक साधन सामुग्री व खनिजे आपल्या अधिपत्याखाली येण्यासाठी जे काही ह्या लोकांनी आरंभले आहे त्यामुळे जगभरात अनेक देशात अमेरिकेला शत्रू मानून कमालीचा द्वेष करणारी माणसे आहेत .ह्यांच्या हव्यासा पोटी जग मंदीत ढकलल्या गेले अशी जाणीव समस्त जगात आहे . अमेरिका म्हणजे एक वेगळे जग असा समाज ह्यांचे सरकार व हॉलीवूड सिनेमे ह्यांना करून देतात .(परग्रहावरील आक्रमणे व त्यातून देशाला वाचवायचा ठेका अमेरिकन माणसे व रास्त्राध्यक्ष करतात ) तरी हॉलीवूड ने तमाप जगातील लोकांना मनोरंजनाचे समान व्यासपीठ मिळवून दिले व ह्यांचे सुपरस्टार हे जगभरातील लोकांचे आदर्श झाले . त्यामुळेच अमेरिकेला नवे ठेवणारे तमाम जगातील लोकांचे दुसरा देश स्थायिक होण्यासाठी अर्थात अमेरिका असतो .(ह्यांच्या घटनेतील १४ वे कलम मला खूप आवडते .)तरी भांडवल शाहीचा अतिरेक ह्यांनी निर्माण केला सून जगभरातील प्रमुख अर्थसत्ता त्याचा गुलाम झाल्या आहेत .लोकशाहीची नवी व्याख्या ह्यांनी निर्माण केली आहे ' व्यापार्यांनी व्यापारासाठी चालावेला व्यापार म्हणजे राजकारण अर्थात लोकशाही .जिथे अमेरिकन लोकांना वाटते त्यांच्याकडे अमर्याद व्यक्ती स्वन्तान्त्र्या आहे .पण खरे तर ते ह्या भांडवलदारांचे खेळणे आहेत .एक बाजार पेठ ह्या खेरीज त्यांना कोणतेही महत्व नही म्हणून देशात रोजगार निर्माती दुय्यम मानून जेव्हा अधिक नफ्यासाठी ह्यांचे भांडवलदार दुसर्या देशात संसार थाटतात .तेव्हा सामान्य अमेरिकन आउट सोर्सिंगच्या नावाने चीन भारताच्या नावाने खडा फोडतात (ह्या मुद्यावर अमेरिकन अनिवासी मत वाचायला आवडेल .) आज अमेरिकेत भारताने पुढील ५ वर्षात ५००००० नोकर्या निर्माण करण्याचे त्यांच्या सहकार्याने ठरविले आहे . ह्या भारतीय रोजगार हमी योजनेचा प्रचार व जमेल तशी स्वदेशाची भूमिका अमेरिकन गावात शहरात पोहचावा (अमेरिकन ज्यू जसे इजारेल चे प्राधान्य जपतात तसे तुम्ही पण जपा
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 12/15/2010 - 00:46 नवीन
सविस्तर प्रतिसाद आवडला. (अमेरिकस्थ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … Wed, 12/15/2010 - 02:06 नवीन
मी आशा करतो कि माझा प्रतिसाद केवळ सविस्तर ह्या कारणासाठी आवडला नसावा . आमच्या हिल्टन व डोरेंत हॉटेल मध्ये ८०% अमेरिकन येतात .अर्थात ते फक्त एका वर्गाचे प्रतिनिधित्व करतात .बाकी अमेरिकन पर्यटक जगात सर्वत्र आवडले जातात ते त्यांच्या टिपिंग च्या सवयीमुळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ह
हुप्प्या Wed, 12/15/2010 - 03:44 नवीन
अमेरिकेतील आवडणार्‍या गोष्टी १. शिस्तबद्ध वाहतूक २. शांतता ही एक जपण्याची गोष्ट हे मानले जाते आणि पाळले जाते. ३. पराकोटीचे स्वातंत्र्य. मताचे, वेषाचे, विचारांचे, धर्माचे. ४. सामान्य माणसाचा लाचखोरीशी संबंध येत नाही. लायसन, पासपोर्ट, वाहतूकीचे नियम तोडल्याचा दंड हे सगळे नियमानुसार होते. ५. ग्राहकाला राजा मानण्याची वृत्ती. ६. भटकंती करायला भरपूर संधी. ७. तमाम स्थानिक लोकांना फुकट उपलब्ध असणारी आणि भरभरून साहित्य पुरवणारी समृद्ध ग्रंथालये. ८. इतर संस्कृतीविषयी असणारा खुला दृष्टीकोन. विविध देशांच्या पद्धतीची रेस्टॉरंटे ओसंडून वहात असतात. चिनी, भारतीय, मेक्सिकन, अमेरिकन, इटालियन, अफगाणी, मध्यपूर्वेची, जपानी, इथोपियन. जे म्हणाल ते इथे असते आणि लोक हौसेने वेगवेगळे प्रकार खाऊन बघतात. ९. कष्टाला मिळणारी प्रतिष्ठा. भारताच्या तुलनेत कष्ट करणे कमीपणाचे मानत नाहीत. (अर्थात काही कामांची चेष्टा केली जाते. म्याकमधे हँबर्गरच्या पॅट्या उलटणे हे तितकेसे सन्मानाचे नाही. मात्र कॉलेजमधे काम करताना थोडी मदत म्हणून असे केले तर नाके मुरडत नाहीत. आपल्याकडे कुणी वडापावची गाडी चालवली तर तो कामातून गेला असेच बहुधा समजतील). न आवडणारे १. वाढता पॉलिटिकल करेक्टनेस ज्यामुळे विचारस्वातंत्र्यावर घाला येतो की काय असे वाटते आहे. २. सरकारी उधळपट्टी. ३. उगाचच युद्धखोरी वृत्ती. बहुधा संरक्षण विभागाची काँट्रॅक्टे मिळवणार्‍यांच्या बलिष्ठ लॉबीमुळे होत असावे. इराक, अफगाणिस्तानात कुठे थांबायचे हे न कळल्यामुळे अमाप पैसे वाया घालवले आहेत. ४. उतरणीला लागलेली अर्थव्यवस्था. अमेरिकेत बनलेल्या छोट्या मोठ्या, थोड्या महाग पण दर्जेदार व टिकाऊ वस्तू जाऊन तिथे स्वस्त पण तकलादू चिनी माल येतो आहे. ५. सुट्ट्यांची कमतरता. युरोप वा भारताच्या तुलनेत.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 12/15/2010 - 03:50 नवीन
(मनकवडा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
स
समई Wed, 12/15/2010 - 04:09 नवीन
१) नवरा बायको एकमेकाना वेळ देऊ शकतात्(घराजव्ळ ऑफिस)....लग्न झाल्या झाल्या ईकडे आलात तर उत्तमच २) पहिल्या दिवसापासुन बायको हि घराचि राणि असते...बाकि आठड्यातुन १-२ वेळा सासुबाईं बरोबर गोड गोड बोलले कि झाले :):) ३)बायका रेसिपि़ज चि देवाण घेवाण करत रहातात्..अगदि संजय ठुम्मा.आदि कुक च्या सग्ळ्या रेसिपि पहाय्ला आणी कराय्ला वेळ आणी स्वातंत्र्य मिळ्त..:):) ४) मस्त घरि भांडि घासायला लागतात ५) गाडिवरचा स्नो काढाय्ला लागतो :) ६) मिड्ल ईस्टन केक,मीठाई(बकलावा),मेक्सिकन ,थाई,चायनिज् असे हॉटेल असतात... बाकि एकच स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य :) :) कसलाहि जाच नाहि कि नातेवाईकांचि कचकच नाहि.. (अर्थात या सग्ळ्याला दुसरि बाजु आहेच्...पण मला हेच वाट्ते) बोला SSSS पुंडलिकSSS वरदा SSSSहारिSSSS विठ्ठ्ल
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा