Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिडी

अ
अवलिया
Tue, 12/21/2010 - 11:52
🗣 46 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
8014 वाचन

💬 प्रतिसाद (46)
म
मेघवेडा Tue, 12/21/2010 - 11:57 नवीन
गावठी तमाकूवाली लै ब्येस!
  • Log in or register to post comments
अ
असुर Tue, 12/21/2010 - 12:01 नवीन
केंटातील बिडीकुमार, बिडीच्या ब्रँडचं नाव सांगणार काय? वैयक्तिक आवड: 'ओंकारा' मधली 'बिडी'!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
ग
गणपा Tue, 12/21/2010 - 12:22 नवीन
उडानगरम सगळ्यात ब्येष्ट. (तब्येतीला बी बरी आस्ती.) फकस्त त्या उडण्यार्‍या ठिणग्यां पासुन सावधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
म
मेघवेडा Tue, 12/21/2010 - 12:27 नवीन
माझ्या एका मित्रानं एकदा फिल्टर गोड लागतो म्हणून चाटला होता अक्षरशः =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ट
टारझन Tue, 12/21/2010 - 12:31 नवीन
णाण्या .. का ? वेळ जात नाहीये का ? काहीतरी भरीव कामगिरी करायची सोडुन हे असले फुसके धागे काय काढत बसलाय ? ह्या पेक्षा एखादी छाणशी भाकडकथा लिही !@! -(भाकडकथा प्रेमी) टोणगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
अ
अवलिया Tue, 12/21/2010 - 14:00 नवीन
छे छे आपण फक्त भाकडकथांवर निरुपण लिहितो... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अवलिया Tue, 12/21/2010 - 12:02 नवीन
चिलिम म्हंता काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मेघवेडा Tue, 12/21/2010 - 12:14 नवीन
चिलिम नाय वो मास्तर.. चिरूट, चिरूट ती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
य
यकु Tue, 12/21/2010 - 12:00 नवीन
हिंमतलाल नावाची बिडी मस्त असते... ;-) पण तुम्हाला ती तिकडे मिळणार नाही, हवी असेल तर कुरियर करतो.. पत्ता व्य्.नि. करावा.. चारमिनार लाही बिडीच म्हणतात.. पण ती आता मिळते की नाही माहीत नाही...
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/21/2010 - 12:01 नवीन
कोन्ती बिडी चांगली अस्ती झुरका मारायला?
जो जिगरसे जलायी जाये ;) बिडी जलयले जिगरसे पिया.....
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Tue, 12/21/2010 - 12:02 नवीन
.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 12/21/2010 - 12:08 नवीन
फुकट का ईकत ?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 12/21/2010 - 12:09 नवीन
तुम्च्यावाली कोन्ती अहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Tue, 12/21/2010 - 12:11 नवीन
>>तुम्च्यावाली कोन्ती अहे? तोच प्रश्न पुन्हा इच्चारतो, आमचा कोन्ता ब्रँड हवा ? फुकटचा का ईकतचा ? - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Tue, 12/21/2010 - 12:13 नवीन
आदी फुकाट द्या... पटला तर पैका दिवु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
स्पा Tue, 12/21/2010 - 12:18 नवीन
संभाजी छाप बिडी स्लोगन: झुरक्यांवर झुरके लावी मनाला चटके, संभाजी बिडी !!!!!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/21/2010 - 12:21 नवीन
अय नानुडी एक हर्बल बिडी सापडली बघ गुगलबाबाकडे. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 12/21/2010 - 12:22 नवीन
आयला ! जबरा ! पण किक बसते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/21/2010 - 12:38 नवीन
ते आता तुच अनुभव घेउन सांग ;) लहानपणी ओव्याची शिग्रेट करुन प्यायचो ते आठवले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ग
गणपा Tue, 12/21/2010 - 12:43 नवीन
लहानपणी (यत्ता ४ थी) विड्यांची जळलेली थोटके (नुसतीच छंद म्हणुन )गोळा करायचो ते आठवले. (एकदा आईला कपडे धुताना तो मुद्देमाल सापडला. मग आईने मलाच धुतला.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
पर्नल नेने मराठे Tue, 12/21/2010 - 14:03 नवीन
=)) =)) =)) कहिहि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Tue, 12/21/2010 - 15:46 नवीन
आयुर्वेदात अस्तं बाबा हे "धूमपान" म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गवि Tue, 12/21/2010 - 12:51 नवीन
मूडवरून गंमत म्हणून चालले आहे असे समजतोय.. :) विडी सिगरेट गंमत म्हणूनच चर्चिलेलेच बरे.. तोंडातून त्याचा धूर निघण्यापेक्षा शब्दच निघालेले बरे..
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 12/21/2010 - 13:59 नवीन
शब्द काढले की लोकांना शब्दच्छल वाटते.. त्यापेक्षा धूर काढलेला काय वाईट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
कुंदन Tue, 12/21/2010 - 13:57 नवीन
इंपोर्टेड आणु का रे नान्या?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 12/21/2010 - 13:59 नवीन
आपण भारताबाहेर रहातो हे दाखवण्याचा क्शीण प्रयत्न !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
प
पर्नल नेने मराठे Tue, 12/21/2010 - 14:04 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
श
शेखर Tue, 12/21/2010 - 16:12 नवीन
नाना... अर्धी अर्धी ओढु? कसे...
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Tue, 12/21/2010 - 22:37 नवीन
आमच्या ऑफिसातली लोकं इलेक्ट्रॉनिक बिड्या फुंकतात, यानं धूर, इतरांना त्रास होत नाही. ही बिडी कुठेही फुंकता येते, अगदी विमानातसुद्धा. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
असुर Tue, 12/21/2010 - 22:44 नवीन
यात ईले़क्ट्रॉनिक काय असतं बुवा??? नवल आणि शंका दोन्हीही!!! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पुष्करिणी Tue, 12/21/2010 - 22:54 नवीन
इतकं कुतुहल का हो? http://en.wikipedia.org/wiki/Electronic_cigarette
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
अ
असुर Wed, 12/22/2010 - 01:00 नवीन
केवळ जिज्ञासू वृत्ती हो आमची. इतका आयटम प्रकार पाहील्यावर अगदी उफाळून आली! आणि आमच्या एका फुंक्या मित्राला वाढदिवसानिमित्त गिफ्टायला बरा आहे हा. त्याचं काय आहे, विड्या, शिग्रटी, हुक्के वगैरे प्रकार फुंकून झालेच आहेत त्याचे, हा प्रकार वापरुन पाहीला नसेल अजून त्याने. मग हे असे नवनवोन्मेषाविष्कार अनुभवायला आपण मदत नको करायला त्याला??? :-) बाकी त्या विकीलिंकेबद्दल धन्यवाद हो! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
ध
धमाल मुलगा Wed, 12/22/2010 - 10:34 नवीन
वाचताँय हाँ मींऽऽ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
प
प्राजु Wed, 12/22/2010 - 16:02 नवीन
वाच मेल्या!! वाच वाच!! आणि तुझ्या ष्टाकात भर घाल...! दुसरं काही सुचत म्हणून नाही गं बाई! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Wed, 12/22/2010 - 16:08 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed. सात्विक चिडचिड म्हणजे काय ते आज कळालं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ट
टिउ Tue, 12/21/2010 - 23:03 नवीन
वा वा छान! पण किक बसते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पुष्करिणी Tue, 12/21/2010 - 23:06 नवीन
उद्या ऑफिसातल्या लोकांना विचारून सांगते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ
ध
धमाल मुलगा Wed, 12/22/2010 - 10:34 नवीन
काय गं? हापिसातले लोक काय म्हणाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पुष्करिणी Wed, 12/22/2010 - 11:14 नवीन
लाथा घातल्यासारखं वाटतं म्हणाले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
स्पा Wed, 12/22/2010 - 11:26 नवीन
लाथा घातल्यासारखं वाटतं म्हणाले हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
ध
धमाल मुलगा Wed, 12/22/2010 - 11:42 नवीन
म्हणजे? मल्टीपल किक्स? वा वा! ए असुर्‍या...ऐकतोयस ना रे.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
अ
असुर Wed, 12/22/2010 - 11:57 नवीन
ऐकतोय हाँ मींऽऽ... यावर विचार करणेत येईल. ;-) काय एकेकाची हौस असते ना. तुला लाथांचीच हौस असेल तर पुण्यात कुंभारवाडा आहे, ही ईलेक्ट्रॉनिक विडी येईपर्यंत त्या सोयीचा लाभ घ्यावा. =)) =)) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Wed, 12/22/2010 - 12:11 नवीन
हा हन्त हन्त! तुला नवल आणि कुतुहल आहे ना? म्हणून सांगितलं तुला. तुला काय वाटलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
अ
असुर Wed, 12/22/2010 - 17:16 नवीन
धम्या, प्राजुतै रागावली म्हणून तू लगेच अगदी सात्विकतेचा आव आणून विनोबा भावे बनायला जाऊ नकोस. =)) =)) तुला नको अशेल असलं कायतरी तर आपन कंसाईनमेंट रद्द करुयात. काय बोल्तो? ;-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ग
गुंडोपंत Wed, 12/22/2010 - 01:21 नवीन
ऊंट विडी नावाची एक विडी असते - ती आमची गाववाली त्यामुळे जास्त जवळची! स्वस्तिक तसेच भिकुसा विडी फार पुर्वी असत असे आताशा ती गेलीच. आवांतरः याच भिकुसा यांनी नाशकातली सुप्रसिद्ध भिकुसा यमासा क्षत्रिय (म्हणजे मराठीत आपले बि वाय के कॉलेज हो!) या कॉलेजला भरघोस देणगी दिली. शिवाय आर वाय के आणि एस एम आर के कॉलेज वगैरेही त्यातलीच. विडी उद्योगातला पैसा विद्येत आणणारे भिकुसा तसे पहिले! प्रिं. टि ए कुलकर्णींनी त्यांना तसे उद्युक्त करणे हे दोन्ही चांगलेच! नंतर उंट विडीच्या सारडांनी विद्यालय सुरु केले आणि मग गुरु गंगेश्वर वेद मंदिराचे निर्माण केले. हे ही चांगलेच. अति आवांतरः कुणी पैसे खर्चून कितीही नावे दिली तरी बि वाय के कॉलेजचा खरा लाँगफार्म - "बापालाही येड्यात काढणारे" असाच आहे
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Wed, 12/22/2010 - 11:24 नवीन
नुसतं बिडी वाचलं नानुड्या आन बरच काही आठवल. कॉलेजात सिगरेटी व्हढायला शिकलो आन मग आख्खी गँगच जमली. सिगरेट प्यायची खरी मजा ती शेयर केल्या गेलेली !! मस्त कट्ट्यावर सगळी जमलेली असतात. " ए सिगरेट पाज रे " चा जल्लोश होतो. छान पैंकी वाफाळलेल्या, ईलायचीने सूगधीत झालेल्या, चहाचा स्वाद जिभेवर रंगतो आणि त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे सिगरेटचा झुरका. मध्येच एखादा सिगरेट बोटांत धरून गप्पांमध्ये रंगतो आणि दुसरा मग त्याला " अरे का अगरबत्ती करतोस ? आण हिकडं ". मग एक कश घेऊन परत दुसर्‍याच्या हातात. आमच्या पार्टीत मात्र सिगरेटी संपतात म्हणुन एकानी बिड्या वापरुयात म्हणुन आयडिया दिली आन पार्टीत बिड्या वापरायला सुरुवात झाली. ' शिवाजी ' , एक नंबर ब्रॅन्ड !! चार जणांच्या पार्टीत एकुण दोन कट्टा-पेटी व्हायच्या. याच कट्टापेटीच्या आधारावर , जेन्टस हॉस्टेलमध्ये घुसायला मिळायच. मध्यतंरी कुठल्याश्या बार मधुन बाहेर पडताना, एका वॉचमन कडुन मागुन घेउन मारली. तेव्हढी मजा आली नाही. त्यात बिडी आणि सिगरेट धरायची स्टाईल वेगवेगळी आहे ..बिडी धरताना, अमिताभ दिवार स्टाईल आन सिगरेटस धरताना ,सुल्तान स्टाईल !! ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा