Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पालक भात !

स
संजयशिवाजीरावगडगे
Mon, 12/13/2010 - 16:51

प्रतिक्रिया द्या
4010 वाचन

💬 प्रतिसाद (5)
स
स्वैर परी Mon, 12/13/2010 - 16:59 नवीन
एकदम चमचमीत! बाकि सॉस का बर? दह्याबरोबर/ रयत्याबरोबर देखील एकदम झक्कास लागेल कि! उद्याच करुन बघते!
  • Log in or register to post comments
स
संजयशिवाजीरावगडगे Mon, 12/13/2010 - 17:47 नवीन
आवडीनुसार पालक भात दह्याबरोबर/ रयत्याबरोबर खा ! खाऊ घाला ! एकदम झक्कास !@! टेस्ट !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वैर परी
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/14/2010 - 10:13 नवीन
अहो गडगे तुमची पाकृ त्या ग्लोबल मराठी वाल्यांनी १२ एप्रिलाच चोरली बघा. साली हि जालीय चोरांची जात लैच माजलीये आजकाल. तुम्ही खंप्लेंट नोंदवा बघु ताबडतोब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजयशिवाजीरावगडगे
आ
आंसमा शख्स Tue, 12/14/2010 - 05:21 नवीन
चांगली कृती आहे. करून पाहू...
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Tue, 12/14/2010 - 10:06 नवीन
जरा वेगळी पाकृ. मी करते तेव्हा पालक , लसुण , मिरची , मसाला मिकरमध्ये वाटुन मग त्या वाटणात भात शिजवते. बाकी पुलावाच्या भाज्या देखील घातल्या तरी चविला छान लागतो. फोटोदेखील टाका :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा