९/११ कारस्थान - काहि शोध
💬 प्रतिसाद
(95)
अ
अवलिया
Wed, 12/22/2010 - 14:48
नवीन
प्रतिसाद वाचायला उत्सुक !
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Wed, 12/22/2010 - 14:53
नवीन
पॉपकॉर्न आणा रे... ;)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 12/22/2010 - 15:39
नवीन
अजुन ष्टार्सची वेंट्री नाय आली(म्हंजे सकाळ नसंल उजाडली..) . पॉपकॉर्न इंटरव्हलच्या टैमाला आणू. सध्या बसल्या बसल्या फक्क्या मारायला चणे-फुटाणे आणलेत आणि चपटी!
या हिकडं...ह्या खुर्चीव बसा.. :)
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Wed, 12/22/2010 - 15:43
नवीन
आलोच. ;)
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 12/22/2010 - 15:45
नवीन
धमु काय तरी आपलं विनोदी चित्रदर्शी वर्णन करू नकोस हं .... इथे हसून हसून पोट दुखतं. =))
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 12/22/2010 - 15:56
नवीन
आमचा हशिवण्याच्या धंदा :)
हसु आलं ना? चला, दोन पोती मैत्री द्या बरं. :)
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Wed, 12/22/2010 - 15:28
नवीन
अश्या प्रकारची माहिती मला ४-५ वर्षे अगोदर पासूनच माहित होती. पण पुढे काय ?
http://www.911truth.org/ इथे काही माहिती आहे.
अवांतर : आपला इथला आयडी केवळ दोनच दिवसापासूनच कार्यरत दिसतो आहे. आपल्याविषयी काही थोडीफार माहिती देता येईल का ?
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
गुरुवार, 12/23/2010 - 10:24
नवीन
मीही २-३ वर्षांपासून असे अनेक संदर्भ वाचतोय्, यू-ट्यूबवरील व्हीडियोज पहातोय्. पण अजून कांहीं पटत नाहीं.
बघू पुढे काय-काय बाहेर येते ते! पण अमेरिकन लोक दुसर्यांना मारतील, पण आपल्याच लोकांना असे मारू शकतील असे वाटत नाहीं.
इराकवर हल्ला करण्यासाठी त्याल्ला९/११ची गरज नव्हती कारण इराकचा त्या घटनेशी कुणीच संबंध लावल्याचे वाचनात नाहीं. अफगाणिस्तानची गोष्ट वेगळी. क्लिंटनच्या काळापासून दूतावासांवरील हल्ले वगैरे त्यांनी बर्याच कुरापती काढल्या होत्या. आशा अनेक सबबी असताना त्यांना ९/११ गरज होती असे वाटत नाहीं!
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Wed, 12/22/2010 - 15:08
नवीन
१२३.... करा सूरू
- Log in or register to post comments
व
वडिल
Wed, 12/22/2010 - 15:09
नवीन
http://213.251.145.96/
विकिलिक्स ची साइट
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 12/22/2010 - 15:11
नवीन
कुमार केतकर चावले का?
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 12/22/2010 - 15:13
नवीन
बापरे ! ते असे चावतात? महापालिकेचे अधिकारी काय झोपा काढत आहेत का?
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 12/22/2010 - 15:15
नवीन
पण लिखाणातून नक्कीच चावतात. :)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 12/23/2010 - 19:24
नवीन
ए तू कधीपासून अवांतर लिहायला लागलास रे? बरं झालं, एकजण सुधारला! ;-)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 12/24/2010 - 04:28
नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Wed, 12/22/2010 - 15:13
नवीन
विकिलिक्स ने या बद्दल काही माहिती फोडली नाही का अजुन?
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Wed, 12/22/2010 - 15:21
नवीन
या विषयावर हेरंबच्या ब्लॉगवर विस्तृतपणे वाचता येईल. शिवाय लूज चेंज ९/११ ही डॉक्युमेंट्री फिल्म तु-नळीवर उपलब्ध आहे. फिल्म पाहिल्यावर काही मुद्दे असे मांडले आहेत की आपला गोंधळ ऊडतो खरा.
- Log in or register to post comments
व
वडिल
Wed, 12/22/2010 - 15:30
नवीन
अनामिक.. धन्यवाद
मी हि तो ब्लॉग वाचला. खुप मेहनत करुन मराठित लिहिला आहे.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 12/22/2010 - 15:26
नवीन
हे वाचले आहे मी सुद्धा. आणखी आणून घेण्यास उत्सुक!
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 12/22/2010 - 15:28
नवीन
लोकांना चू* बनवायचे धंदे आहेत बाकी काही नाही
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 12/22/2010 - 15:30
नवीन
अमेरीकेत जागोजागी कँपेन्स पाहीली आहेत - ९/११- इनसाइड जॉब म्हणून.
- Log in or register to post comments
अ
अमोल खरे
Wed, 12/22/2010 - 15:52
नवीन
पण अमेरिका हे सर्व करेल असं वाटत नाही. एकतर अमेरिकेला जे करायचं आहे ते सर्व ती बिन्धास्त करु शकते. त्यासाठी ह्या सर्व गोष्टींची काही गरज नाही. पण हे सर्व वाचुन गोंधळ उडतो खरा.
- Log in or register to post comments
व
वडिल
Wed, 12/22/2010 - 16:08
नवीन
का बरं ?
अमेरीका काहिहि करु शकते...
आमच्या इन्दिरा गांधीची हत्या , राजीवजींची हत्या, संजय गांधींची संशयास्पद हत्या हे सर्व काय कोणी भारतीय करेल ?
लाल बहादुर शास्त्रीजीं चा गुढ मृत्यु ?
या सर्व हत्याकांडान मधे मोठया गुप्तहेर यंत्रणेचा हात असण्याची शक्यता आहे.
त्यावर एक वेगळा लेख परत कधी तरी !
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 12/22/2010 - 15:54
नवीन
कॉन्स्पिरसी थियर्यांची जगात कमी नाही!
(भारतातदेखिल कॉन्स्पिरसी थियर्यांचा एक मोठ्ठा कारखाना मध्य भारतात कुठेशी आहे, असे म्हणतात बॉ!)
- Log in or register to post comments
व
वडिल
Wed, 12/22/2010 - 16:19
नवीन
कुठेशी आहे मध्य भारतात ?
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 12/22/2010 - 16:27
नवीन
पेडगावात असेल!
(येडगावचे पाव्हणे)
- Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे
Wed, 12/22/2010 - 16:06
नवीन
ओबामा = ओसामा
हेच अंतिम सत्य आहे. बाकी सर्व मिथ्या आहे.
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Wed, 12/22/2010 - 16:11
नवीन
अमेरिकेची चंद्रस्वारी हे ही एक कॉन्स्पिरसीच आहे
चीन अन अमेरिका हे जगातिल सर्वात नीच अन सर्वात मोठे cunning खिलाडी आहेत
अन बुश च्या डोळ्यात अन चेहर्यातही त्याचा cunningness झळकून येतो.
लाख छुपाओ छुप ना सकेगा
राज ये कितना गहरा,
दिल की बात बता देता है,
असली नक़ली चेहरा !!
- Log in or register to post comments
व
वडिल
Wed, 12/22/2010 - 16:18
नवीन
चंद्र स्वारी बद्द्ल काहि पुरावे नाहित...
जे एफ केनडि चा खुन मात्र एक मोठे कारस्थानच होते हे नक्की.
- Log in or register to post comments
म
मराठे
Wed, 12/22/2010 - 16:34
नवीन
२६/११ चा हल्ला पण भारताचीच कॉन्स्पिरसी आहे, कसाब हा खरं म्हणजे हिंदू आहे असं काहिसं कुठल्यश्या पाकी दूरचित्रवाणीवर दाखवलेलं आठवलं!
- Log in or register to post comments
व
वडिल
Wed, 12/22/2010 - 16:41
नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 12/22/2010 - 22:55
नवीन
कसाब पाकिस्तानि नसुन २६/११ चा हल्ल हा भारतीय गुप्तचर विभागाचे (किंवा एखाद्या हिंदुवादी संघटनेचे) कारस्थान होते हि शक्यता कि पाक टी.व्ही. वर असा प्रचार होतो हि शक्यता?
पहिली शक्यता वाटत असेत तर तुम्ही स्वतः या गुप्तचर संस्थांचे काम फार जवळून अनुभवले असेल असं दिसतय... अन्यथा या गंभीर विषयावर एक भारतीय नागरीक फुकाचा तर्कटपणा करणार नाहि (अशी शक्यता मला वाटतेय).
(भारतीय) अर्धवटराव
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 06:37
नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
- कंदिल
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 12/23/2010 - 07:27
नवीन
सहमत आहे.
- तांबोळी
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 12/23/2010 - 07:30
नवीन
सहमत व्हायला प्रत्यवाय नसावा!!
-चिंबोरी
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 12/23/2010 - 09:17
नवीन
बिका आणि पिडाकाका ह्यांनी सहमत असण्याचे मी समर्थन करतो.
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 12/23/2010 - 10:09
नवीन
प्रत्यवाय नसायला प्रत्यवाय नसावा.
-लिंबोणी
- Log in or register to post comments
प
प्रशु
Wed, 12/22/2010 - 17:52
नवीन
गांधी टी व्ही असेल.. नक्कीच...
- Log in or register to post comments
र
रणजित चितळे
गुरुवार, 12/23/2010 - 06:34
नवीन
ते बरोबर सांगतील. ब-याच गोष्टी त्यांना माहिती आहेत म्हणे.
- Log in or register to post comments
अ
अपूर्व कात्रे
Wed, 12/22/2010 - 16:44
नवीन
आता २६/११चा मुंबईवरील हल्ला आणि आधीचे भारतावर झालेले इतर दहशतवादी हल्लेही भारतानेच घडवून आणले असल्याचा शोधही लवकरच लाग्न्ण्याची शक्यता आहे.
- Log in or register to post comments
व
वडिल
Wed, 12/22/2010 - 16:50
नवीन
अपुर्व .... जगात काहिहि अशक्य नाहि.
अमिताभ बच्चन जीं चा "डॉन" हा सिनेमा तुम्हि पाहिला आहे का? खरा "डॉन" कोण हे शेवट पर्यंत कोणालाहि कळत नाहि.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/22/2010 - 16:51
नवीन
९/११ ला आम्ही सौदी अरेबियामधे होतो. आणि अगदी हेच्च आणि अस्सेच्च आम्ही बरोब्बर २-३ दिवसात, ३-४ हैदराबादी बंधू आणि १-२ पाकिस्तानी बांधवांकडून ऐकलं होतं. अर्थात तेव्हाही हहपुवा झाली होती ऐकून... आजही झाली. असो.
दिल बहलाने के लिए गालिब खयाल अच्छा है!!!
- Log in or register to post comments
व
वडिल
Wed, 12/22/2010 - 16:56
नवीन
हे हसण्यावर घेण्या सारख नाहि हो बिपिन साहेब.
इथे पुरावे आहेत. दहा वर्ष शोध झाला आहे.
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Wed, 12/22/2010 - 17:01
नवीन
सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से
कि खुशबू आ नहीं सकती, कभी कागज़ के फूलों से...
कहीं पे सोज़ है तू(अमेरिका), कहीं पे साज़ है तू (अमेरिका)
जिसे समझा ना कोई, वही एक राज़ है तू (अमेरिका) !!
ज़माने में हुई है, इन्हीं से हर खराबी
बुलाए छाँव कोई, पुकारे धूप कोई
बिप्स, हे तुला उद्धेशून नाही, अमेरिके साठी आहे ;-)
- Log in or register to post comments
व
वडिल
Wed, 12/22/2010 - 17:04
नवीन
जाउ दे हो वाहिदा जी.
बहुतेक बिपिनजी त्यांच्या हैद्राबादि आणि पाकिस्तानी बांधवां बद्दल काहितरी द्वेष बाळगुन असतील.
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Wed, 12/22/2010 - 17:13
नवीन
बिपिनजी कोणाच्याही बाबतित द्वेष बाळगणार्यातील नाहीत
येथे बरेच द्वेष्टी मिपाकर आहेत पण बिपीन त्यातील नाही.
सर्वांबरोबर त्याला ही हेच वाटते की अमेरिका योग्य आहे. इतके वर्षे अमेरिका सर्वांना मुर्ख बनवत आले आहे ज्यांना माहित आहे त्यांना माहित आहे, नाही त्यांना नाही , इतकेच
असो
ह्ळू हळू जगाला कळून चुकेल अमेरिकेचा असली चेहरा
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/22/2010 - 17:16
नवीन
पावतीबद्दल धन्यवाद.
मला अमेरिकेचे प्रेम नाही. पण अशा थियरीज अक्षरशः दोन दिवसात पसरलेल्या बघितल्या आहेत. आणि अमेरिकेचे दुश्मनही तितकेच गलिच्छ आहेत. त्यामुळे विश्वास बसणे शक्य नाही. असो.
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Wed, 12/22/2010 - 17:20
नवीन
अमेरिकेचे दुश्मनही तितकेच गलिच्छ आहेत.
लोहा ही लोहे को काटता हैं !
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/22/2010 - 17:12
नवीन
=)) =)) =))
- Log in or register to post comments
य
योगी९००
Wed, 12/22/2010 - 17:13
नवीन
मी कोठेतरी वाचलेली भारतातली मोठी कॉन्स्पिरसी..(हॅ हॅ हॅ..)
राजीव गांधी यांची हत्या आणि सोनिया गांधी यांना भारतातील राजकारणात आणण्याची ही एक मोठी खेळी आहे (कोणाची खेळी ते लक्षात नाही) . सोनियाच्या कॉग्रेसप्रवेशानंतर लगेचच काही काळात कॉग्रेसचे दोन मोठे नेते, राजेश पायलट आणि माधवराव सिंदिया जे एकदम पॉवरफुल होते, यांचा (घडवलेल्या) अपघातात मृत्यू झाला. त्या दोन नेत्यापासून सोनियाच्या अस्तित्वाला धोका होता. शरद पवारांचा ही नंबर लागला असता पण त्यांनी स्वतः राष्ट्रवादी काढून स्वतःचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून काढून घेतले. कॉग्रेसमध्ये असे बुळे नेते राहिले जे पक्षश्रेष्टीपुढे दबून राहू शकतील. ही सर्व खेळी भारत एक महासत्ता बनू नये म्हणून...त्यामधील एक भाग म्हणजे भारतातील जनतेला अस्थिर करणे (महागाई, बेकारी वाढवून)..
वाचायला जरी गंमत वाटली तरी शक्यता नाकारता येत नाही.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »