Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(गाडी सुटली , रुमाल हलले)

अ — अडगळ, गुरुवार, 12/16/2010 - 05:59

प्रतिक्रिया द्या
3326 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
प्रकाश१११ गुरुवार, 12/16/2010 - 07:16 नवीन
कधी टाकून कोठे टोपी , टाकून रुमाल गुलाबी , पटपटा शीटा हेराव्या , मोकळ्या नि सर्वाआधी , हे मागाहुन आलेले , पायरीत अडखळलेले, ब्यागा नि जागा मोजून , का दोन हरवल्या म्हणती. छान नि मस्त.!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 12/16/2010 - 09:40 नवीन
कविता एकदम छान झाली आहे .. आवडली .. फक्त कळते की झाली वेळ, आता न पाहावी वाट , घेऊन हमाली आपली , बोळाची धरावी वाट, पाकीट उघडण्यापूर्वी , चाळीस कशाचे म्हणते, तुमचे ना माझे म्हणता , मग नोट वीसाची मिळते. हे भलते अवघड असते. ह्या कडव्याचा संधर्भ लागत नाहिये मला .. सांगताल का ?
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 12/16/2010 - 09:55 नवीन
अग्गग्गग्गग्गं.. लै लै भारी! अडगळीतून निघालेलं आणि एक अत्युच्च विडंबन! प्रत्येक ओळीला टाळ्या नि हशा ग्यारंटीड! मस्तच!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 12/16/2010 - 14:33 नवीन
साफ घरापेक्षा अडगळच छान!
  • Log in or register to post comments
अ
असुर गुरुवार, 12/16/2010 - 15:36 नवीन
मस्त! विडंबन आवडले, लै भारी! --असुर
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/16/2010 - 15:43 नवीन
विडंबन चांगले झाले आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 12/16/2010 - 19:28 नवीन
मस्त! झक्कास जमले आहे.. :)
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 12/19/2010 - 04:53 नवीन
एकदम "फन" टास्टिक ...!!!!!!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sun, 12/19/2010 - 05:15 नवीन
विडंबन झकास जमलं आहे. विशेषतः एवढ्या मोठ्या कवितेचं विडंबन करणं, लांबलचक सूत्र धरून ठेवून प्रतिकविता करणं हे सोपं काम नाही. हॅट्स ऑफ.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 12/19/2010 - 05:32 नवीन
अडगळराव ! :-) एकदम झ्याक !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Sun, 12/19/2010 - 06:16 नवीन
एक नंबर ईडंबन अडगळराव. मजा आली.
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Sun, 12/19/2010 - 12:40 नवीन
विडंबन आवडले!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा