पुन्हा तुझीच वाट पहात आहे
💬 प्रतिसाद
(1)
प
प्रकाश१११
गुरुवार, 12/16/2010 - 19:36
नवीन
तू उशीरा येण्याची आता
सख्या सवय झाली आहे
तरी ही टेबलावर जेवण
अन दारावर डोळे ठेवून
मी पुन्हा तुझीच वाट पहात आहे
हे अगदी खरे लिहिले आहे. छान !!
- Log in or register to post comments