Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बर्लायनर /बर्लिनर (डोनटस)

स
स्वाती दिनेश
Mon, 12/13/2010 - 09:20

प्रतिक्रिया द्या
9235 वाचन

💬 प्रतिसाद (19)
न
नंदन Mon, 12/13/2010 - 09:34 नवीन
केनेडींचा किस्सा आणि पाकृ (आणि त्यामागचं कारणही) मस्तच. अलीकडेच इथल्या सोल्वँग नामक छोट्या डॅनिश गावात गेलो होतो. तिथे याच बर्लिनरचं चुलत भावंड शोभावेत असे एबल्सिक्वर्स हादडता आले :) Image removed. अवांतर - वरच्या लेखात एकच फोटो दिसतोय. हे राकलेट प्रकरण काय असते बॉ? :p
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/13/2010 - 15:53 नवीन
हे घ्या राकलेट ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ग
गणपा Mon, 12/13/2010 - 09:34 नवीन
ईनोचा डब्बा घेउन बसलोय :)
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Mon, 12/13/2010 - 09:49 नवीन
पाकृ व केनेडींचा किस्सा दोन्ही छान . राकलेट्ची पाकृदेखील द्या. :)
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Mon, 12/13/2010 - 10:19 नवीन
आहाहा.. मस्तच दिसतोय फोटो. स्वातीतै, ठाण्याला पुन्हा कधी येते आहेस? आधीपासून मदत करायलाच येईन म्हणजे तुला जास्त त्रास नको. कसें?? बाकी लिंकाळेंचा इंडेक्सिंग अल्गो आज गंडलेला दिसतोय. येऊन गेलेल्या इतका महत्वाचा धागा लक्षात नाही??? शिव शिव शिव!!!!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/13/2010 - 10:22 नवीन
हायला काय जबर्‍या दिसतय ! केसु गुर्जी बोल्ले न्हाय तिकडे जाणारे म्हणुन :(
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Mon, 12/13/2010 - 12:22 नवीन
काही वेळापूर्वी मिपा गंडलं होतं. प्रतिसादच पोस्ट होत नव्ह्ता. असो. ते राकलेट इथं आहे : http://www.misalpav.com/node/4988 Image removed. बाकी, नुसतं पाहून काही कळालं नाही गं स्वातीताई.. जरा खायला घालून समजावून दे म्हणजे कळेल. ;-)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Mon, 12/13/2010 - 19:40 नवीन
शिवाय राकलेटच्या जोडणी बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मेघवेडा Mon, 12/13/2010 - 12:31 नवीन
केनेडींचा किस्सा भारीच! तसं बर्लिनर्सबाबतीत विशेष प्रेम आहेच हो! ;) अवांतर : परवाच सणसणीत चीज ओतून राकलेटं हादडली तेव्हाच तुझी आठवण आली होती गं स्वातीतै!
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 12/13/2010 - 15:09 नवीन
:p परत कधी पिठ मळायला घेता सांगा? मी लाटायला आलोच ..दिनेश तळायला आहेच.. नाही तरी ऑरेंज बर्लायनर उधार आहेच.. ;)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 12/16/2010 - 13:43 नवीन
>>परत कधी पिठ मळायला घेता सांगा? मी लाटायला आलोच ..दिनेश तळायला आहेच.. +१, मी सहमत आणि खायला आहेच ;) मला तसा एवढा सोस नाही पण उगाच तुमची मेहनत वाया जाऊ नये असे वाटते, बाकी काय नाही. अवांतर : फोटो का दिसत नाहीये ? ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
प
प्राजु Mon, 12/13/2010 - 15:48 नवीन
आई शपथ्थ!!! तू ग्रेट आहे यार स्वातीताई!! अफाट आहे पाकृ. आवांतरः कॉफी केक ची रेसिपी एकदा सांग गं स्वातीताई!
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 12/13/2010 - 16:00 नवीन
किस्सा आणि पाकृ छानच. मात्र डोनट हा प्रकार फारसा आवडत नसल्यामुळे मी सहसा त्याच्या वाटेला जात नाही!
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 12/13/2010 - 16:25 नवीन
इनो, इनो, इनो,इनो! फक्त केसूंना राकलेट आणि विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळते आहे. केसूंचा निषेध! पदार्थाचे फोटू देवून जळवल्याबद्दल स्वातीताईचा फार निषेध करता येत नाही, कारण आम्ही भ्रमणमंडळातर्फे गेल्यावर हा निषेध अंगलट येऊ शकतो याची कल्पना आहे. उशिराने का होइना अकिम आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! अवांतर: या पदार्थाला आमच्या इथे मंचकिन्स म्हणत असावेत. मुलांना (आणि मोठ्यांना) आवडणारा हा प्रकार फ्लू शॉट घेउन झाल्यावर (आमच्या मुलाच्या दवाखान्यात)बक्षिस म्हणून देतात.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Mon, 12/13/2010 - 16:50 नवीन
किस्सा आणि पाकृ छानच. .....................पण हे डोनेटस अंड्याशिवाय होतात का...???????
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 12/13/2010 - 17:37 नवीन
तोंडाला पाणी सुटलं.
  • Log in or register to post comments
भ
भानस Mon, 12/13/2010 - 19:12 नवीन
करावीच लागेल आता. :) किस्साही मस्तच. लगेच राकलेट ही पाहून घेतले. भारीच आहेत दोन्ही ही पाकृ.
  • Log in or register to post comments
ल
लतिका धुमाळे Mon, 12/13/2010 - 19:22 नवीन
खरा पेशन्स आहे स्वाती तुला. मला अजिबात नाही. तुझ्या कडे आल्यावर खाईन्.पण फारच छान दिसत आहेत बर्लीनर. लतिका धुमाळे
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 12/16/2010 - 03:35 नवीन
मस्त! टोन्डाला पाणी सुटले!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा