Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जे प्रेम करून लग्न करतात ...!!

प — प्रकाश१११, Wed, 12/15/2010 - 08:43

प्रतिक्रिया द्या
3010 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ग
गणेशा Wed, 12/15/2010 - 09:01 नवीन
मस्त कविता जेव्हा तो प्रेम करतो तेव्हा त्याच्या खिशात चंद्र असतो जेव्हा ती प्रेम करते तेव्हा तिच्या मनात एक स्वप्न असते आवडले .. अवांतर : एक वाक्य आठवले .. जो प्रेम करतो त्याला भांडणाचाच काय शिव्या देण्याचा ही अधिकार असतो... (पुस्तकाचे नाव बहुतेक हिरवे पान. . निर्मलकुमार फडकुले...)
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 12/15/2010 - 10:03 नवीन
काय परफेक्ट आहे यार्...मस्त..
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 12/15/2010 - 10:32 नवीन
क्रमश: आहे काय ? दिसत नाही कुठे ते ?
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/16/2010 - 01:38 नवीन
प्रकाश, कविता छान झालिये पण टार्‍याला जरा जास्तच आवडलेली दिसते आहे तर अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
शुचि Wed, 12/15/2010 - 18:35 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 12/15/2010 - 19:18 नवीन
जे प्रेम करून लग्न करतात त्यांचे काय होते ..??? काय की बॉ! काय ठावं नाय आपल्याला!! गरिबाला कसलं प्रेम!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा