ती येणार आहे ...!!
💬 प्रतिसाद
(8)
प
पियुशा
गुरुवार, 12/23/2010 - 08:22
नवीन
किति मस्त लिहिता तुम्हि
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 12/23/2010 - 08:29
नवीन
कविता आवडली. अगदी स्पर्शून गेली.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 12/23/2010 - 09:15
नवीन
एकट्याच असणार्या माणसाचे कासाविस मन तंतोतंत उतरवले आहे तुम्ही ..
>> कसे असतील खोटे हे भास
>> येईल ना ती ... ?
हो हे भास खोटे नाहिच .. ती नक्की येणार ... त्याच्या अवतीभवतीच्या प्रत्येक हालचालींवर ..कृतींवर तीचेच राज्य असणार ..
कारण तीची आठवण ती ही सुंदर कोमल अजुनही तसीच नवी कोरी आहे त्याच्या मनात .. म्हणुन ती नक्की येणार
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 09:26
नवीन
>> कसे असतील खोटे हे भास
>> येईल ना ती ... ?
शक्यता नाकारता येत नाहि.
- काशिल
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
गुरुवार, 12/23/2010 - 10:38
नवीन
कदाचित ती सूद्धा वाट पाहत असेल.. .. त्याची..!! ""
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/23/2010 - 10:38
नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
गुरुवार, 12/23/2010 - 11:36
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 12/23/2010 - 12:31
नवीन
छान लिहिलंय ... ओघावती ...सरळ मनाला स्पर्षुन जाणारी भाषा!..
मस्त!
- Log in or register to post comments