क्र. दोन : लष्करे-तोएबा
💬 प्रतिसाद
(11)
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 12/20/2010 - 12:23
नवीन
आई ग !! आवरा !!
तेज्यायला त्या विकीलीक्स वाल्यांच्या बातमीने काँग्रेसला झाला नसेल येवढा त्रास आम्हा मिपाकरांच्या डोसक्याला व्हायला लागलाय आता.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Mon, 12/20/2010 - 12:32
नवीन
>>दुनियाके सबसे बड़े हथियार के वे आज मालिक है, और इसी लिए वे आज सबसे बड़े खतरनाक है. उस हथियार का नाम है कलम.
येथे कलम या ऐवजी मिपा किंवा कीबोर्ड असा शब्द हवा होता.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 12/20/2010 - 13:17
नवीन
सहमत.
अवांतरः डावखुरा हिंदू हा कट्टर हिंदू असल्यास त्याला डावा हिंदू म्हणावे की उजवा हिंदू म्हणावे
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 12/20/2010 - 13:37
नवीन
लेखातील प्रामाणिक भावनांशी सहमत आहे.
- Log in or register to post comments
श
शेखर
Mon, 12/20/2010 - 15:28
नवीन
>> प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..
+१
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 12/21/2010 - 06:19
नवीन
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..
वयाच्या पंचविशीत तुम्ही जर विचारवंत होऊ इच्छीत नसाल तुम्हाला र्हदय नसते.
वयाच्या चाळीशीतही तुम्ही विचारवंत राहू इच्छीत असाल तर तुम्हाला डोके नसते
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Tue, 12/21/2010 - 06:20
नवीन
+२
- Log in or register to post comments
र
रणजित चितळे
Tue, 12/21/2010 - 08:42
नवीन
आपला लेख वाचला. आवडला. पटला.
आपल्यातीलच काही (अरुंधती रॉय आणि तत्सम ..) राष्ट्रविरोधी भुमीका घेत असतात व त्यांना म्हणावा तसा विरोध होत नाही. सरकार तर डोळ्याला पट्टी लावुन बसलेले आहे.
अवांतर
त्या लेखाच्या खाली नाव - K B KALE. ते समजले नाही.
पाक चे पि.ओ.के, चीन चे अकसाई,
आतातर म्हणे, अरुणाचल आमचा नाही,
येतच आहेत, बंगदेशचे विस्थापित अजुनही।
विचार करुन होते मनाची लाही लाही,
किती सोसणार घाव आता माझी आई,
किती अजुन २६/११, ‘आपले’ म्हणुन सोसायचे।
तंगड्यां वर तंगडे ठेवून अजुन सुद्धा बसायचे?
- Log in or register to post comments
उ
उल्हास
Mon, 12/20/2010 - 23:48
नवीन
+१
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 12/21/2010 - 02:16
नवीन
मस्त रंगवलाय प्रयोग.
- Log in or register to post comments
अ
अविनाश कदम
Tue, 12/21/2010 - 19:40
नवीन
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो.
हा मिपावरील विचारवंतांना हिंदूप्रेमींनी दिलेला धोक्याच्या इशारा आहे.
तोयबा ! तोयबा!
- Log in or register to post comments