मध्यरात्र..!!
💬 प्रतिसाद
(5)
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Sat, 12/18/2010 - 07:29
नवीन
सही..
माझ्या बद्दलच लिहिलय !even i am born insomniac..
मी पण हेच अनुभवते....
.....अंधार्......स्तब्धता....!
छान!
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sat, 12/18/2010 - 10:52
नवीन
छान लिहीलीये. आवडली! मला मध्यरात्री घरापेक्षा सामसूम झालेले रस्ते पाहायला आवडतं. भटकी कुत्री, कोपर्यात झोपलेला भिकारी, रात्रपाळीला जाणारे चुकार लोक आणि अर्धवट अंधारात वेडीविद्री दिसणारी झाडे. सुन्न शांततेत स्वतःच्या हृदयाचे ठोके सुद्धा स्पष्ट ऐकू येतात. स्वतःचं इतरवेळी फारसं नसलेलं भान अनुभवायची हीच उत्तम वेळ.
- Log in or register to post comments
र
राघव
Sat, 12/18/2010 - 21:45
नवीन
:)
राघव
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Sun, 12/19/2010 - 12:17
नवीन
छान!
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 12/21/2010 - 11:28
नवीन
जबरदस्त
मी शांत बघत असतो ध्यान लावून ह्या मध्य रात्रीचा
कोवळा आभास...!!
पारिजातकाच्या फुलांचा मंद वास
नि काळ्या कबर्या आभाळाचा रंग
कोठे कोठे विखुरलेल्या चांदण्याचा
मी अलगद डोळे मिटून
हरवून जातो चंद्राच्या कोवळ्या भासात ...!!
मी डोळे मिटून
अशा मध्यरात्री
मी चवीचवीने भोगत असतो हा कोवळा काळाभोर अंधार ...!!...
- Log in or register to post comments