Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संचित

र
रणजित चितळे
Sat, 12/18/2010 - 07:11
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2750 वाचन

💬 प्रतिसाद (8)
S
sagarparadkar Sat, 12/18/2010 - 08:20 नवीन
हेच प्रश्न माझ्यापण मनात अनेकदा येतात. पण समर्पक उत्तरं काही मिळत नाहीत. कदाचित कधीच मिळणार पण नाहीत असं वाटतय. पण ही चर्चा फारच छान रंगेल असं वाटतंय, बरं झालं हा प्रश्न चर्चेला घेत्लात तो. इतर अनेकांची मतं आजमावता येतील ...
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Sat, 12/18/2010 - 12:03 नवीन
ह्या प्रश्नांना जे न मिळणार उत्तर आहे त्यालाच देव म्हणत असावेत कदाचित.
  • Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र Sat, 12/18/2010 - 12:09 नवीन
की आधीच्या जन्मातील मॄत्यूच्यावेळी जो संस्कार प्रबळ असतो, तदनुसार पुढील जन्मातील कर्मे ठरतात. नक्की माहित नाही. (अध्यात ना मध्यात)
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sat, 12/18/2010 - 13:34 नवीन
कोणी नास्तीक आपली मते येथे देतील का.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 12/18/2010 - 15:26 नवीन
एखाद्या माणसाच्या गरीब किंवा श्रीमंत असण्यात त्याच्या पूर्वजन्मीचा किती वाटा असेल कोण जाणे! कारण पूर्वजन्म आहे की नाही हा मोठाच वादाचा विषय आहे. आणि त्यावर काही भाष्य करण्याएवढा माझा अधिकार नाही किंवा अभ्यासही नाही. "आप मेला जग बुडाला" आणि "केलेलं सगळं याच जन्मी" अशा २ म्हणी नेहमी ऐकलेल्या आहेत. आपण केलेल्या कर्मांचे बरे वाईट परिणाम लवकर नाहीतर उशीरा बघायला मिळतातच. कोणाचं वाईट काही केलं तर लोकांचे शाप लागतात असंही बरेचजण मानतात. फक्त आपल्या देशापुरतं बोलायचं तर गरीब लोकांची संख्या श्रीमंतांपेक्षा प्रचंड प्रमाणात जास्त आहे. पूर्वजन्म आणि संचिताचा खेळ मानायचा तर या सगळ्या लोकानी पूर्वजन्मात खूप काहीतरी वाईट गोष्टी केल्या असाव्यात असा निष्कर्ष निघेल, जो मला तरी पटत नाही. कारण बहुसंख्य लोक हे शक्य तेवढं चांगलंच वागत असतात. तर श्रीमंत घरात जन्माला येणे हे प्रारब्ध असावे. "नशीब" हा एक घटक नक्कीच आहे. पण प्रचंड मेहनत करून आपली परिस्थिती बदलणारे लोक आहेत, तसेच सगळं चांगलं चाललेलं असताना काहीतरी करून आपल्या हाताने आपल्या आयुष्याची वाट लावणारेही आहेत. संचित असो, प्रारब्ध असो, त्याव्यतिरिक्त तुम्ही लिहिलेला तिसरा शब्द म्हणजे "अनारब्धकार्य". याचा सोयीसाठी अर्थ मी या जन्मातलं कर्म असा घेते. बरोबर की चूक माहिती नाही. पण माणसाच्या परिस्थितीला या जन्मातले कर्मही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असावे, असं मला वाटते.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 12/18/2010 - 21:45 नवीन
तर मागच्या अनेक जन्मातले कर्म होय, हेच तत्व प्रारब्धाला पण लागू पडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
रणजित चितळे Sun, 12/19/2010 - 06:15 नवीन
पैसा ह्यांना तर श्रीमंत घरात जन्माला येणे हे प्रारब्ध असावे. "नशीब" हा एक घटक नक्कीच आहे. पण प्रचंड मेहनत करून आपली परिस्थिती बदलणारे लोक आहेत, तसेच सगळं चांगलं चाललेलं असताना काहीतरी करून आपल्या हाताने आपल्या आयुष्याची वाट लावणारेही आहेत. प्रचंड मेहनत करण्याने परिस्थिती बदलते का त्याला नशिबाची जोड असते. कधी कधी जन्म भर प्रचंड मेहनत करत राहुन सुद्धा परिस्थितीत फरक पडत नाही किंवा अजुन बिघडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
आ
आत्मशून्य Sat, 12/18/2010 - 21:39 नवीन
आणी बरेच लोक असे जगतात जणू....... दूखः/दूर्दैव व्यक्त करायला शब्द कमी पडावेत
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा