अणु युध्द आणि भारत : कधी आणि का ?
💬 प्रतिसाद
(88)
अ
अवलिया
गुरुवार, 12/23/2010 - 07:39
नवीन
अरे बापरे! अमेरिकेतच जावे म्हणतो... आमचे एक आजोबा आहेत तिथे... येवु का आजोबा ?
- Log in or register to post comments
व
वडिल
गुरुवार, 12/23/2010 - 07:45
नवीन
अगदि .. अगदि...
सगळे म्हणुन तर अमेरीके कडे धाव घेत आहेत !!
आपल्या देशात स्वाभिमानाने काहि काळ जगण्या पेक्षा अनादि काला पर्यंत अमेरीकेत गुलामगीरी करणे हेच बरे ! कसे ?
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/23/2010 - 07:47
नवीन
अनादी की अनंत?
- Log in or register to post comments
व
वडिल
गुरुवार, 12/23/2010 - 07:49
नवीन
बहुतेक अनादिच ... अनंत काहि सोप नसतं !!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/23/2010 - 07:49
नवीन
अनादी म्हणजे काय?
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 12/23/2010 - 07:54
नवीन
आता त्यांना नाही माहिती!! असं उगाच कुणाला छळू नये, छळलिया!
आणि ये, उदईक येणार ते आजच येणे! दारू-बिडी महझूद आहे!!!!
:)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/23/2010 - 07:55
नवीन
हांग आश्शी ! च्यामारी इथं फुकाट मेलो तर तुमच्याशी भांडणार कोण ? ऑ !
निदान भांडायला तरी दोस्त असावे असं म्हणतात ;)
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 08:01
नवीन
शक्यता नाकारता येत नाही.
- पणतु
- Log in or register to post comments
भ
भाऊ पाटील
गुरुवार, 12/23/2010 - 08:33
नवीन
शमत हाये.
- खापरपणतु
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 12/23/2010 - 08:05
नवीन
तर तुमच्याशी भांडणार कोण ?
आरं तिच्या! आमची म्हणजे पेल्यातली (ग्लासातली?) वादळं! रात्री वाद घालणार आणि सकाळ झाल्यावर विसरून जाणार!!!
तेढ लक्षात ठेवण्याइतके आम्ही प्रगल्भ (विचारवंत?) नाही हो!!!
:)
पण अणुयुद्ध तर होणार आणि मग तुमची वाट आहे!!!
आम्हाला अणुयुद्धाची भीती नाही कारण आम्ही रहातो तिथे दोन-दोन अणुबॉम्ब सवे घेउन फिरणार्या क्षेपणास्त्रांचा सुळसुळाट आहे!!! त्यामुळे भीती मेलीय!!!
:)
- Log in or register to post comments
व
वडिल
गुरुवार, 12/23/2010 - 07:56
नवीन
जे तुम्हाला हवं ते घ्या.. गोड मानुन
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 12/23/2010 - 08:35
नवीन
कान्द्याचे चढे भाव.. ९/११ च्या मागील गुपिते.. जागतीक अर्थव्यस्था....इस्लामी दहशतवादी.... अणू यूद्ध. व भारत.. यूरोपीयन राष्ट्रांची बाजारपेठ नीति
धागालेखकाची जब्बरदस्त रेन्ज आहे.
त्याना गरीबांचे "सुधीर गाडगीळ "पुरस्कार देवू यात. असा प्रस्ताव मांडतो. अनुमोदन द्या
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 12/23/2010 - 08:46
नवीन
त्यापेक्षा त्यांना 'गरिबांचे सुधीर काळे' असा पुरस्कार द्यावा असा प्रस्ताव मांडतो, अनुमोदन द्या...
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 08:48
नवीन
अनुमोदन नाकारण्याची शक्यता नाकारता येत नाहि.
- डांबिल
- Log in or register to post comments
भ
भाऊ पाटील
गुरुवार, 12/23/2010 - 11:41
नवीन
तुमची सर्व क्षेत्रातील विद्वत्ता, ज्ञान, भविष्य वर्तवता येईल इतपत दूरदृष्टि, कुठल्याही विषयात लिलया संचार आणि अभ्यासू मते पाहता, मिपावर एक 'बाप'माणूस आला आहे ह्याची खात्री पटली.
_/\_ तुम्हाला (अगदी कोपरापासुन)
- सावत्र भाऊ
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 07:47
नवीन
धागा रतिब युध्द आणि मिपा :)
बाकी चालु द्या..
- Log in or register to post comments
अ
अडगळ
गुरुवार, 12/23/2010 - 07:55
नवीन
जरा नेमकी तारीख वगैरे कळेल का ? २०१२ हे फारच मोघम झालंय.
त्याचं म्हणजे असं आहे की ही पापड करायचे , पापड करायचे म्हणून मागं लागली आहे .
असं नको व्हायला की गच्चीवर पापड वाळत घातले आणि वरनं अणुबॉम्ब पडला त्यावर.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/23/2010 - 07:58
नवीन
बहुधा २१ डिसेंबर २०१२ असावी. मायन कॅलेंडर तीच तारिख सांगत आहे
चैत्रात पापड होऊन जातील.. थोडे वडे आणि पापड्या पण करायला सांगा.. वड्याची आमटी लै झाक लागते... साबुदाण्याच्या पापड्या.. क्या कहने !
- Log in or register to post comments
व
वडिल
गुरुवार, 12/23/2010 - 08:09
नवीन
अवलियाजी बरी आठवण करुन दिलीत... मायन कॅलेन्डर च्या कॉन्स्पिरसी वर एखादि लेख मालिका लिहिण्याचा मानस आहेच...
(टारु बाळाचा बाप)
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
गुरुवार, 12/23/2010 - 09:37
नवीन
कर्त काहीच नाही, तूमचा पूढला लेख यिस्तवर अणूबाँम्ब पडायचा मिपा वर.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/23/2010 - 09:38
नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
- Log in or register to post comments
व
वडिल
गुरुवार, 12/23/2010 - 08:00
नवीन
पापड करायची तसदि नका घेवु.. आयतेच आणा..
- Log in or register to post comments
अ
अडगळ
गुरुवार, 12/23/2010 - 08:05
नवीन
घ्या. तरीच म्हटलं .
अणुयुद्धाची भिती दाखवून तयार पापड विकण्याचे हे कारस्थान आहे तर .
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 08:06
नवीन
कोण लिज्जत का लिज्जत ?
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 12/23/2010 - 08:10
नवीन
किंवा नवीन ब्रँड असेल - हुज्जत.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 12/23/2010 - 08:08
नवीन
म्हणजे "वडील" हा मंगेश पापडगांवकरांचा आयडी आहे का?
:)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 08:11
नवीन
मग आता हे 'अणुयुद्धात मेले अनेक उंदिर' अशी कविता लिहिणार का ?
- Log in or register to post comments
अ
अडगळ
गुरुवार, 12/23/2010 - 08:15
नवीन
पण ' मिपात मेले ओल्या उंदीर ' हे कसं वाटतंय ?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 08:17
नवीन
पण शेवटी कविच ना? ;) साला आपल्याला कवितेतले काय कळत नाही तर कविंमधले कधी कळणार ?
'मिपात मेले..' पण भारी आहे हान. जोडीला 'धाग्यात मेले...' असे एक विडंबन पण येउ द्या.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 12/23/2010 - 08:24
नवीन
पण ' मिपात मेले ओल्या उंदीर ' हे कसं वाटतंय ?
त्या पेक्षा
" मिपात मेले प्याले उंदीर" हे कसे वाटतय
( इथे मेले हा शब्द क्रीयापद नसुन नाम विषेशण आहे. "मेले "हा शब्द "शिंचे" या शब्दाच्या जातीतील आहे )
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 12/23/2010 - 08:15
नवीन
ओ राजकुमार,
ते मेले उंदीर वाले (मला वाटतं)मर्ढेकर हो!!
हे पापडगावकर..
हे "बॉम्बच्या उत्सर्गाने भरला, गगनाचा गाभारा" लिहिणार!!!!
:)
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 12/23/2010 - 08:17
नवीन
किंवा मग
"बॉम्बगोळा म्हणजे बॉम्बगोळा असतो
तुमचा आमचा सगळ्यांचा चोळामोळा असतो."
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
गुरुवार, 12/23/2010 - 11:20
नवीन
.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 08:19
नवीन
=)) =))
माफी माफी पिडा काका. आमचे कवि आणि कवितांचे ज्ञान शून्य आहे हो.
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 08:22
नवीन
शक्यता नाकारता येणार नाही !
- सावत्र वडिल
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 08:04
नवीन
ए टार्या काय करतोयस रे ?
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 12/23/2010 - 08:11
नवीन
>>अणुयुध्द होणार आणि भारतीय भुखंडात ते भोगावे लागणार हे जवळ जवळ सत्य आहे.
खरं की काय!?? बरं बरं चालु दे :) ;)
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
गुरुवार, 12/23/2010 - 08:13
नवीन
यात आपल्याला काहीच विसंगती वाटत नाही का?समजा अणुयुध्द झालेच तर भारताचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल आणि भारतात गरीबी प्रचंड प्रमाणावर वाढेल.आज भारतातील मध्यमवर्गीयांची संख्या पूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.युरोपातील देश आणि अमेरिकेने जो अर्थव्यवस्थेत सावळा गोंधळ घातला आहे त्यांना त्यामुळे भारतातील ग्राहक हा एक मोठा त्राता आहे.तीच बाजारपेठ अणुयुध्दामुळे मुळात उखडली गेली तर त्यात आपल्याबरोबरच युरोप आणि अमेरिकेचेही नुकसान होणार आहे.मग आपल्या बाजारपेठा अमेरिका-युरोपातील देश सुरक्षित ठेवतात म्हणजे नक्की कुठल्या बाजारपेठा तुम्हाला अभिप्रेत आहेत?
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 12/23/2010 - 08:23
नवीन
ए तुला काय अभ्यास, केसपेपर वगैरे काही नाही का रे!
मोठ्या लोकांत बोलू नये उगीच!!!
परीक्षा आहे ना उद्या!!! चल लाग बघू अभ्यासाला!!!
:)
- Log in or register to post comments
व
वडिल
गुरुवार, 12/23/2010 - 08:24
नवीन
यु हॅव अ पॉइन्ट मि क्लिन्टन..
अभिनंदन...
पण जर इस्लामिक मिलिटंट लोकांना अमेरीकेची बाजारपेठ नष्ट करायची असेल तर ते पहिला अणुबॉम्ब भारतावरच टाकतील. नाहि का ?
म्हणजे काहि झाल तरी भारतावर अणु बॉम्ब पडणारच !!
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 12/23/2010 - 08:30
नवीन
अहो, तो असले नसते पॉईंटस काढतो म्हणून तर त्याला अभ्यासाला बसवला होता!!!!
त्याला काय आज ओळखतोय आम्ही!!!
:)
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 08:36
नवीन
शक्यता नाकारता येत नाही.
- वकिल
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 10:55
नवीन
Clinton have point, & 'Mr. wadil' you have the line, plane, circle, solid.square............
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 12/23/2010 - 08:14
नवीन
म्हणजे पुण्यात नाही ना, ब्बास. चला सुटलो
- Log in or register to post comments
व
वडिल
गुरुवार, 12/23/2010 - 08:38
नवीन
पुण्यावर अणुबॉम्ब पडण्याची शक्यता तशी कमीच आहे.
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 08:40
नवीन
शक्यता नाकारता येत नाही.
- पडिल
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 12/23/2010 - 08:17
नवीन
काही हिंदू दहशतवादी, स्वामींना न जुमानता, गणपतीच्या अंगावरचे स्वेटर घालून, अनु बॉम्ब टाकतील अशी शक्यता असू शकते..
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 08:24
नवीन
शक्यता नाकारता येत नाही.
- मावस भाऊ
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 12/23/2010 - 08:49
नवीन
शनिवार वाड्यावर बॉम्ब पडेल का हो ?
मावस भावाचा काका.
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 08:49
नवीन
शक्यता नाकारता येत नाही.
- गांधिल
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »