Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पनीर टिक्का

प
प्राजक्ता पवार
Mon, 12/13/2010 - 05:51

प्रतिक्रिया द्या
9011 वाचन

💬 प्रतिसाद (22)
व
वेताळ Mon, 12/13/2010 - 05:54 नवीन
आपल्याला पनीर व चिकन टिक्का खायला आवडते.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Mon, 12/13/2010 - 06:05 नवीन
एका भांड्यात दही, आले-लसुण पेस्ट, लाल तिखट , मीठ, गरम मसाला , चाट मसाला , आमचुर पावडर , लिंबाचा रस , तंदुरी कलर, तेल एकत्र करुन फेटुन घ्या. त्या थोडी कसूरी मेथी घालावी. तेल मोहरीचे घालावे. शक्य असल्यास दह्या ऐवजी चक्का वापरावा. म्हणजे पाणी कमी सुटते आणि फ्रीजमधे ठेवायची जरूरी भासत नाही. कसूरी मेथी आणि मोहरीचे तेलाने खुमारी वाढेल. ह्या मिश्रणात पनीर व सिमला मिरचीचे काप व्यवस्थीत घोळवुन घ्या व फ्रीजमध्ये १० मिनिटे ठेवुन द्या. १० मिनिटांनंतर हे सर्व काप बार्बेक्यु स्टीक्सवर एका मागोमाग एक याप्रकारे लावा. फक्त सिमला मिर्ची न घालता त्याबरोबर टोमॅटो आणि कांद्याचे कापसुध्दा घोळवुन लावावे. मॅलिग्नेशन करायला हे मिश्रण लावुन (वे़ळ असेल आणि जास्त चविष्ट खायचे असेल तर) जास्तवेळ ठेवावे.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 12/13/2010 - 06:15 नवीन
ह्या टिक्क्यासाठी लागणार्‍या त्या सळया भारतात ( पक्षी पुण्यात) कुठे मिळतात ? ह्या ण्यु इयर पार्टीला आमचा बार्बेक्यु करण्याचा विचार आहे .. बार्बेक्यु च्या सामाणाबद्दलही काही माहीती देता आली तर खुप आभारी राहीन मी. आगाऊ धन्यवाद . -( चेफ ) टार्जन
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Mon, 12/13/2010 - 06:26 नवीन
ह्या टिक्क्यासाठी लागणार्‍या त्या सळया मंडईचे समोर मिळतात. बाबु गेनु मंडळाचा गणपती जेथे बसतो तेथे. बार्बेक्यू म्हणून तीथे मिळणा-या शेगड्या वापरु शकतोस. कोळसा तुला रहाळकर राम मंदिराचेजवळ (शनीपाराकडुन ज्ञान प्रभोदिनीचे दिशेन जाताना) अथवा नारायण पेठेत काकासाहेब गाडगिळांचा वाड्याचे रस्त्यावर वखारीत मिळेल. बार्वेक्यू घ्यायचा असेल तर कुंभारवाड्यात मिळेल.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 12/13/2010 - 06:32 नवीन
लई भारी ! धन्यवाद ... बार्बेक्यु ची पाककृती मी एका इंग्रजी संस्थळावर पाहिलेली आहे . पण ती पुर्ण पाष्चिमात्य स्टाईल मधे आहे. आपल्या इकडे बार्बेक्यु उपलब्ध साधनांमधे कसा करता येईल ह्यावर गणपा , स्वातीतै , प्राजक्ता , चिंतामणी किंवा अजुन कोणी "नविन धागा काढुन " प्रकाश टाकु शकेल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
ज
जागु Mon, 12/13/2010 - 06:36 नवीन
प्राजक्ता तों.पा.सु. प्राजक्ता चिंतामणी सांगतात त्याप्रमाणे कांदाही छान लागतो.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 12/13/2010 - 08:22 नवीन
मला शेन्द्री /तन्दुरी रंग कुठे मिळेल ?
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Mon, 12/13/2010 - 09:21 नवीन
फुड कलर , ईसेंस ज्या दुकानात मिळतात तिथेच तंदुरी कलर मिळेल.त्यात दोन प्रकार असतात रेड व ऑरेंज रेड. त्यापैकी ऑरेंज रेड घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
र
रोमना Mon, 12/13/2010 - 08:27 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/13/2010 - 08:29 नवीन
पनीर उर्फ थर्माकोल हा पदार्थ बिलकुल आवडत नाही. वेळेला आम्ही सोलकढीत बुडवुन रोटी खाऊ पण पनीर नको.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 12/13/2010 - 09:31 नवीन
चला कुणी तरी भेटला पनीर न आवडणारा. :) बाकी मागे एकदा मिंटीतैने पण असाच पनीर टिक्क्याचा जहाल फोटु दिला होता. http://www.misalpav.com/node/6387 पण माझं मत, टिक्का असावा तर तो चिकनचाच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मस्त कलंदर Mon, 12/13/2010 - 10:16 नवीन
>>>चला कुणी तरी भेटला पनीर न आवडणारा. मी पण आहे रे पनीर न आवडणारी. तसं तर मी मांसाहारही करत नाही, तरी तुझ्या सगळ्या पाकृंचे कौतुक करते. त्याच धर्तीवर या पनीर टिक्क्याचेही कौतुक... ज्याला/जिला कुणाला खायचे ते बनवून खातीलच. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
म
मेघवेडा Mon, 12/13/2010 - 19:19 नवीन
मीही. पण पाकृचे कौतुक. फोटो मस्तच आलाय! >> वेळेला आम्ही सोलकढीत बुडवुन रोटी खाऊ पण पनीर नको. हे भारीच! इतकी पराकोटिची नावड नाहीये माझी पण हा अ‍ॅटिट्यूड भारीच! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
व
विंजिनेर Tue, 12/14/2010 - 04:31 नवीन
आम्ही सोलकढीत बुडवुन रोटी खाऊ पण पनीर नको.
परा, नुसती रोटी बुडवून खायच्या ऐवजी बटर-रोटी किंवा कुल्चा खा. भारी लागते. आणि हो, सोलकढीत आल्याच्या ऐवजी लसूण वापरणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/14/2010 - 06:28 नवीन
परा, नुसती रोटी बुडवून खायच्या ऐवजी बटर-रोटी किंवा कुल्चा खा. भारी लागते. आणि हो, सोलकढीत आल्याच्या ऐवजी लसूण वापरणे गरजेचे आहे.
च्यायला हे नविनच. करुन बघायला पाहिजे प्रकार. एकदा सोलकढी आणुन तिला लसणाची फोडणी देउन बघतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
प
पियुशा Mon, 12/13/2010 - 09:58 नवीन
म्मस्त यम्मि पनीर आवड्त जाम आप्ल्याला
  • Log in or register to post comments
स
संजयशिवाजीरावगडगे Mon, 12/13/2010 - 16:54 नवीन
अप्रतिम पनीर टिक्का ! खुश झालो जाम !!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/13/2010 - 17:10 नवीन
सह्हीच!! करेन लवकरच. :)
  • Log in or register to post comments
भ
भानस Mon, 12/13/2010 - 19:08 नवीन
एकदम टेम्प्टींग दिसतेय. :)
  • Log in or register to post comments
आ
आंसमा शख्स Tue, 12/14/2010 - 05:14 नवीन
असाच चिक्क्नन टिक्का पण करून पाय्ह्ला पाहिजे.
  • Log in or register to post comments
म
महेश काळे Tue, 12/14/2010 - 07:11 नवीन
मस्त फोटु
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 12/14/2010 - 16:09 नवीन
आयला !!! पनीररररररररररररररररररररररररर... :) आपल्याला बाँ पनीरचा कंचा बी पदार्थ लयं आवडतो बघा... :) पनीर पदार्थाच्या बाबतीत म्या लय हावरट,आधाशी...आणि जे काय असेल ते हाय.;) कुठल्याही पदार्थात मला पनीर दिसले रे दिसले की मग... खी खी खी !!! ;) समजलेच असेल तुम्हाला मला कसं वाटेत असेल ते. ;) (पोट पुजारी) आम्ही सर्व प्रकारच्या पुजेत यक्सपर्ट हावोत !!! ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा