Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

[ज्योतिष] दिनांक ४ जाने २०११ रोजीचे सूर्यग्रहण

य
युयुत्सु
Mon, 12/20/2010 - 13:14
🗣 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4108 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/20/2010 - 13:20 नवीन
एकुणात १९७८ सालानंतर जन्मलेले सगळे सुखी आहेत. साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपुर्ण.
  • Log in or register to post comments
उ
उपास Mon, 12/20/2010 - 15:11 नवीन
ख्ररं तर ऑक्टो ७८ नंतरचे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
पर्नल नेने मराठे Mon, 12/20/2010 - 13:22 नवीन
काही विशिष्ट समस्यांसाठी मार्गदर्शन हवे असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल. ह्म्म..
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 12/20/2010 - 13:40 नवीन
चुचु चे बारिक लक्ष हो. चुचु शी अगदी गदगदुन सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे Mon, 12/20/2010 - 13:46 नवीन
हे म्हणजे सेलला जावे व आपल्याला हवी असेल ति वस्तु सेल मधे इन्क्लुड नसल्यावर जसे दुख्ह होइल तसेच !!! कारण PDF विश्लेशणमधे ति मजा वाटली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सहज Tue, 12/21/2010 - 06:25 नवीन
इतकी हुशार बाई मुलगी ही चुचु!! पण ती देखील स्व:ताचे फलज्योतिष जाणुन घेण्यास उत्सुक :-( दुख्ह जह्ले ब्घ! पिडीतांना मानसिक आधारासाठी कदाचित लागतही असेल पण चुचु .....:-( बाकी युयुत्सु काका बायकांना पाशवी शक्तिंना भविष्य सांगतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे Tue, 12/21/2010 - 07:08 नवीन
आहेस कुठे तु?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ग
गवि Mon, 12/20/2010 - 13:23 नवीन
"पत्रिकेत प्लुटो सक्रिय " म्हणजे नेमके काय होते?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 12/20/2010 - 13:29 नवीन
"पत्रिकेत प्लुटो सक्रिय " म्हणजे नेमके काय होते?
प्लुटोच्या कारकत्वाचा आविष्कार होतो.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 12/20/2010 - 13:36 नवीन
वाचलो ब्वा !! आमची जन्म तारिख तुम्ही दिलेल्या तारखांमधे नसल्याने आम्हाला त्रास होणार नाही असे दिसते... की आमच्यामुळे कुणाला त्रास होईल असे काही आहे ? ;) बाकी तुम्ही काथ्याकुटात का टाकले? आम्ही काय चर्चा करु शकणार ह्याविषयी ? तुम्ही सांगता ते तुमच्या ज्ञानाच्या अनुरोधाने बरोबर असणारच आणि तुम्ही केवळ सजग करत आहात हे तर निर्विवाद सत्य. असो. या कार्यासाठी तुम्हाला भरपुर आयुक्ष लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना !
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Mon, 12/20/2010 - 13:43 नवीन
४ जानेवारी म्हणजे आर. डीं ची पुण्यतिथी... एवढेच लक्षात आहे.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 12/20/2010 - 14:33 नवीन
माझी जन्म तारिख वर दिलेल्यात आली आहे........देव माझे भले करो.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 12/20/2010 - 16:49 नवीन
अमेरिकेतून म्हणे खग्रास ग्रहण दिसणारे अशी टीव्हीवर जाहीरात सुरू होती. सगळा हिरवा माज नुसता!! पते की बातः तुमच्याकडे रात्री ढग नसतील तर ग्रहण पहा. आमच्याकडे ढग असणारेत, तस्मात, जे ३१ डिसेंबरला करणार तेच आज रात्री ... झोप काढणार!!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 12/21/2010 - 06:35 नवीन
तुमच्याकडे रात्री ढग नसतील तर ग्रहण पहा. आमच्याकडे ढग असणारेत, वावा काय हा चमत्कार.... रात्री सूर्यग्रहण दिसणार. त्या शिवाय ४ जानेवारीला त्यांच्याकडे ढग असणार आहेत . किती प्रगती झालीय .इतके अचूक वेध वर्तवता येतात हल्ली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
नरेशकुमार Mon, 12/20/2010 - 16:54 नवीन
माझा जन्म होत नाही आणि मी मरतही नाहि. अग्नि मला जाळु शकत नाही, वायु मला सुकवु शकत नाही. मि अनादि काळापासुन आहे, व अनंत काळापर्यंत राहणार आहे.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Mon, 12/20/2010 - 16:57 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
आ
आत्मशून्य Mon, 12/20/2010 - 17:05 नवीन
जरा Intuitive titles लीहीत जावाना राव........
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Tue, 12/21/2010 - 05:48 नवीन
म्हणजे नक्की कशी हो? जरा उदाहरण द्याल का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
अ
अब् क Tue, 12/21/2010 - 05:08 नवीन
ह्म्म मला प्रथम वाटले ४ जाने २०११ लाच जग वगैरे बूडनार आहे की काय आगदि असच वाट्ल!!!!!!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 12/21/2010 - 05:18 नवीन
ह्म्म्म... चला अपुनका जनम तारिख तो नय हय इसमें... फोक्कट का टेंशन कशाला पाळा ? ;) बाकी या सूर्यग्रहणा पेक्षा मला तर बाँ सौर वादळांचेच लयं भ्या वाटुन राह्यलय बघा !!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा