Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गच्च मिठी शहारलेली

ग — गणेशा, Tue, 12/14/2010 - 16:51

प्रतिक्रिया द्या
2233 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्राजु Tue, 12/14/2010 - 16:56 नवीन
हळूवार कविता! छान आहे.
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Tue, 12/14/2010 - 17:22 नवीन
९.४७ वाजता थंडीच्या दिवसांत अशी कविता... जांभुळनयन ही उपमा खुपच समर्पक वाटते.. रचना वाचुन खरंच.............."ओठांची निशब्द बोली" गणेशा - प्रथम तुला मी वंदितो... पुलेशु..
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Tue, 12/14/2010 - 17:40 नवीन
व्वा!... मस्त..छान जमलिये!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Wed, 12/15/2010 - 03:18 नवीन
हळुवार कातरवेळी गच्च मिठी शहारलेली चंदेरी किणार ल्यालेली आकाशी ओढणी रंगबिरंगी तुझ्या फुलांचा वास पसरतोय सगळीकडे सर्वत्र मला येतोय त्यांचा सुवास ! आता दरवळेल दूरवर ......
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 12/15/2010 - 03:38 नवीन
वा...सुंदर :) सोहळा रजनीगंधाचा स्पर्श रेशमी आनंदी .. लाजुनी दडला सूर्य ओठांची निशब्द बोली.. झकास्स्स्स... :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 12/15/2010 - 03:57 नवीन
वा! जांभुळनयन!! मस्त शब्द. मनात रुतलेलं एक नयनयुगल आठवून छातीत कळ आली रे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/08/2011 - 13:44 नवीन
चुकुन येथे नविन चित्र कविता लिहितान रिप्लाय दिला गेला. कविता वरती आल्याने क्षमस्व गणेशा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा