युगलगीतः मला वाजतीया थंडी
💬 प्रतिसाद
(3)
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 12/16/2010 - 12:51
नवीन
मस्तच पाभे.
कारभारीन आन कारभारी थंडीत काय करत्यात याच वर्नन.
यक दिवस पाभेच्या कविता कोंबडी पळाली च्या धर्तीवर गाजनार
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 12/16/2010 - 13:09
नवीन
कराकरा दात माझं वाजतया
हातावर हात माझं चोळतोया
जवळ ये, अशी दवडू नको संधी
अग मला वाजतीया थंडी,
तू आथरून घाल ना, मला वाजतीया थंडी ||२||
संपुर्ण कविताच बेस्ट एकदम ..
शेवटच्या दोन ओळी पण जबराट ..
दोघः
चला पळवूया थंडी, घातल आथरून
चला पळवूया थंडी, घातल आथरून
- Log in or register to post comments
प
पक्या
गुरुवार, 12/16/2010 - 21:42
नवीन
तुम्ही मराठी सिनेमाच्या एखाद्या प्रोडूसर ला का नाही भेटत?
सिनेकाव्य लिहीण्यात आपला हातखंडा आहे.
- Log in or register to post comments