Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाताळ खाऊ : चॉकलेट ट्रफल्स

स
स्वाती२
Sat, 12/18/2010 - 14:24

प्रतिक्रिया द्या
5529 वाचन

💬 प्रतिसाद (20)
स
स्वैर परी Sat, 12/18/2010 - 14:32 नवीन
काय भारी दिसत आहेत! जीभ लपलपायी! :)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 12/18/2010 - 14:45 नवीन
छानच हो !!! HR मधे राहुन ऑफिसवर राज्य करणापरी IT त राहुन $चा माज करणे उत्तम! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वैर परी
स
स्वैर परी Sat, 12/18/2010 - 15:27 नवीन
जमलय चुचु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
क
कवितानागेश Sat, 12/18/2010 - 14:38 नवीन
मी आजच इथे विचारणार होते या प्रकाराबद्दल. धन्यवाद. नक्की करणार आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 12/18/2010 - 15:04 नवीन
तुझ्या रेसिपी (विशेषतः सणासुदीच्या) वाचून निग्रहाने त्यापासून दूर कसे राहावे अशी चिंता पडते. हा अत्याचार आहे. :( ता.क. मी सर्व रेशिपी वाचलेल्या असतात पण त्यावर प्रतिसाद देणे टाळते. आज दिला. सकाळी सकाळी निग्रह कमी पडतो असे कळले. ;)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 12/18/2010 - 15:18 नवीन
नुसते पाहूनच किलोभर वजन वाढल्याचा भास झाला. नट्स मध्ये घोळवलेले ट्रफल्स किलर दिसताहेत.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 12/18/2010 - 15:19 नवीन
छाण दिसत आहेत गुलाबजाम आणि बेसनाचे लाडू !!
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 12/18/2010 - 16:08 नवीन
खल्लास स्वातीतै. जबरा प्रकार आहे हे ट्रफल्स म्हणजे. पण हे खाल्ल्यावर १/२ तास जास्त धावावं लागेल. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 12/18/2010 - 16:12 नवीन
आहा!!! मस्तच!! एकदम खास!!
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sat, 12/18/2010 - 16:41 नवीन
धन्यवाद मंडळी! कॅलरीजची काळजी वाटणे साहजिक आहे पण साधारण केकच्या एका चौकोनी तुकड्यावर लावलेल्या आयसिंग एवढ्या कॅलरीच (साधारण ७०-८०)एका ट्रफलमधे येतात. त्यामुळे मी तरी ब्राउनी किंवा केक ऐवजी ट्रफल पसंत करते.
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Sat, 12/18/2010 - 17:00 नवीन
मस्त.... चॉकलेट मी कसं ही खाउ शकते!.. कोणत्याही फोर्म मध्ये! आजकाल जर्रा थांबवते आहे स्वतःला! पण class आहे रेसिपी!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 12/18/2010 - 19:43 नवीन
अरे देवा! मी या धाग्यावर आलेच नाही. ग्रेट फोटू बघितलाच नाही आणि पाकृही वाचली नाही. (का असा त्रास देतेस स्वाती२?) ;)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 12/19/2010 - 16:25 नवीन
रेवती काय हे??????????? हा हा हा मस्त मस्त ....माझी मुलगी खुश होणार उद्या ही चॉकलेट ट्रफल्स खावुन..
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Mon, 12/20/2010 - 07:43 नवीन
मस्तंच आहे रेसेपी :)
  • Log in or register to post comments
व
विलासराव Mon, 12/20/2010 - 08:58 नवीन
माझा पत्ता देउ का? पाठवुनच द्या आता. नंतर सविस्तर प्रतिसाद देतो.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 12/20/2010 - 11:34 नवीन
पाककृतीचं नाव वाचूनच मला कळलं कुणाची पाककृती आहे.. ह्यावेळेस पुर्ण शाकाहारी चाकलेटं पाहून आनंद झाला.. - चाकलेटप्रेमी पिंगू
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/20/2010 - 11:43 नवीन
वेड पाकृ !! फोटु तर काय भन्नाट दिसतो आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 12/25/2010 - 18:57 नवीन
आज मी केले. चव चांगली झाली, पण 'वरिजनल' चव माहित नाही, त्यामूळे 'बरोबर' झाले की नाही महित नाही. मुम्बईत कुठे 'बरोबर' ट्रफल्स मिळतात का? एकदा तुलनात्मक अभ्यास करेन म्हणते.
  • Log in or register to post comments
ख
खादाड अमिता Wed, 12/29/2010 - 09:14 नवीन
Theobroma, बांद्रा (प) लिंकिंग रोड किंवा कुलाबा कॉसवे - इथले Truffles मस्त असतात. Truffles studio - जुहू ला पण एकदम वर्ल्ड क्लास truffles मिळतात. तुल्नात्मक अभ्यासाला कम्पनी हवी असेल तर सान्गा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
म
मदनबाण गुरुवार, 12/30/2010 - 02:52 नवीन
शॉलिट्ट !!! शॉलिट्ट !!! शॉलिट्ट !!! :) फोटो पाहुनशान लयं म्हणजी लयं त्रास झाला की... ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा