माझा बी एक इनोद.
💬 प्रतिसाद
(26)
छ
छोटा डॉन
गुरुवार, 12/16/2010 - 14:02
नवीन
=)) =)) =))
मस्त, हे मजेशीर आहे :)
बाकी आमच्याइथे कुणीच काम करत नसल्याने असे प्रश्न येत नाहीत ;)
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
स
स्वैर परी
गुरुवार, 12/16/2010 - 14:04
नवीन
हेच म्हणते!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/16/2010 - 14:05
नवीन
हेच बोल्तो
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
गुरुवार, 12/16/2010 - 14:07
नवीन
तो तुमचा मित्र याचा बदला कसा घेतो हे ऐकण्यास उत्सुक.
बाकी एवढा हलकटपणा करताय म्हणजे तुमचा लीड बराच लांब बसत असणार तुमच्या पासून :)
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 12/16/2010 - 14:15
नवीन
हा हा हा..
असाच चावट पणा आम्ही ही करायचो.
एका आयटी कंपनीत पहिला वहीला जॉब होता. असेच ४-४ जणांचे क्युबिकल असायचे.
(सगळेच शिकाउ उमेदवार असल्याने पर्मनंट जागा नसायच्या त्या क्युबिकल मध्ये.) सगळ्यात कोपर्यातली सीट पकडायला जाम मारा मारी असायची. जो पहिला यायचा तो ती जगा पटाकावायचा. आणि मग बाकीच्या तिघांच काही खर नसायचं.
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/16/2010 - 14:17
नवीन
वा वा वा ~!~ मजा आली :) बाकी आम्ही आमचे जोग विणोद छाण असतील तर टिएल ला फॉरवर्ड करत असतो :)
एकदा आम्ही यॉनिंग डॉग च्या ब्लॉग वर भटकंती करत असताना ..आमची टी.एल आली आणि म्हणाली .. अरे हे काय वाचतो तुला एक लिंक देते ... एक टारझन म्हणुन कोणीतरी आहे .. प्रेमाचे पोपट म्हणुन .. रिकामा वेळ आहे तर काढ वाचुन :) नंतर मी बराच वेळ हसत होतो :)
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 12/16/2010 - 14:20
नवीन
उत्तम !
उपरोक्त प्रतिसादातुन खालील गोष्टी कळाल्या
१. ज्या अर्थी तुम्ही हापिसात ब्लॉग वाचता म्हणले तुमचे हापिस लिबरल असुन तिथे साईट्स ब्लॉक नाहीत व त्या बघता याव्यात म्हणुन तुम्हाला कामही नाही.
२. यॉडॉचा ब्लॉग वाचण्याइतपत तुम्ही चोळखंद आहात.
३. तुमची मुलगी तुमची टीएल आहे.
४. तसेच ती तुमच्या ब्लॉगची फॅन आहे.
५.बाकी असो.
- ( लीड अॅनालिस्ट ) छोटा डॉन
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/16/2010 - 14:21
नवीन
ऑऑऑऑ
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/16/2010 - 14:25
नवीन
१. आमच्या ऑफिसात दिलेलं काम संपवलं की कायपण करायची मुभा असते. इंटरणेट अॅक्सेस लिमिटेड असुन टोकन प्राप्त झाल्यावर चालु होते :)
२. आमचा चोखंदळपणा आपल्याला ठाऊक असावा
३. आमची लेडी टी.एल. बेस्ट आहे :) ( हो आता "आमची" असल्यावर बोध होत असला तरी आम्ही लिहीणार .. जास्त खटकत असेल तर स्वतःला सिंगल आउट करुन घ्या)
४. फॅन वगैरे काही नाही , तिचं वाचन झबरदस्त आहे
५. बाकी असो नसो काय फरक पडतो
- ( मिड कॅटॅलिस्ट) चोते दोन
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 12/16/2010 - 14:34
नवीन
म्हणजे कसे ?
तुमचे काम संपल्याने तुम्ही यॉडॉचा ब्लॉग वाचत होता, टीएलचे काम संपल्याने ती भटकत होती, टीएल काम संपल्यावर तुमचा ब्लॉग वाचत असते, तुमचे काम संपलयावर तीने तुम्हाला 'टारझनचा ब्लॉग' वाचायचा सल्ला दिला, तुमचे काम संपल्यावर आणि टीएल गेल्यावर तुम्ही खुप वेळ हसत होता.
एवढ्या लवकर काम संपते कसे रे ?
आयला तु काय 'भारतीय संसदेत' जॉब करतो काय रे ?
काय ना बॉ, सकाळी हापिसात आलो, संसद दिवसभरासाठी तहकुब केली, काम संपले, बसलो ब्लॉग वाचत !
अरे काय मजाक लावला आहे भौ ?
समजा असला, किंवा समजा नसला, तर काय म्हणे ?
स्वतःची बायको किंवा स्वतःचा बॉस ( ह्या भिन्न भिन्न असणे हा सामाजिक संकेत आहे ) 'बेश्ट' आहे असे सांगणारे तुम्ही पहिलेच महाभाग भेटलात आम्हाला.
बरं मग ?
वाचन जबरदस्त असणे हा काय बॉस असण्याचा क्रायटेरिया आहे काय ? तसे असल्यास नान्या / पर्या ह्यांना आन्त्रप्रिनर का म्हणु नये ?
तरीही बाकी असोच ...
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/16/2010 - 14:46
नवीन
कारण कामं करताना आम्ही पण्णास वेळा टपरीवर इड्या फुकायला , च्या प्यायला जात नाही. मिपावर तर मुळीच डोकावत नाही :) पण हे तुम्हाला कसे माहिती असेल ? तुम्ही डेस्क वर असाल तेंव्हा णा :)
जशा आपल्या कॉलेजच्या सोडुन बाकी कॉलेज च्या पोरी चिकण्याच दिसतात , तसं आपला जॉब सोडुन दुसरा जॉब भारतिय संसदेचा वाटावा ह्यात आपला काही एक गुन्हा नाहीये.
अगदी ... लोकं सुद्धा म्हणतात .. लेका टार्या तुझ्या कामाचा स्पिड आहे का क्काय ? उच्चल की टाक .. उच्चल की टाक .. उच्चल की टाक .. सगळे लोकं बघत र्हात्यात आपल्याकडं >. ब्लॉग वाचनाबरोबर पोरींना मोफत फिटणेस सल्ले देणे हा आमचा आवडता छंद आहे :) आमचा क्युबिकल कसा भरल्यासारखा असतो त्यामुळे ;)
तर काय ? विनोबा म्हणे ...
गप्राव .. चुकुन हे प्रतिसाद वाचले तर अॅप्रायझल ला बाजार उठेल माझा :) बाकी कधी कधी अपवाद घडतात . पण अपवादाने णियम सिद्ध होत नसले तरी आम्ही अपवाद सिंगल आउट करणार नाही.
बळेच ओढुन ताणुन आमच्या माथी मारलेला मुद्दा आहे हा .. तुम्ही काय प्रत्येक माणसाला तोलताना कोणत्यातरी क्रायटेरिया मशिनितुनंच काढता का हो ? :)
मग तरीबी सरपंच शंकरभाऊच !!
- छोटा रिचार्ज
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 12/16/2010 - 15:07
नवीन
चालायचेच, आम्ही काम करताना पण्णास वेळा कॅन्टिनमध्ये समोसे खात नाही आणि डेस्कवर झोपतही नाही, प्रत्येकाचे वेगवेगळे असते ना हो !
णै णा, आम्ही तेव्हा टपरीवर नव्हतो का ?
समज असला तरी काय ? तुम्ही काय आमचं प्रमोशन रोखणार आहात की इन्क्रीमेंटची वाट लावणार आहात ?
ऑ ?
आयला तो सॉफ्टवेअर का फॉफ्टवेअर का काय म्हन्त्यात त्यो जॉब सोडला काय ?
आता कुणाच्या साईटवर आहेस ? डीएसकेच्या का कुमार बिल्डर्सच्या ?
अगदी खरं, एकदम अव्वल लंबर बोलला बघ तु.
आता तुझ्या ह्या महाण कार्यामुळे भारतातसुद्धा 'डब्ल्यु डब्ल्यु एफ- दिवाज श्टाईल' सामने खेळवणे कठिण जाणार नाही असे आम्हाला वाटते ;)
सच्चिदानंद सच्चिदानंद !!!
बरं बॉ, तुम्ही म्हन्ताय तर जाऊ द्या हा विषय. एकदम कटाप !!!
छे, त्याचा तसा काही 'क्रायटेरिया' नाही बरं का ;)
छ्या !!!
अब की बारी ... गगनविहारी .. हे आपलं .. अटलबिहारी !!!
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
गुरुवार, 12/16/2010 - 15:13
नवीन
वा वा, नरेश राव, तुमचा हा खरडफळा लवकरच शंभरी गाठणार असा संशय येऊ लागला आहे ;)
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 12/16/2010 - 15:29
नवीन
अँ ?
..
..
..
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 12/16/2010 - 14:41
नवीन
>>३. तुमची मुलगी तुमची टीएल आहे.
हे
३.एक मुलगी तुमची टीएल आहे.
असे वाचावे, उगाच अर्थाचा अनर्थ नको :)
गडबडीत टायपो झाला.
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/16/2010 - 14:48
नवीन
खुलाश्याबद्दल धन्यवाद . तसाही अणर्थ झाला तरी ओपणली बोलायची टाप नाही :)
- (डॅडी) आंथ्रुन पिवळी
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 12/16/2010 - 14:57
नवीन
डान्राव, टायपोबद्दल सॉरी म्हणायला लागलात तर दुसरं काही लिहायला वेळच मिळणार नाही तुम्हाला एवढे बीसी व्हाल.
बादवे, चोळखंद म्हणजे काय?
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
गुरुवार, 12/16/2010 - 15:04
नवीन
अतिशय वाह्यात प्रतिसाद. संपादकांनी लक्ष द्यावे.
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
गुरुवार, 12/16/2010 - 15:06
नवीन
आपला ब्लॉग फेमस आहे आणि तो सुद्धा मुलींच्यात फेमस आहे हे दाखवण्याचा हि & हि प्रयत्न
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/16/2010 - 15:28
नवीन
आपण आमच्या साध्या प्रयत्नांना हि & ही म्हणत आहात. हा आरोप गंभीर असुन लवकरात लवकर ह्यात हि&ही ग्रेड चे काय होते त्याचे पुरावे २४ तासात सादर करा अन्यथा संपादक मंडळाकडे तक्रार केल्या जाईल
- चुगली
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
गुरुवार, 12/16/2010 - 15:49
नवीन
हिलेरियस & हिस्टरीप्रूवन मधे आपणास काय गंभीर आरोप आढळला हे देवच जाणे. आम्ही आपले कौतूकच करत होतो. तुमचा प्रयत्न निखळ विनोदी आणि १००% रिझल्ट देणारा आहे हे आम्ही म्हणत होतो.
हि & ही आपण काय अर्थ घेतलात?
कौतूक केल्याबद्दल तू मित्रांची संपादकांकडे तक्रार करणार टार्या? तू असा नव्हतास. पुनर्जन्मापासून बदललास. जुना टार्या अमर रहे.
- टारगट
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/16/2010 - 19:49
नवीन
आदी , आज तुम्ने मेरी आखे खोल दी ... आज पासुन त "आदि तक " :)
मला एक सांग , क्या आपके टुथपेस्ट मे णमक है ?
-
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 12/16/2010 - 17:22
नवीन
माझ्या जुन्या ऑफिसात मी आयटी वाल्याला (पाकिस्तानी) घरी लवकर जाउ देत असे. त्या मुळे तो त्या बदल्यात नेट अॅक्सेस देत असे ;). त्यावेळेस त्यामुळे हो वावर इज आवर टाइपो होता. रिसेशनमुळे लोक कमी केले गेले व त्यामुळे हल्ली आम्ही सगळेच हेड ऑफिसला शिफ्ट झालोत, ४ ऑफिसची लोक एका ऑफिसात बसु लागलोत. मला जरा टेन्शनच होत कि आता आयटीवाला घरी लवकर कसा जाणार न मला अॅक्सेस कसा मिळणार कारण ह्या ऑफिसात सगळे बॉसच बसतात. आणी हेड ऑफिसचा आयटीवाला काही होउन माझ्या काबुत येइल असा मला कधिच कॉन्फिडन्स नव्हता कारण तो इन्डियन आहे :( मी नेटवर आधिच बोम्बाबोम केली होती कि टाटा बायबाय अलविदा आता येणे नाही. पहिल्याच दिवशी गेले तर ऑफिस कसले हो ***** होटलच जणु, मोट्थ रिसेपश्नन. मला HRवालीला जागा रिसेप्शनिस्ट (फिलिपिना) च्या बाजुला होती व तिच्या बाजुला अजुन एक पाकड्या कॅशियर बसलेला होता. त्या दोघांनी मला सान्गितले कि सगळ्या ऑफिसात नेट बन्द आहे पण इकडे अॅक्सेस आहे सो मजा कर ;). माझ नशिबच उत्तम असते हो ;) . हल्ली मी कोणालाही लवकर जाउ देत नाही. HR वाली म्हणुन खुप भाव खाते. आम्हाला एक मोठ केबिन आहे जे पुढुन ओपन (काऊन्टर ) आहे. मी दाराजवळच बसते, कोणी आत आलेच तर स्क्रिन बन्द करुन टाकते. लोकान्ची भिती नाहि हो पण आमचा अॅक्सेस बघुन लोक जळायची ना. ह्याचा निर्कश असा कि इन्डियन आयटीवाला फिलिपिना रिसेप्श्निस्त ला सामिल आहे. मरोस ते काही करु देत हो तात्पर्य काय तर मला अॅक्सेस आहे. परत एकदा होल वावर इ़ज आवर.
अॅया हे काय .... प्रतिसाद म्हणुन मी निब्नधच लिहिला की मी...एवढा शाळेत लिहिला असता तर :( आज HR मधे घासायची वेळ आली नसती. मस्त $ घेउन आयटी माज केला असता ;)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 12/16/2010 - 21:14
नवीन
निबंधलेखिका झाल्याबद्दल चुचुचे अभिनंदन.
अगं, HR मधे आहेस म्हणूनतर नेट अॅक्सेस आहे ना? ऐटीत गेली असतीस आयटीत आणि तिथे मिळालं नसतं नेट तर तुझं शेत तर उभं करपलं असतं ना?
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 12/16/2010 - 21:16
नवीन
अग बयो धाग्याचा विषय काय आणि तु निबंध कोणत्या विषयावर लिहित्येस?
बर तरी बर HR म्हणुन चिकटलीस. नाही तर C++ चा कोड D2K वर लिहुन त्या सर्व्हरला फेफर आणलं असतस.
=)) =))
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 12/16/2010 - 21:51
नवीन
C++ म्हणजे काय? D2K म्हणजे काय? सर्व्हर म्हणजे काय?
त्याला फेफरं येतं म्हणजे काय होतं?
- Log in or register to post comments