Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अळूचा कंद किंवा कांदा

ज
जागु
Sat, 12/18/2010 - 09:27

प्रतिक्रिया द्या
4967 वाचन

💬 प्रतिसाद (11)
न
निवेदिता-ताई Sat, 12/18/2010 - 10:53 नवीन
आता फ़ोडी झाल्या ...कर लवकर भाजी
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 12/18/2010 - 11:33 नवीन
निवेदिता ताई तुमच्यासाठी करुन ठेवल्यात फोडी. तुम्ही करुन टाका. मी ह्या फोडी आंबट वरणा मध्ये घातल्या होत्या.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sat, 12/18/2010 - 11:47 नवीन
फारच छान .फोटो मस्त आहेत .पण ... कधी तरी पास्ता /स्पेगेटी / अश्या जगप्रसिध्ध खाण्याची रेसिपी द्यावी आय लव इटालियन फूड असा आवर्जून उल्लेख करावा . म्हणजे आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमची वर्णी लागण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न केले जातील .
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Sat, 12/18/2010 - 12:18 नवीन
ए जागुताई !! यावर केवळ मीठ टाकुनही खातात ना ? प्रश्नार्थी सुहास
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 12/18/2010 - 12:52 नवीन
नविन म्हण :- सुहासच्या मनात चकणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. Sat, 12/18/2010 - 13:18 नवीन
सुहासच्या मनात चकणा. >>>> हा हा हा हा !! अजुन काही नवीन म्हणी... १ ) नातलग येति घरा , तोच कॅफी दसरा ! (साधु-संत येति ..) २) कॅफेच्या दरवाज्याला , सौंदर्यफुफाटा फार ! (उथळ पाण्या.. ) ३ ) आग धाग्यावरी , बंब खरडवही ! (सही, सही ) ( आग सोमे..) ४ ) हाता-हाती येइना, मांजरकन्या फाकडी ! (नाचता ये.. ) ५ ) काखेत गोजिरी , हाताला देशद्रोही (सांगायची गरज आहे का ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मदनबाण Sat, 12/18/2010 - 13:19 नवीन
ह्म्म,,, जागु ताय स्पेशल !!! :) (कंदी पेढा प्रेमी) ;)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 12/18/2010 - 15:47 नवीन
गोव्यात याला "अळूमाडी" म्हणतात. का ते माहित नाय. पण बटाटे किंवा नीरफणसासारखे याचे पातळ काप तिखट हळद, मीठ आणि तांदुळाचा रवा लावून परतून खातात किंवा मसाल्याची भाजी करतात.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 12/18/2010 - 16:44 नवीन
मी ही तिखट हळद, मीठ आणि तांदुळाचा रवा लावून शॅलो फ्राय केलेली कापं खाल्ली आहेत. हा कंद खाजरा असल्यास ही कापं थोडावेळ चिंचेच्या पाण्यात बुडवून ठेवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्राजु Sat, 12/18/2010 - 16:20 नवीन
मस्तय! :)
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Mon, 12/20/2010 - 07:36 नवीन
छान .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा