जख्ख अशी म्हातारी !!
💬 प्रतिसाद
(6)
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 12/16/2010 - 09:31
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 12/16/2010 - 09:37
नवीन
कविता डोळ्यासमोर चित्र उभे करते आहे ...
म्हतारी .. तीचे मन .. तीच्याबद्दलचे परकेपण पाहुन मन खिन्न होते ...
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/16/2010 - 09:41
नवीन
कविता आवडली.
मला दिर्घायुष्याचा शाप न मिळो अशी देवाजवळ प्रार्थना
- Log in or register to post comments
S
sneharani
गुरुवार, 12/16/2010 - 09:47
नवीन
मस्त कविता!
आवडली.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 12/16/2010 - 09:58
नवीन
सोडव रे आता... ,किती वाट बघतो आहेस ? ,का परि़क्षा घेतो आहेस ? असेच काहीसे शब्द या वॄद्ध लोकांच्या तोंडातुन निघताना ऐकाला मिळतात... :(
असो... आपल्या कविता वाचनीय असतात.
- Log in or register to post comments
र
राघव
Sat, 12/18/2010 - 21:55
नवीन
असेच म्हणतो.
राघव
- Log in or register to post comments