Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फरसाणा...

न
निवेदिता-ताई
Tue, 12/14/2010 - 06:43

प्रतिक्रिया द्या
4643 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
महेश काळे Tue, 12/14/2010 - 07:07 नवीन
ऐकावं ते नवलच !!! एकदा प्रयोग करुन पहावा लगेल
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Tue, 12/14/2010 - 08:27 नवीन
:( ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश काळे
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/14/2010 - 09:08 नवीन
कशाचे सोबत खाणार?????
हा बेष्ट चकणा आहे ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
ग
गवि Tue, 12/14/2010 - 07:59 नवीन
मुम्बैस ष्टाक एक्स्चेन्ज जवळ एक गोल्डन भेळ म्हणून बिन चुरमुर्‍याची भेळ (नुसते फरसाण आणि चिंचादि ओल्या चटण्या) मिळते (ळायची). नसाच प्रकार असणार हा. त्या भेळेसाठी पाय ओढत तिथवर जायचो पूर्वी. मस्त आहे. सोपेही.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 12/14/2010 - 08:31 नवीन
ह्म्म्म हा भेळ विदाउट कुरमुरा प्रकार दिसतोय. :) मला तर फरसाण चहात बुडवुन (आहेत काही विचित्रसवयी मला) भयंकर आवडते. त्यानंरत चहाला जो स्वाद येतो की बस्स्स्स्स. अजुन एक आवडता प्रकार म्हणजे चिकन / मटनाच्या रश्यात बुडवुन. एक लाजवाब चखणा म्हणुन. आणि शेवटचा पण सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे आपली मिसळ. :)
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 12/14/2010 - 08:34 नवीन
मटण रश्श्यातली मिसळ खाल्ली आहेत की नाही? कोल्हापूर परिसरात मिळते. तांबडा मटणरस्सा असतो त्यात बनवलेली मिसळ. हाच तांबडा रस्सा पाणीपुरीच्या पुरीतूनही मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
म
मस्त कलंदर Tue, 12/14/2010 - 09:00 नवीन
आमचा कँटिनवाला हा प्रकार खास आमच्यासाठी बनवतो. आणि याला आम्ही नांव दिलंय, 'चटपटीत'!!! यात वरील सर्व पदार्थ तर येतातच, आणि थोडी तिखट मिरचीही अगदी बारीक कापून असते त्यात!! मस्त आठवण झालीय चटपटीतची.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 12/14/2010 - 20:28 नवीन
खाद्यप्रकार खात खात एकीकडे पुस्तक वाचणं ह्याला स्वर्गसुख असंही म्हणतात !
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 12/15/2010 - 05:25 नवीन
अगदी बरोबर..संदीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 12/16/2010 - 03:35 नवीन
मस्त! टोन्डाला पाणी सुटले!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/16/2010 - 04:13 नवीन
दादरला सौराष्ट्रच्या दुकानात फरसाण उत्तम मिळते... :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा