Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(एक बाई ठेवावी म्हणतोय!)

प — पिवळा डांबिस, Tue, 12/14/2010 - 20:33

प्रतिक्रिया द्या
6191 वाचन

💬 प्रतिसाद (25)
श
शुचि Tue, 12/14/2010 - 20:35 नवीन
हा हा कल्पवृक्षाखाली बसून फुळकवणी ताकच मागनार का तुमी ;)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 12/15/2010 - 06:23 नवीन
ड्यांबिसाचार्य .... आपण लेखणास्त्र पुण्हा घारण केल्यामुळे आमचे डोळे अंमळ पाणावलेले आहेत. आणि षिर्षक वाचुन खरोखर उत्सुकता चाळावल्या गेली होती ;) पण तुम्ही आपला कडेकडेनं काढलंत ? -(डँबीस फॅन क्लब मेंबर ) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
स
सुहास.. Wed, 12/15/2010 - 07:05 नवीन
_/\_ गुंतवणूकविडंबनहास्य >> सर्वात पहिले हे वाचुन फुटलो .. डँबीस फॅन क्लब मेंबर >> + १ सहमत !! अजुन येउ द्यात ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मुक्तसुनीत Tue, 12/14/2010 - 20:42 नवीन
एक बाई ठेवावी म्हणतोय.... एक बाई ठेवावी म्हणतोय, शुभ्र जवार सुबक, पातळ, गोलाकार होऊनि तदाकार नसो अंगी बाकी काही गुण फक्त मिळो ऊनऊन (तुमचा काय डॉक्टरी सल्ला?)
  • Log in or register to post comments
श
शेखर Tue, 12/14/2010 - 20:49 नवीन
वा !!! जोरदार ... लिहिण्याची फ्रिक्वेन्सी वाढवा हीच विनंती. शेखर
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 12/14/2010 - 21:50 नवीन
कुणी बाई, देता का बाई? ... या डांबिसाला एक बाई हवीय. ज्यांच्याकडे नटसम्राट मधला मूळ उतारा असेल त्यांनी तो द्यावा अशी विनंती. म्हणजे मधल्या ओळी भरून काढता येतील. डांबिसभाऊ, मला (मुक्तसुनीतांसारखाच) डिस्लेक्सिया असल्याने पहिल्या काही ओळी शब्द आलटून पालटून वाचल्या - त्या अशा वाटल्या एक बाई ठेवावी म्हणतोय गरमागरम करायला भाकरी मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर, जोडी जुळत नाही हो दुसरी!! आणि मग भाकरी व रस्सा ही कसली रूपकं असतील या विचारात गोंधळून गेलो. असंच चमचमीत, गरमागरम येऊ द्यात. :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 12/14/2010 - 23:14 नवीन
असंच चमचमीत, गरमागरम येऊ द्यात. असेच म्हणतो. (चमचमीत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/14/2010 - 23:29 नवीन
बहुदा मलाही डिसलेक्सिया असावा ... मी तर चुकून असं वाचलं
एक बाई ठेवावी गरमागरम म्हणतोय करताना भाकरी, मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर। कुठे मिळत नाही हो दुसरी!
काकाश्री, लेखणी अशीच सुरू ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
न
नंदन Wed, 12/15/2010 - 01:38 नवीन
>>> असंच चमचमीत, गरमागरम येऊ द्यात. --- सहमत आहे. पुढचा भाग केव्हा? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
N
Nile Wed, 12/15/2010 - 02:40 नवीन
वरील सर्वांशी सहमत. पुढची बाई कशाला.. हे आपलं.. पुढचा भाग केव्हा? छ्या ह्या वरच्या डिसलेक्सिक लोकांमुळी मीही बिघडलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ब
बेसनलाडू Wed, 12/15/2010 - 02:43 नवीन
(संघटित)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
प्रकाश१११ Wed, 12/15/2010 - 03:39 नवीन
एक बाई ठेवावी म्हणतोय, करायला गरमागरम भाकरी मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर, जोडी जुळत नाही हो दुसरी!! छान नि सुंदर कल्पना .
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 12/15/2010 - 03:43 नवीन
खी खी खी... चालु द्या... ;) अवांतर :--- बरेच दिवसात पेठकर काका कुठे दिसलेच नाहीत... असो.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Wed, 12/15/2010 - 05:31 नवीन
मस्त :) अमोल
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 12/15/2010 - 07:27 नवीन
बाइ हविये का स्वयंपाकिण काकु हव्यात :-/
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Wed, 12/15/2010 - 09:13 नवीन
आयला ह्या लहान पोरांना आवरा रे कुणी तरी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
व
विनायक प्रभू Wed, 12/15/2010 - 07:39 नवीन
लय भारी.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 12/15/2010 - 08:31 नवीन
हा हा भारीच. बकी पिडाकाका शिर्षक वाचुन अंमळ अपेक्षा जास्तीच वाढल्या होत्या, त्या काय पुर्‍या नाही झाल्या.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 12/15/2010 - 08:59 नवीन
प्राशी शमत आहे. :) डांबीस काका लगे रहो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गणेशा Wed, 12/15/2010 - 08:50 नवीन
चांगली आहे इच्छा !
  • Log in or register to post comments
प
पिंगू गुरुवार, 12/16/2010 - 02:04 नवीन
>> एक बाई ठेवावी म्हणतोय दिसायला असु द्या कशीतरी नसो अंगी बाकी काही गुण फक्त भाकरी मिळो ऊनऊन हेच तर परवडत नाय ना.. वेळेवर येउन कुणी जेवण बनवून द्यायला तयार नाही वो.. तुम्हाला भेटल्यास मला पण सांगा.. - पिंगू
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 12/16/2010 - 04:14 नवीन
ठेवली का हो तुम्ही बाई ? भाकरी करण्या साठी :) :) ---- एक उगीचंच (चांभार) चौकशी
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 12/18/2010 - 21:55 नवीन
खि:खि:खि: ... बादवे, ती यशोकाकू कुठेय? दिसली नाय इकडं या धाग्यावर!!! राघव
  • Log in or register to post comments
श
शहराजाद Sun, 12/19/2010 - 03:42 नवीन
एक बाई ठेवावी म्हणतोय, करायला गरमागरम भाकरी मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर, जोडी जुळत नाही हो दुसरी!!
_/\_ ह्हपुवा
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Sun, 12/19/2010 - 03:57 नवीन
एक बाई ठेवावी म्हणतोय करायला गरमागरम, भाकरी मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर, (मित्रहो, तुमचा काय सल्ला?) गरमागरम भाकरी झाल्यावर आमलबि बोलवा. आमि बि येउन आपलं थोडं पोट शेकुन घेतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा