Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी

अ
अरुण मनोहर
Fri, 12/24/2010 - 02:37
🗣 131 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
27635 वाचन

💬 प्रतिसाद (131)
अ
अभिज्ञ Fri, 12/24/2010 - 02:55 नवीन
तसे सांगणे अवघड आहे. मला वाटते ह्या बाबत दहा हा आकडा फार कमी असावा. वरील बहुतांश मुद्यांशी सहमत. :) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 12/25/2010 - 10:23 नवीन
हा धागा वर रहावा म्हणून! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
अ
अवलिया Sun, 12/26/2010 - 07:03 नवीन
अगदी असेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
अ
अरुण मनोहर Sun, 12/26/2010 - 08:07 नवीन
धन्यवाद. ९८ झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sun, 12/26/2010 - 09:14 नवीन
आता ९९
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
अ
अवलिया Sun, 12/26/2010 - 09:15 नवीन
आणि हे १०० पेढे काढा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
च
चिंतामणी Sun, 12/26/2010 - 09:54 नवीन
केशरी हवेत की कंदी पेढे हवेत. बायकांना संधी मिळणार बोलायची की कुठल्याही बारीक सारीक गोष्टींचे "सिलेब्रेशन" करणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अरुण मनोहर Sun, 12/26/2010 - 11:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
च
चिंतामणी Sun, 12/26/2010 - 11:14 नवीन
;) (संदर्भ- अभीनंदन धागा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
व
विजुभाऊ Fri, 03/09/2012 - 12:30 नवीन
बरोबर मला एक अ‍ॅडिशन करायची आहे * ज्या ठिकाणी थांबायचे आहे एक्झॅक्ट त्या ठिकाणी गाडी आल्यावर "इथे थांबव इथे थांबव" असा अचानक आदेश देणे. दोन मिनिटे अगोदर सांगणे वगैरे अशी काही पद्धतच नसते सालं ब्रेक मारायची पंचाईत आणि पुढे जायची ही पंचाईत.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
ग
गवि Fri, 03/09/2012 - 13:39 नवीन
+ २०,०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
श
शुचि Fri, 12/24/2010 - 05:33 नवीन
(१) नवर्‍याला सुंदर बाई दाखवून विचारणे की ही १० च्या पट्टीवर किती सुंदर आहे. म्हणजे पडला ना नवरा पेचात :-D (२) किंवा मग जाडी बाई दाखवून विचारणे मी हिच्याइतकी जाडी नाही आहे ना? :P (३) "तुला एक विचारू" अशा गंभीर खोल आवाजात सुरुवात केली की नवरा म्हणतो "नSSSSSको." कारण त्याला अनुभवाने माहीत असतं पुढे काय वाढून ठेवलं आहे ते. :-D ..... ५ महीन्यांपूर्वीचा काहीतरी संवेदनशील मुद्दा जो नवर्‍याच्या डोक्यावरून गेलेला असतो तो निघणार असतो. (४) लग्न झालं की पुरुष बस/रेल्वेमधली खिडकीशेजारची जागा विसरतातच बिचारे =)) (५) रर्विवारी सुद्धा नवर्‍याने ढॅण ढॅण युद्धाचे सिनेमे लावले की यांचं (बायकांचं) मस्तकशूळ उठतं कारण यांना ते संगीत आणि हिंसाचार आवडत नाही. बरं आवडत नाही तर आतल्या खोलीत बसावं ना मुकाट्यानी पण नाही नवर्‍याबरोबर बाहेर जायचं असतं, गप्पा मारायच्या असतात एकूण काय नवर्‍याला तो सिनेमा पाहू द्यायचा नाही ;) (६) आता जो मुद्दा सांगणार आहे तशी मी वागत नाही पण काही बायका वागताना पाहील्या आहेत. बिचार्‍या नवर्‍याचे ठराविक विनोद असतात जे तो दर सामाजिक प्रसंगी सांगत असतो आणि हशा वसूल करत असतो. खरं तर बायको तो विनोद ५० व्या वेळेला ऐकत असते. पण सौजन्य म्हणून तिने सर्वांबरोबर हसायचे असते :) ....... काही बायका हसत तर नाहीतच पण जरा कंटाळतात देखील. हा हा!! व्हेरी व्हेरी बॅड!!! (७) नवर्‍याच्या उनाड मित्रांचा सूक्ष्म दुस्वास करणे. म्हणजे अगदी आमने सामने हातापाई नाही पण गनिमी काव्याने सुचविणे की या मित्रांना काही कामधंदा नाही का, हे का पडीक असतात? आपल्याला एकांत मिळत नाही आदि ;) ....... हे नवर्‍याच्या जानी मित्रांबरोबरचं विळी-भोपळ्याचं सख्य आयुष्यभरचं बरं का.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 05:48 नवीन
राज के पेटारे खोलल्याबद्दल शतशः धन्यवाद. नोट करून ठेवले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ध
धमाल मुलगा Fri, 12/24/2010 - 10:33 नवीन
खल्लास्स! यवर्री पाइंट व्ह्याल्लिड..आय से! :D शुचि, शुचि, अगं तुझा हा प्रतिसाद वाचताना आपोआप डोळे भरुन आले..अंमळ हळवा झालो. ;) च्यायला, ह्याला म्हणतात घरोघरी मातीच्या चुली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 10:35 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
न
नरेशकुमार Fri, 12/24/2010 - 04:39 नवीन
असंल काही बाही बकलो कि घरि जोडे पडतील याची शक्यता नाकारता येती का हो ?
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 12/24/2010 - 05:13 नवीन
रात्री ढाराढुर मोठ्याने घोरत झोपणे... स्वतःचे खरे करणे..खायला काय करु? पोहे कि शीरा? विचारायचे.. पोहे म्हटले कि....सारखे काय पोहे? आज शिराच करते.... शीरा म्हटले कि..सारख काय गोड? आज पोहेच खा... आयला मग विचारते कशाला? बाहेर जायचे म्हटले कि आपण तयार होवुन बसतो..हि मात्र तयार होण्याच्या नावाखाली किमान १/२ तास ताटकळत ठेवते.. आपल्या हातात पेपर पाहिला कि हिला हि "आज पेपर वाचायचा राहुनच गेला "अशी आठवण होते. कसे वागावे याच्या सारख्या सुचना..
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 05:47 नवीन
>>>पोहे म्हटले कि....सारखे काय पोहे? आज शिराच करते.... शीरा म्हटले कि..सारख काय गोड? आज पोहेच खा...<<< मी तर कुठलाही प्रश्न ऐकला की आधीच विचारून घेतो- "हा ट्रीक प्रश्न आहे का?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
प
प्रीत-मोहर Fri, 12/24/2010 - 05:41 नवीन
शॉप्पिन्ग :)
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Fri, 12/24/2010 - 05:56 नवीन
मजा येणार! येउ द्यात मंडळी मिपावर...!...अजुन काही आठवते आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Fri, 12/24/2010 - 06:10 नवीन
आमच्या पेंटंट विषयावर अतिक्रमण केल्या बद्दल निषेध. उ. न. क. चे आम्ही संस्थापक आहोत. उपेक्षीत नवरे कमिटीच्या मुंबई शाखेच्या पहिल्या मिटींगचा रिपोर्ट http://adijoshi.blogspot.com/2010/03/blog-post.html आपल्या शहरात उ. न. क. ची शाखा काढण्यासाठी गरजुंनी व्य. नि. करावा. आपला (उपेक्षीत नवरा) आदि जोशी
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Fri, 12/24/2010 - 09:55 नवीन
उ . न . क . आवडले.. उनक चा " उनाड( किंवा उंडगे) न कमावणारे " असे ही होऊ शकते.. (उंडगे चा अर्थ काय? बर्‍याच वेळा हा शब्द ऐकलाय पण अर्थ माहीत नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
र
रेवती Fri, 12/24/2010 - 16:53 नवीन
उंडा म्हणजे कणकेचा किंवा कोणत्याही पिठाचा गोळा. बाकि तुम्ही समजू शकालच.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
य
यशोधरा Fri, 12/24/2010 - 06:54 नवीन
अरुणकाका, बिचार्‍या काकी. किती पिरपिरा नवरा मिळालाय त्यांना..
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 06:55 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 06:57 नवीन
उलटे देखील असू शकते, ही शक्यता नाकारता येत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 06:58 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
य
यशोधरा Fri, 12/24/2010 - 06:59 नवीन
हां असू शकते की, पण इथे आमाला काकी दिसत नाहीयेत तक्रारी करताना, तुम्हीच दिसताय! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 07:00 नवीन
काकी अदृश्य रुपाने मिपावर असु शकतात... शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 12/24/2010 - 07:02 नवीन
अच्छा! :) मग या हो काकी इथे, ह्या काकांना घाबरु वगैरे नका! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नगरीनिरंजन Fri, 12/24/2010 - 08:38 नवीन
काकांचा आयडी हायजॅक करून काकांच्या नावे असा पिरपिरा काकु टाकण्याचे काकींचे कारस्थान असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. - (करुण मनोडर) रडिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 07:02 नवीन
>>>पण इथे आमाला काकी दिसत नाहीयेत तक्रारी करताना,<<< आर यू शुअर? तुम्हाला काकींचे टोपणनाव कुठे माहित आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 07:04 नवीन
टोपण नाव - दृश्य स्वरुप वाचन मात्र - अदृश्य स्वरुप माझा प्रतिसाद वाचा. त्यातील शक्यता समजुन घ्या म्हणजे तुम्ही पण म्हणाल "शक्यता नाकारता येत नाहि."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 07:09 नवीन
मग असे म्हणायला हवे होते- "काकी "दृश्या-दृश्य रुपाने मिपावर असु शकतात... शक्यता नाकारता येत नाहि."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ऋ
ऋषिकेश Fri, 12/24/2010 - 07:01 नवीन
लग्नाला वर्ष होतंय अजून त्यामुळे अजूनतरी तिडीक उठत नाही ;) बाकी शंभर प्रतिसादांबद्द्ल आगाऊ अभिनंदन!
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 07:03 नवीन
>>>बाकी शंभर प्रतिसादांबद्द्ल आगाऊ अभिनंदन!<<< थॅन्क्स, बट नो थॅन्क्स! इतके प्रतिसाद खरच आले तर घरी माझी शंभरी भरलीच म्हणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 07:04 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 07:06 नवीन
धीर देण्याचे सोडून हा कसला अवदशी प्रतिसाद? तुम्ही पण नाना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 07:09 नवीन
पुरुषांना धीर देण्याचे काम आम्ही करत नाही. तुम्हाला हे माहित नसण्याची शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
प
पंगा Fri, 12/24/2010 - 07:17 नवीन
लग्नाला वर्ष होतंय अजून त्यामुळे अजूनतरी तिडीक उठत नाही
नेमक्या कोणाच्या? (स्पष्टीकरण:कृपया हा प्रश्न 'नेमक्या कोणाच्या डोक्यात तिडीक उठत नाही?' असा वाचावा, 'नेमक्या कोणाच्या लग्नाला वर्ष होतंय अजून?' असा नव्हे, ही नम्र विनंती.) - (अनुभवी) पंगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
र
रेवती Fri, 12/24/2010 - 16:56 नवीन
ऋषिकेश, अजून सहनशक्ती शिल्लक आहे त्याबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
इ
इंटरनेटस्नेही Fri, 12/24/2010 - 07:14 नवीन
५) पडले तरी नाक वर. आधी तर चूक कबूल करायचीच नाही. जर यदाकदाचित पद्धतशीरपणे वाद घालून तुम्ही कोंडीत पकडले आणि दाखवून दिले, की तिचीच चूक आहे, तर- नुसते गप्प बसणे, अशृशस्त्र उपसणे, तिथून तरातरा निघून जाणे, असे असंख्य उपाय केले जातात. "सॉरी, माझे चुकले" असे शब्द किती वेळा बायकांकडून ऐकले आहेत? शत प्रतिशत सहमत. आणि यामुळेच हा अवगुणधारी काही स्त्रिया पुरुषांपेक्षा मागे पडतात हे आमचे स्पष्ट मत आहे!
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 12/24/2010 - 16:57 नवीन
तुला रे कसला अनुभव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
इ
इंटरनेटस्नेही Tue, 12/28/2010 - 18:03 नवीन
शत प्रतिशत सहमत. आणि यामुळेच हा अवगुणधारी काही स्त्रिया पुरुषांपेक्षा मागे पडतात हे आमचे स्पष्ट मत आहे! लोल्स! फक्त पत्नीनीनेच हे करायची गरज नाही काही, सर्वच नात्यांमध्ये स्त्रीया असं करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
स्पा Wed, 12/29/2010 - 02:50 नवीन
लोल्स! फक्त पत्नीनीनेच हे करायची गरज नाही काही, सर्वच नात्यांमध्ये स्त्रीया असं करतात ।हॅ ।हॅ ।हॅ अनुमोदन तुने मेरी मन कि बात छीन ली इंट्या .... अजून एक दुर्गुण.... पुरुषांकडून वारेमाप गिफ्ट उकळायची, आणि स्वतः मात्र, 'मीच तुझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे' असे म्हणून त्यांची बोळवण करायची (आणि अगदी कधीच गिफ्ट दिलं तर ते १००:१ या रेशो मध्ये असतं...) -लवगुरू स्पावड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
इ
इंटरनेटस्नेही Wed, 12/29/2010 - 11:53 नवीन
सहमती बद्द्ल आभारी आहे! पुरुषांकडून वारेमाप गिफ्ट उकळायची, आणि स्वतः मात्र, 'मीच तुझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे' असे म्हणून त्यांची बोळवण करायची (आणि अगदी कधीच गिफ्ट दिलं तर ते १००:१ या रेशो मध्ये असतं...) हेच म्हणतो.. पण अश्या दुर्मुखलेल्या जीवांकडुन काही न स्वीकारणेच योग्य. कशाला कोणाची 'डेब्ट' ठेवा? - (चाणाक्ष) इंट्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
व
विजुभाऊ Fri, 12/24/2010 - 07:17 नवीन
१)माहेरी जाताना अथवा येताना नवरा म्हणजे हक्काचा हमाल असे गृहीत धरून पिशव्या वगैरे घेणे. २) बाजारात बरोबर चालत असताना एखादी गोष्ट /वस्तु दिसली की नवर्‍याला आपल्या डोक्यातले विचार आपोआप कळतात अशी समजूत करून घेऊन अचानक यू टर्न किंवा उजवे डावे वळण घेऊन चालत सुटणे. आणि अशा वेळी आपण ही आपल्या बरोबर आहे या समजूतीने एकटेच बोलत चालत असतो. अथवा अरेच्च्या ही आत्ता तर इथे होती...अचानक गायब कुठे झाली या विचाराने आणखीनच बावळट चेहेर्‍याचे होतो. अवांतरः हा धागा "गुंतवणुक" या सदरात का दिलेला आहे
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 12/24/2010 - 07:21 नवीन
काय बोललात विजुभाऊ! यावरून आठवले- बरोबर कुठे चालत असतांना आपल्या वेगा इतका यांचा वेग कधीच नसतो. बहुदा त्या मागे रहातात. मग आपण वेग हळू करतो, जेणे करून त्या आप्ल्याबरोबर येतील. पण लगेच त्यांचा वेग आणखी हळू होतो. मॅच कधीच होत नाही. पुन्हा वर "तुम्हाला माझ्या बरोबर रहायचे नाही तर आलात कशाला बरोबर?" हे आहेच. मला वाटते, मुद्दाम आपल्या मागे राहून नवर्यावर लक्ष ठेवीत असाव्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अवलिया Fri, 12/24/2010 - 07:22 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
स
सहज Fri, 12/24/2010 - 07:24 नवीन
शहाण्या नवर्‍याने आपल्या बायकोचा हात हातात धरुन चालणे! दुहेरी फायदा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा